Happy Raksha Bandhan Quotes In Marathi : रक्षाबंधनाच्या या पवित्र निमित्ताने तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! हा सण आपल्याला भावनात्मक एकतेची, प्रेमाची आणि विश्वासाची गोड गोष्ट देतो. भाऊ-बहिणींच्या नात्याला साजरा करणाऱ्या या दिवशी, त्यांच्या सुख-समृद्धीच्या कामनांसोबत त्यांच्या जीवनात सदा हसतमुख व आनंदी असण्याची प्रार्थना करत आहोत. आपल्या नात्यांना आणखी दृढ व अनमोल बनवण्यासाठी हा दिवस एक अद्वितीय संधी आहे. सणाच्या या खास दिवशी, प्रेम आणि स्नेहाची सरिता आपल्या आयुष्यात सदैव वहावी अशी शुभेच्छा!
अश्या लाडक्या आणि प्रिय असलेल्या बहीण भावासाठी रक्षाबंधन निमित्याने शुभेच्छा देण्यासाठी खास { Raksha Bandhan Quotes In Marathi } शुभेच्छा, Raksha Bandhan Status Marathi , कोटस सुविचार, शायरी , आपण आजच्या लेखात पाहणार आहोत. बहीण भावाचे प्रेम, त्यांचा खोटकरपणा, मस्ती, या शुभेच्छाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा, रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा स्टेटस, मेसेज, तुम्ही स्टेटस ला ठेवून. दूर असलेल्या रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा तुमच्या बहीणींना भावांना देवू शकता.
Raksha Bandhan Quotes In Marathi
कुठल्याच नात्यात नसेल
एवढी ओढ आहे,
म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,
खूप खूप गोड आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
🎊लहानपणीचे खेळ आणि जुन्या गोष्टी आजही आठवते मला
तुझ्यासोबतचे ते प्रत्येक गोड क्षण हसवते मला
असेच पुढेही सुखाचे आणि आनंदाचे.
दिवस पहायचे आहे मला🎊🎁
🎊भावनांचा हा ओलावा,
नात्यातला गोडवा.
रक्षाबंधनाच्या या दिवशी,
तुझ्या मनाचा सुगंध दळवळावा🎊🎁
🎊रक्षाबंधनाच्या निमित्ताने
आपल्या नात्याची गोडी वाढवूया.
प्रेम आणि विश्वासाने बांधलेला हा
धागा सदैव आयुष्यभर जपुया.🎊🎁
🎊रक्षाबंधनाच्या या खास दिवशी जुन्या
सुंदर गोड आठवणी आठवल्या मला
तुझे आणि माझे लहानपणीचे गमतीशीर
किस्से आठवले मला🎊🎁
दादा दादा करुन तुला आयुष्यभर मी त्रास देणार..
आताच सांगते राखीची ही गाठ कधीच नाही सुटणार
भेटता आले नाही म्हणून गिफ्ट घेणार नाही असे कसे होईल,
चल गिफ्ट पाठवून दिवस कर पूर्ण
भावा-बहिणीच्या प्रेमाचा दिवस,
प्रेमाने भरलेला जावा यासाठी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
Happy Raksha Bandhan Wishes In Marathi
ओक्षिते प्रेमाने उजळुनी दीप ज्योती रक्षावे मज सदैव अशीच फुलावी प्रीती
बहिणीच्या मायेचा- भावाच्या प्रेमाचा सण जिव्हाळ्याचा रक्षाबंधणाचा
दृढ बंध 🙌 राखीचा
दोन मनांचा अतूट एक बंधन ✅ आहे हळव्या नात्यांच्या
धाग्यावर🌸उमलनार😊अलवार स्पंदन आहे
🍁रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🍁
ताई म्हणतो तुला,
पण आज येऊ शकत नाही,
रागावू नकोस कारण प्रेम तुझ्यावर
अजिबात कमी करत नाही
बंध हा प्रेमाचा ❤️ नाव ज्याच राखी
बांधीते 😊भाऊराया आज तुझ्या हाती
ओवाळीते प्रेमाने उजळुनी 🪔 दीप-ज्योती
रक्षावे 🤝 मज सदैव आणि आशीच फुलावी बहिण भावाची प्रीती
🥀 राखीपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🥀
raksha bandhan wishes in marathi
तुझा दरारा असा की,
वाघाला ही वाटेल लाज,
माझा भाऊराया आहेच तेवढा खास
तुझ्यासाठी काहीपण, ताई,
तू आहेस आमच्या घराचे घरपण
काहीही केलं तरी तुझी जागा
कोणीही घेऊ शकणार नाही,
आता गिफ्ट पाठव
नेहमीप्रमाणे काहीही घेतलं नसशील,
त्यामुळे आता इथेच राखीही स्विकार
Raksha Bandhan Wishes For Brother In Marathi
🎊रक्षाबंधनाच्या या दिवशी,
तुझ्यासाठी माझी प्रार्थना दादा
भाऊ-बहिणीच्या या नात्यात,
सुख, समृद्धी आणि स्नेह
नेहमी दरवळत असावा🎊🎁
राखी बांधून दरवर्षी तू देतोस रक्षणाचे वचन
प्रेमाने राहू आपण या पुढे आयुष्यभर
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
🎊प्रेमाचा हा सुंदर धागा,
तुझ्या माझ्या नात्यातला.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने,
तुझ्या सुखासाठी प्रार्थना करते.🎊🎁
🎊भावाचे प्रेम असते अनमोल
आपुलकीच्या प्रेमाच्या नात्याचे
तुझ्या सावलीत माझे जीवन असावे🎊🎁
रक्षणाचे वचन
प्रेमाचे बंधन घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुम्हाला कारण आज आहे बहिण- भावाचा पवित्र सण
भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
🎊बहिण भावांचे नाते असावे ,
अगदी निराळे आणि खास.
दादा तुझ्या हसण्यातून दिसे,
माझ्या आनंदाचा आभास
राखी पूर्णिमेच्या शुभेच्छा,🎊🎁
वयाने लहान पण मनाने मोठा आहे माझा भाऊ
त्यांची स्टाइल आहे वेगळी पण हँडसम आहे माझा भाऊ
असलेल्या माझ्या छोट्या भावाला रक्षाबंधनच्या शुभेच्छा🎊🎁
raksha bandhan wishes in marathi
🎊जीवनाच्या या वाटेवर,तुझी हवी मला
दोघे बहीण भाऊ असेच कायम सोबत राहू
रक्षाबंधनच्या विशेष शुभेच्छा,🎁
🎊रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधते तुला
तूच माझा विश्वासाचा धागा आहे दादा
राखी पूर्णिमेच्या विशेष शुभेच्छा🎊🎁
माझ्या आज पर्यंतच्या प्रत्येक
चुकीला माफ करणाऱ्या
माझ्या प्रिय दादाला
माझ्याकडून मला पूर्वक रक्षाबंधनच्या शुभेच्छा🎊🎁
Raksha Bandhan Wishes For Sister In Marathi
🎊माझी मोठी ताई आहे. पण
माझ्या समोर छोटी दिसते तू
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!🎊🎁
🎊माझी ताई माझी मैत्रीण आहे
माझी ताई माझी आई आहे
ताई मी तुझ्या सोबत कायम असणार आहे🎊🎁
🎊माझ्या ताईचे प्रेम आहे माझ्यावर म्हणून
ती माझ्या शिवाय एकटी राहत नाही.🎊
🎊रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा!🎊🎁
🎊मला नेहमी चिडवणारी,
मस्ती करणारी माझी लडकी बहीण आहे तू
आणि मला खूप प्रिय आहे तू🎊🎁
🎊रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा!🎊🎁
थोडी लढणारी थोडी भांडणारी
थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी
मस्ती करणारी एक बहिण असते
तिच तर खरि राखी पौर्णीमेची खरी शान असते
😍Happy Raksha Bandhan😍
Also Read : Raksha Bandhan Nibhand | रक्षाबंधन मराठी निबंध
Happy Raksha Bandhan In Marathi
निमित्त राखीच असत आणि मग जुन्या आठवणीत रमायला होत
तोच सण आणि तोच प्रसंग पण तरिही हवा-हवासा वाटतो
असा हा रक्षाबंधनाचा क्षण.
🌸रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🌸
जगातील सगळा आनंद सगळ सौख्य
सगळ्या स्वप्नाची पूर्णाता यशाची सगळी शिखर
सगळ ऐश्र्वर्य हे तुला मिळु दे हे रक्षाबंधन
आपल्या नात्याला एक नवा उजाला येऊ दे
राखी एक प्रेमाच प्रतीक आहे, राखी एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन हाच विश्वास रक्षाबंधनाच्या
🌸या पवित्र दिवशी मी तुला देत आहे 🌸
राखीपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
रक्षेचे बंधन देऊन तू झालास
माझा भाऊ,
रक्ताचे नाते नसले ,
म्हणून काय झाले तूच आहेस,
माझा लाडका भाऊ
Raksha Bandhan Status Marathi
रक्षणाचे 🤝 वचन प्रेमाचे ❤️ बंधन घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा 🙏 तुम्हाला
आज आहे बहिण- भावाचा पवित्र सण 😊 रक्षाबंधन
🌸रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🌸
राखीचा सण आला आनंदाचा…
बहीण-भावासोबत एकत्र साजरा करण्याचा,
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
चंद्राला 🌕 चंदन देवाला वंदन 🙏 धाग्याचे बंधन 🤝 नात्याचे रक्षण
भाऊ-बहिणीच ❤️ प्रेम म्हणजेच पवित्र रक्षाबंधन
🍁राखीपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🍁
भावाच्या हातावर राखी बांधून मिळते एक समाधान…
सोबत असल्याचा असतो तो एक विश्वास
कुठल्याच नात्यात ❌नसेल एवढी बहिण भावाचच्या ❤️ प्रेमात ओढ आहे
म्हणुनच भाऊ बहिणीच हे नात 🌎 जगात खुप-खुप 😍 गोड आहे
🥀रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🥀
बहीण- भावाचे नाते दृढ करते हा एक धागा…
सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
Also Read : Raksha Bandhan Message In Marathi | रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
Raksha Bandhan Marathi Charoli
श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे
म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..
हीच आहे माझी इच्छा
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
🎊राखी हे बंधन आहे आपल्या नात्याचे
प्रेम , विश्वासाचे, जबाबदारीचे
बहिण भावाच्या पवित्र नात्याचे,
सदैव बहिण भावाची साथ सोबत राहू दे🎊,
🎊रक्षाबंधनाची गोडी,
तुझ्या प्रेमाने वाढवली.
माझ्या जीवनातील उजळणी,
तुझ्या सहवासाने सजवली🎊🎁
🎊राखीच्या धाग्याप्रमाणे
नाते आहे आपले प्रेमाचे
विश्वास आणि जिव्हाळ्याचे
आधार आणि सोबतीचे
बहिण भावा-च्या नात्याची भावना,
सदैव अशीच टिकुन राहू दे🎊🎁
🎊आठवण रक्षाबंधनाची
तुझ्या मनात सदैव राहो.
भावा-बहिणीच्या नात्यातील गोडी,
अशीच आयुष्यभर राहो,🎁🎊
🎊नात्यात प्रेमाचे बंध असावे
राखीच्या ह्या सुंदर धाग्यासारखे
पक्के आपले नाते असावे,🎊
रक्षाबंधनच्या शुभेच्छा !!! 🎁
काही नाती आयुष्यात खुप अनमोल असतात
ज्यात बळपणीच्या आठवणी साठवल्या असतात
प्रेम,भांडण,मज्जा,मस्करी सर्व गोष्टी त्यात असतात
आशा या गोड नात्याला भाऊ-बहिणीचे पवित्र नात म्हणतात
रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
Also Read : Shetkari Instagram Bio Marathi | शेतकरी इंस्टाग्राम बायो
Raksha Bandhan Message In Marathi
आजही भाऊ म्हणून तुझा आधार आहे आणि
बहीण म्हणुन तुझ्यावर माझा हक्क आहे
हे आपल नात मी असच कायम जपत राहील
🍁भाऊ तुला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 🍁
बंध प्रेमाचा बंध निरागस नात्याचा बंध
एकमेकांवर दाखविलेल्या विश्वासाचा
भाऊ-बहिण हे गोड नाते जपण्याचा
आसा आहे हा सण रक्षाबंधनाचा
🍁राखीपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🍁
पुन्हा मांडु भातुकली आणि पुन्हा खेळ खेळू रडीचा
सण हा भाऊ-बहीणीतील निरागस नात्याचा
जागा दाखवू भाव मनीचा
🍁ताई तुला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 🍁
रक्षाबंधन एक पवित्र सण आहे सगळीकडे आनंदी आनंद आहे
बंध एका धाग्यामध्ये ज्यात भावा-बहिणीच अतुट प्रेम आहे
🥀रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🥀
Raksha Bandhan Greetings In Marathi
हातातील राखी म्हणजे प्रत्येक भावाला देवाने दिलेले वरदान,
आपल्या बहिणीला जपण्याचे
नातं- तुझं माझं अगदी या राखीसारखं…
कधी रंगीत.. तर कधी मऊ कापसासारखं
इवल्याशा राखीत काय असे अनेकांना वाटते.
पण तीच राखी माझ्या जगण्याची उमेद वाढवते.
मला त्रास द्यायला तुला भारीच आवडते.
पण मला जरा काही झाले की,
तुझे मन लगेच कावरेबावरे होते.
कितीही चिडलास तरी तूझं आहे माझ्यावर प्रेम..
मी तुझी मोठी ताई आणि तू माझं पहिलं प्रेम,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
FAQ
2024 मध्ये रक्षाबंधन कधी आहे ?
सोमवार – दिनांक – 19 August 2024 रोजी नारळी पौर्णिमेच्या दिवशी आहे.
रक्षाबंधन का साजरे केले जाते?
बहिण-भावाच्या सणामागील महत्वाच कारण: रक्षाबंधनाची सुरुवात केव्हा झाली, हे आजून निश्चित कोणालाच महिती नाही व तशे भक्कम पुरावा सुद्धा कोणाकडे नाहीत. पण रक्षाबंधना विषयी अनेक आख्यायिका व पुराणीक इतिहासचे किस्से आहेत. आस म्हणतात की वैदिक काळात पूर्वी देव व दानवांच्या आघोर युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काहीच चालत नसत, दानवांचा राजा वृत्रासुर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान केले होते.
इंद्र आपले वज्र घेऊन युद्ध करायला निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा यासाठी व म्हणूनच त्याची पत्नी शची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) हा तिने इंद्रादेवाच्या हातावर बांधला. त्या शची हिने भांधलेल्या त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या दानवांच्या त्या युद्धात विजय मिळाला व त्याचे गेलेले सर्व वैभव प्राप्त झाले. त्या दिवशी श्रावण पौर्णिमाचा दिवस ही होता. तेव्हापासून त्याची स्मृती व आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत-प्रथा संपुर्ण ठिकाणी सुरू झाली आणि हा रक्षाबंधनाचा सण सुरू झाला असे प्राचीण पुरावे म्हणतात.
आनखी एक पौराणिक काळातील अशीही एक कथा सांगण्यात येते की, दैत्य राजा बलीकडे जेव्हा विष्णू आला तेव्हा त्या वेळी शुक्राचार्यानी बळीच्या मनगटावर आपले रक्षासूत्र बांधले. व रक्षासूत्रापासूनच पुढे राखीची प्रथा सुद्धा आली असावी. आणि तशेच द्रौपदीने आपला भरजरी जेव्हा पितांबर फाडून श्रीकृष्णाच्या करंगळीवर जेव्हा चिंधी बांधली आणि श्रीकृष्णाने द्रौपदीचे जेव्हा रक्षण करण्याचे आश्वासन दिले अशीही कथा इतिहासात वाचायला मिळते. सुभद्रा ही जरी कृष्णाची सख्खी बहीण असली तरी सुद्धा द्रौपदी आणि श्रीकृष्णाचे बंधूप्रेमाचे निखळ व अप्रूप नेहमी दिसुन येत.