Dhulivandan Shubhechha In Marathi

Dhulivandan Shubhechha In Marathi​ | धुलीवंदन शुभेच्छा

Post By : Team Helo Marathi

Post Last Updated On :

Dhulivandan Shubhechha In Marathi​ : धुळवड म्हणजे रंगांची उधळण, आनंदाचा सण आणि नात्यांना नव्याने रंगवण्याचा उत्सव! हा दिवस आपल्या जीवनात उत्साह, प्रेम आणि मैत्रीचे रंग भरणारा असतो. फाल्गुन पौर्णिमेनंतर दुसऱ्या दिवशी साजरा होणारा धुळवंदन हा होळीच्या दुसऱ्या दिवशी आनंदाने खेळला जातो. या दिवशी आप्तेष्ट, मित्र आणि कुटुंबीय एकमेकांना रंग लावून सणाचा आनंद घेतात.

जर तुम्हालाही तुमच्या प्रियजनांना धुळवंदनाच्या खास शुभेच्छा द्यायच्या असतील, तर हॅलोमराठी तुमच्यासाठी घेऊन आला आहे धुळवंदन शुभेच्छा संदेशांचा सुंदर संग्रह. या रंगीबेरंगी सणाच्या शुभेच्छा प्रेमाने शेअर करा आणि आनंद द्विगुणित करा! 🎨🎉

Dhulivandan Shubhechha In Marathi

“सूर्याच्या दाहकतेवर करूया पाण्याचा शिडकाव
ह्रदयात मिसळूया स्नेह हास्याचा भाव,
होऊ तल्लीन सप्तसुरात,
रंगवू एकमेकांना सप्तरंगात.
धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा”

होळीच्या पवित्र अन्निमध्ये, निराशा,
दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
आणि सर्वांच्या आयुष्यात
आनंद, सुख, आरोग्य आणि शांति नांदो.
होळी व धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!

गोड धोड खाद्याचा घेऊया आस्वाद,
प्रेम भाव निर्माण करू,
मिटवूया एकमेकातला वाद
खेळूया रंग उधळूया रंग,
तुम्हाला धुळवडीच्या शुभेच्छा”

Dhulivandan Wishes In Marathi​

होळीच्या पवित्र अन्निमध्ये, निराशा,
दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
आणि सर्वांच्या आयुष्यात
आनंद, सुख, आरोग्य आणि शांति नांदो.
होळी व धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Also Read : 65+ रंगपंचमीच्या शुभेच्या | Happy Rangpanchami Wishes In Marathi

“नारिंगी रंग पळसाच्या फुलांचा
हिरवा, गुलाबी, गुलालाचा
पिचकारीत भरून सारे रंग
रंगवूया एकमेकांना
धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

थंड रंग स्पर्श,
मनी नव हर्ष…
अखंड रंग बंध
जगी सर्व धुंद..
धूलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

Dhulivandan Chya Hardik Shubhechha Marathi

रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग
धूलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा !

एका बाजूला कृष्ण सावळा,
दुसऱ्या बाजूला राधिका गोरी,
जणूकाही एकमेकांत सामावलेले तो चंद्र आणि ही चकोरी ,
होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!

रंग न जाणती जात न भाषा चला उडवू रंग वाढू दे प्रेमाची नशा साजरी करू धुळवड..
ही मनी आशा धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सप्तरंगांची उधळण
आपुलकीचा ओलावा
अखंड राहो नात्यांचा गोडवा
धूलिवंदन निमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

रंगात रंगले जीवन….
हर्षात फुलले मन….
रंगपंचमीच्या रंगाची रंगली,
अशी काही शिंपण,
हृदयी उरले प्रेम…
रंग अन मनात नव्या नात्यांची नवी गुंफण……

भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद,
अखंड उडू दे मनि रंगतरंग
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळू आज हे रंग
धूलिवंदनाच्या शुभेच्छा !

Happy Dhulivandan Wishes In Marathi​

धुळवडीच्या रंगांप्रमाणे तुमचं आयुष्य ही विविध रंगांनी रंगून जावो धुळवडीच्या •खूप खूप शुभेच्छा

“लाल” रंग तुमच्या गालांसाठी,
“काळा” रंग तुमच्या केसांसाठी,
“निळा” रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
“पिवळा” रंग तुमच्या हातांसाठी,
“गुलाबी” रंग तुमच्या होठांसाठी,
“सफेद” रंग तुमच्या मनासाठी,
“हिरवा” रंग तुमच्या आरोग्यासाठी,
होळीच्या या सात रंगांसोबत,
तुमचे जीवन रंगून जावो…
धुळवडीच्या खूप खूप शुभेच्छा

Also Read : Marathi Charolya On Love | मराठी चारोळ्या

“लाल” रंग तुमच्या गालांसाठी,
“काळा” रंग तुमच्या केसांसाठी,
“निळा” रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
“पिवळा” रंग तुमच्या हातांसाठी,
“गुलाबी” रंग तुमच्या होठांसाठी,
“सफेद” रंग तुमच्या मनासाठी,
“हिरवा” रंग तुमच्या आरोग्यासाठी,
होळीच्या या सात रंगांसोबत,
तुमचे जीवन रंगून जावो…
धुळवडीच्या खूप खूप शुभेच्छा

Leave a Comment