धनत्रयोदशी निमित्त शुभेच्या | Dhanteras Wishes In Marathi : धनत्रयोदशी, ज्याला धनतेरस म्हणून ओळखले जाते, हा सण समृद्धी, आरोग्य, आणि ऐश्वर्याचा प्रतीक मानला जातो. 2024 मध्ये धनतेरस २९ ऑक्टोबर रोजी साजरा होणार आहे. या दिवशी धनाच्या देवतेची पूजा केली जाते, आणि आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देऊन त्यांना सुख-समृद्धीचा आशीर्वाद दिला जातो. या खास प्रसंगी तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही तुम्हाला मराठीमधील सुंदर आणि अर्थपूर्ण धनतेरस शुभेच्छांचा संग्रह सादर करत आहोत, ज्यामुळे तुमच्या शुभेच्छा आणखी हृदयस्पर्शी होतील.
धनत्रयोदशी निमित्त शुभेच्या | Dhanteras Wishes In Marathi
लक्ष्मी आली तुमच्या दारी,
सुख समृद्धी व शांती घेऊन घरी…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
चांदीच्या वाटीत ठेवला बदामाचा शिरा,
आपुलकीचा त्याला आहे स्वाद खरा,
तुमचा चेहरा आहे हसरा…
पण दिवाळीला जास्त करू नका नखरा…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
आपणास धन, धान्य, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, यश
आणि कीर्ती प्राप्त होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
धनत्रयोदशीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं सत्सम्वत्सरं
दीर्घ मायुरस्तु अमृतमयी मंगलमय हो,
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
उटण्याचा नाजूक सुंगध घेऊन,
आली आली दिवाळी पहाट,
पणतीतल्या दिव्यांच्या तेजाने
उजळेल आयुष्याची वाट…
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा
Also Read : धनत्रयोदशीची संपूर्ण माहिती | Dhanteras Information In Marathi
दिव्यांची रोशणाई,
फराळाचा गोडवा,
अपूर्व असा हा धनत्रयोदशीचा सोहळा…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Dhanteras In Marathi
धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं सत्सम्वत्सरं दीर्घ मायुरस्तु अमृतमयी मंगलमय हो, धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या सर्वांना सुखी-समाधानी आरोग्य लाभू दे,
हीच धन्वंतरीचरणी प्रार्थना
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!
स्नेहाचा सुंगध दरवळला,
आनंदाचा सण आला,
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृद्धी लाभो तुम्हाला…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !
रांगोळीच्या सप्तरंगात,
सुखाचे दीप उजळू दे,
लक्ष्मीच्या मंगल पावलांनी
तुमचे घर आनंदाने भरू दे…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !
पणतीचा उजेड घरभर पसरू दे,
लक्ष्मीमातेचे स्वागत घरोघरी होऊ दे…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !
दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुलला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
हर्षून गेले मन,
आला आला दिवाळीचा सण,
करा प्रेमाची उधळण…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
Dhanteras Images Marathi
धन्वंतरी देवता आपणावर सदैव प्रसन्न राहो
आपणास सुखी व आरोग्यदायी जीवन लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!
धनत्रयोदशीच्या दिवशी दिवा लागतो दारी,
कंदील पणत्यांनी उजळून निघते दुनिया सारी,
फराळ फटाक्यांची तर मजाच निराळी,
मिळून सारे साजरे करू
आली रे आली दिवाळी आली
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
रांगोळीच्या सप्तरंगात,
सुखाचे दीप उजळू दे,
लक्ष्मीच्या मंगल पावलांनी तुमचे घर आनंदाने भरू दे…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !
दिवाळीमध्ये होतो दिव्यांचा साक्षात्कार,
आनंदाचा होतो वर्षाव…
दिवाळीच्या निमित्ताने मिळो
तुम्हाला सुख समाधान आणि आरोग्य…
आमच्या आयुष्यात तुमचे असणे हेच आहे आमचे भाग्य…
धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा
Dhanteras Wishes Marathi
फुलाची सुरूवात कळीपासून होते,
जीवनाची सुरूवात प्रेमापासून होते आणि
आमच्यासाठी दिवाळीची सुरूवात
आमल्या माणसांपासून होते…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !
धनतेरसच्या दिव्य दिवशी
देवी लक्ष्मीच्या आशीर्वादामुळे
तुम्हाला आनंद आणि चांगले आरोग्य मिळावे
धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा
पहिला दिवा आज लागेल दारी,
सुखाचा किरण येईल तुमच्या घरी,
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा
तुम्हाला धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा
Dhanteras Marathi Wishes
दिवाळी आली चला काढा सुंदर रांगोळी,
लावा दिवे आणि फटाक्यांचा करा धूमधडाका…
आमच्याकडून तुम्हाला धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
धनत्रयोदशीचा शुभ दिवस तुम्हाला जगातील सर्व चांगुलपणा लाभो!
तुम्हाला निरोगी, श्रीमंत आणि आनंदी आयुष्यासह वर्षाव करुन द्या
धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा
धनत्रयोदशी दिवशी पहिला दिवा लागतो दारी
कंदिल, पणत्यांनी उजळून जाते दुनिया सारी
फराळ, फटाक्यांची तर मजाच निराळी
मिळून सारे साजरी करू आली आली रे दिवाळी
धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
Also Read : Essay On Diwali | दिवाळी निबंध मराठी, हिन्दी, इंग्रजी
तुमच्या घरी लक्ष्मीचा सदैव वास असो
तुमच्या जीवनात दु:खाची काळी छाया नसो
आप्तेष्ठांची सदैव साथ असो
यंदाची धनत्रयोदशी तुमच्यासाठी खास असो
धनतेरस च्या हार्दिक शुभेच्छा!
Dhanteras In Marathi
धन्वंतरीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो
निरोगी, आरोग्यदायी जीवन आपणांस लाभो
ही दिवाळी आपणांस सुखाची, समृद्धीची
आणि भरभराटीची जावो
धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा
धन्वंतरीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो
निरोगी, आरोग्यदायी जीवन आपणांस लाभो
ही दिवाळी आपणांस सुखाची, समृद्धीची
आणि भरभराटीची जावो
धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही निशा
घेऊनी येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा
धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा
धनतेरसच्या दिव्य दिवशी
देवी लक्ष्मीच्या आशीर्वादामुळे
तुम्हाला आनंद आणि चांगले आरोग्य मिळावे
धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा
Dhantrayodashi Wishes
धनत्रयोदशीच्या शुभदिनी,
आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची
करोनी औचित्य दिपावलीचे,
बंधने जुळावी मनामनांची…
धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा
दिवाळी आली सोनपावली,
उधळण झाली सौख्याची,
धनधान्यांच्या भरल्या राशी
घरी नांदू दे सुख समृद्धी…
धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा
आपणास धन, धान्य, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, यश
आणि कीर्ती प्राप्त होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
धनत्रयोदशीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
Dhantrayodashi Shubhechha
धनत्रयोदशीचा हा दिन
धन्वंतरीच्या भक्तीत व्हा लीन
लक्ष्मी सदैव नांदो तुमच्या घरी
तुमची मनोकामना होवो पूरी
धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
धनत्रयोदशी आणि दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा
धनत्रयोदशीच्या निमित्ताने
आपणास व आपल्या कुटुंबास
धन आणि आरोग्य लाभो हीच सदिच्छा
शुभ दीपावली!
Also Read : मनाला स्पर्शून जाणाऱ्या Heart Touching Birthday Wishes In Marathi