Chocolate Day Quotes In Marathi : चॉकलेट डे हा गोडवा आणि प्रेमाचा दिवस! व्हॅलेंटाईन वीकमधील हा खास दिवस आपल्या प्रियजनांना (chocolate day shayari marathi) आनंद देण्यासाठी साजरा केला जातो. चॉकलेट जसे गोड असते, तसेच आपले नातेही कायम गोड राहावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. म्हणूनच या दिवशी चॉकलेटसोबतच प्रेमभरल्या शब्दांनी आपल्या खास व्यक्तींना आनंदी करण्याची सुंदर प्रथा आहे.
Chocolate Day Quotes In Marathi
जर तुम्हीही तुमच्या प्रियजनांसाठी खास आणि हृदयस्पर्शी शुभेच्छा शोधत असाल, तर हॅलोमराठीने तुमच्यासाठी चॉकलेट डे कोट्स संग्रहित केले आहेत. या सुंदर विचारांच्या माध्यमातून तुमच्या प्रियजनांचा दिवस गोड करा आणि त्यांच्यावर प्रेमाची उधळण करा!
Chocolate Day Marathi Status
माहित आहे मला
चॉकलेट आवडते तुला..
खूप खूप Chocolates
देईन Chocolate Day ला,
पण आधी तू ही Promise कर मला,
Kiss Day ला Kiss तू देशील मला…!
🍫💝Happy Chocolate Day !
‘Five Star🍫’ सारखी दिसतेस, ‘Munch🍫’ सारखी लाजतेस, ‘Cadbury🍫’ सारखी जेव्हा पण तू हसतेस, ‘Kit-Kat🍫’ ची शपथ, तेव्हा तू खूप सुंदर दिसतेस… 🍫Happy Chocolate Day! 🍫
किटकॅट चा स्वाद आहेस तू..
डेरिमिल्क सारखी स्वीट आहेस तू..
कॅडबरी पेक्षाही खास आहेस तू..
काहीही असो माझ्यासाठी,
फाय स्टार आहेस तू…
हॅपी 🍫💝चॉकलेट डे
या चॉकलेटमध्ये दडलीय माझी मन की बात,
तुझ्याकडून येऊ दे आपल्या नात्याला होकार
तुझ्या येण्याने माझ्या आयुष्याला येईल आकार
हॅपी🍫💝 चॉकलेट डे

जीवनरूपी पुस्तकातील काही पाने असतात खास
काही असतात आपली तर काही परकी
प्रेमाने आयुष्य राहते तेव्हाच छान-सुंदर
जेव्हा नातं होतं चॉकलेटसारखे गोड-मधुर
Happy 🍫💝Chocolate Day
माझ्या प्रिये, तू चॉकलेटच्या तुकड्यासारखी आहेस,
जितका काळ तू माझ्याबरोबर राहशील तितके माझे आयुष्य गोड होईल!
चॉकलेट🍫💝 डेच्या शुभेच्छा!
जेव्हा व्यक्त होण्यासाठी शब्द नसतात,
तेव्हा चॉकलेट तुमची भावना बोलून दाखवू शकते..🍫💝
Also Read : Best 100+ व्हॅलेंटाईन डे – Valentine Day Quotes In Marathi
माझ्या जगात कोणत्याही चॉकलेटपेक्षा तू गोड आहेस.
माझ्या आयुष्यात गोडवा पसरवल्याबद्दल तुझे खूप खूप आभार प्रिये…
तुला चॉकलेट🍫💝 दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
पैशाने आनंद विकत घेता येत नाही,
परंतु ते चॉकलेट विकत घेता येतं,
आणि हे दोन्हीही सारखंच आहे…
चॉकलेट 🍫💝 डेच्या शुभेच्छा!

हा चॉकलेटी संदेश आहे.
‘डेअरी मिल्क’ व्यक्तीसाठी…
एका ‘फाइव्ह स्टार’ स्वभावासाठी.
एका ‘मेलडी’ आवाजासाठी…
आणि एका ‘किटकॅट’ वेळेसाठी…
तुला चॉकलेट 🍫💝 डेच्या खूप खूप शुभेच्छा!
Chocolate Day SMS In Marathi
चॉकलेटसारखा गोडवा तू, थोडासा जाणवणारा कडवटपणा मी
जो तुझ्याजवळ येणाऱ्या मुंग्याना लांब ठेवतो,
चॉकलेटसारख्या आपल्या या नात्याला वेगळं करणं केवळ अशक्य…
हॅपी🍫💝 चॉकलेट डे
तुला पाहता क्षणी भुललो तुझ्या प्रेमात,
गोडवा आणि प्रेम राहो आपल्या नात्यात,
हवी ती चॉकलेट ठेवेल तुझ्या पुढ्यात होकार कळव
मला या क्षणात चॉकलेट 🍫💝दिवसाच्या गोड गोड शुभेच्छा🍫💝
आयुष्य खूप खास असतं,
जेव्हा कोणी आपलं होतं,
कानावर पडतो सडा शब्दांचा,
चॉकलेटने वाढतो गोडवा प्रेमाचा..
🍫💝चॉकलेट दिवसाच्या शुभेच्छा🍫💝

गोड व्यक्तीसारखी नेहमी जवळ रहा
आयुष्याचे मधुर गीत गात रहा
नात्यातील गोडवा टिकून राहण्यासाठी
चॉकलेट🍫💝 डे च्या शुभेच्छा स्वीकार करा🍫💝
प्रेम हे सुंगधित, मऊ आणि गोड असतं.
एका नजरेत चॉकलेटप्रमाणे वितळतं…
🍫💝हॅपी चॉकलेट डे🍫💝
मला हाक न मारता मी तुझ्या समोर येईन,
वचन दे असे की मैत्री तू सुद्धा निभावशील,
परंतु असे नाही फक्त रोज आठवण काढशील,
फक्त लक्षात ठेव जेव्हा तू एकट्यात डेरिमिल्क खाशील
🍫💝हॅपी चॉकलेट डे🍫💝

हृदय तुझे,
एका गोड चॉकलेट सारखे नाजूक,
त्यात तू एका ड्राय फ्रुटचा तडका
तूच आहेस माझ्या हृदयाचा तुकडा”
🍫💝Happy Chocolate Day🍫💝
Chocolate Day Marathi MSG
माझं आयुष्य होणार किटकॅट आणि डेरीमील्क सारखं होईल,
जेव्हा तो,ती माझ्या प्रेमाला होकार देईल,
🍫💝हॅपी चॉकलेट डे🍫💝
हृदय आमचे चॉकलेटसारखे नाजूक
तू त्यात dry फळांचे तूप साजूक …
🍫💝चॉकलेट डेच्या शुभेच्छा🍫💝
तुझ्यासाठी खास पाठवल्या आहेत या शुभेच्छा…
डार्क चॉकलेटमध्ये बुडवून आणि प्रेमाने सजवून..
🍫💝हॅपी चॉकलेट डे🍫💝

ह्रदय तुझे एका मोठ चॉकलेट सारखे नाजुक,
त्यात तु एका ड्राय फूटचा तडका
तूच आहेस माझ्या दिलाचा तुकडा”
🍫💝Happy Chocolate Day🍫💝
प्रेमाचा हा उत्सव आला,
सोबत आनंद घेऊन आला,
या मिळून साजरे करूयात,
कोणता रंग नाही फिका,
पण त्याअगोदर कुछ मीठा हा जाए..
🍫💝चॉकलेट डे च्या शुभेच्छा🍫💝
नातं चॉकलेटसारखं असावं,
कितीही भांडण झालं तरी
नात्यात कायम गोडवा ठेवणारं असावं
🍫💝हॅपी चॉकलेट डे!🍫💝
Also Read : किस डे शायरी मराठीत | Kiss Day Quotes In Marathi
प्रेम हे च्विगंम सारखं आहे,
ज्याचा गोडवा फक्त सुरूवातीलाच असतो.
मात्र मैत्री चॉकलेटसारखी असते कायमस्वरूपी गोडवा देणारी…
🍫💝हॅपी चॉकलेट डे🍫💝
Chocolate Day Marathi SMS
माहित आहे मला
चॉकलेट खूप आवडते तुला
म्हणूनच चॉकलेट डे च्या खूप खूप शुभेच्छा
🍫💝Happy Chocolate Day🍫💝
सर्वात जास्त गोड आहे🍫💝 चॉकलेट,
पण त्याहून गोड आहेस तू आणि
त्याहून मधूर आहे तुझी आणि माझी मैत्री 🍫💝
प्रेमाच्या या सणाच्या
प्रियजनांना गोड व्यक्तींना
चॉकलेट दिनाच्या शुभेच्छा
🍫💝Happy Chocolate Day🍫💝
Fruit And Nut चा स्वाद आहेस तू…
Five Star पेक्षाही खास आहेस तू…
Galaxy सारखी माझे आयुष्य आहेस तू
🍫💝Happy Chocolate Day!🍫💝