Ambedkar Jayanti Quotes

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर | Dr Babasaheb Ambedkar Jayanti Quotes

Post By : Team Helo Marathi

Post Last Updated On :

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर | Dr Babasaheb Ambedkar Jayanti Quotes : डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच एक महान विचारवंत, समाजसुधारक, संविधानाचे शिल्पकार आणि लाखो लोकांचे प्रेरणास्थान. त्यांनी दिलेल्या विचारांनी आणि कार्यांनी भारतीय समाजाला न्याय, समता आणि बंधुतेचा मार्ग दाखवला.

१४ एप्रिल रोजी साजरी होणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ही त्यांच्या संघर्षमय जीवनाची आठवण करून देणारी आणि त्यांच्या विचारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी असते. या विशेष दिवशी, त्यांच्या अजरामर विचारांना स्मरण करत हॅलोमराठी तुमच्यासाठी खास बाबासाहेब आंबेडकर जयंती कोट्स घेऊन आले आहे. हे विचार तुमच्या सोशल मीडियावर शेअर करून तुम्हीही बाबासाहेबांचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवा. ✊📜🌼

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर | Dr Babasaheb Ambedkar Jayanti Quotes

दलितांचे ते तलवार होऊन गेले
अन्याया विरुद्ध प्रहार होऊन गेले,
होते ते एक गरीबच पण या जगाचा
कोहिनूर होऊन गेले,
जग खूप रडवीत होता
त्यांना पण ते या जगाला
घडवून गेले,
अरे या मूर्खाना अजून कळत
कस नाही,
वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा
त्यांनी या भारताचे संविधान लिहूनगेले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!

सजली अवघी पाहण्या तुमची किर्ती
तुम्ही येणार म्हटल्यान
नसानसांत भरली स्फूर्ती
आतुरता फक्त आगमनाची
जयंती माझ्या बाबांची.

Br Ambedkar Jayanti Quotes (5)
Br Ambedkar Jayanti Quotes (5)

पाण्याचा एक थेंब ज्या समुद्रामध्ये सामील झाल्याने
आपली ओळख गमावते, त्याऐवजी,
माणूस ज्या समाजात राहतो
त्या समाजातील आपली ओळख गमावत असतो…
जय भीम

14 एप्रिल 1891 ला
सोनियाची उगवली सकाळ
जन्मास आले भीम बाळ.
सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला
ज्यांनी संविधानरुपी समतेचा अधिकार दिला

Br Ambedkar Jayanti Quotes (4)
Br Ambedkar Jayanti Quotes (4)

माझ्या बाबासाहेबांचं काम एवढे मोठे
त्यांच्यापुढे वाटतात चंद्र-सुर्य ही छोटे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
ज्यांच्यामुळे लाखो घरांचा झाला उद्धार
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!

माझ्या बाबासाहेबांचं काम एवढे
मोठे त्यांच्यापुढे वाटतात चंद्र-सूर्यही छोटे
जयंतीच्या शुभेच्छा!

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
ज्यांच्यामुळे लाखो घरांचा झाला उद्धार
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!

जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,
कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Ambedkar Jayanti Quotes In Marathi (7)
Ambedkar Jayanti Quotes In Marathi (7)

हवा वेगाने नव्हती हवे पेक्षा त्यांचा
वेग होता…
अन्याया विरुद्ध लढण्याचा त्यांचा
इरादा नेक होता….!
असा रामजी बाबांचा लेक भीमराव आंबेडकर
लाखात नाहीतर तर जगात एक होता..

Also Read : महापरिनिर्वाण दिन स्टेटस | Mahaparinirvan Din Status​

जगातला असा एकमेव विद्यार्थी
ज्यांचा शाळेचा पहिला दिवस
‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करतात,
अशा महान “विद्यार्थीची” जयंती आहे.

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
भिमाची आठवण कधी मिटणार नाही,
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,
आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!

Br Ambedkar Jayanti Quotes

डोक्यावरचे ऊन कमी झालं की,
रक्तात पेटलेली आग विझल्यासारखी वाटते
मग मी वाचत असतो ,
ऊर्जा भंडार भीमसूर्याला आग परत
थेट काळजामध्ये पेटते.
अशा महामानवाच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Ambedkar Jayanti Quotes In Marathi (3)
Ambedkar Jayanti Quotes In Marathi (3)

मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने,
शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने,
अन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने,
माझे शत शत नमन चरणी त्यांचे…
अश्या महामानवाच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा.

दगड झालोतर दिक्षाभूमीचा होईल,
माती झालोतर चैत्यभूमीचा होईल,
हवा झालोतर भीमाकोरेगावची होईल,
पाणी झालो तर चवदार तळ्याचे होईल,
आणि जर पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला
तर आई शपथ ,फक्त आणि फक्त
जय भीमवालाच होईल
महामानवाला मानाचा मुजरा!

विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त,
महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री,
महान इतिहासकार, संविधान निर्मिता,
क्रांतीसुर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधीसत्व,
महामानव, डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम…

Ambedkar Jayanti Quotes (6)
Ambedkar Jayanti Quotes (6)

सजली अवघी पाहण्या तुमची किर्ती
तुम्ही येणार म्हटल्यान
नसानसांत भरली स्फूर्ती
आतुरता फक्त आगमनाची
जयंती माझ्या बाबांची.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.

Also Read : Ambedkar Jayanti Wishes In Marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा

नमन त्या पराक्रमाला
नमन त्या देशप्रेमाला
नमन त्या ज्ञान देवतेला
नमन त्या महापुरुषाला
नमन अशा आपल्या बाबासाहेबांना
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

Ambedkar Jayanti Quotes (2)
Ambedkar Jayanti Quotes (2)

राजा येतोय संविधानाचा
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.

दगड झालोतर दिक्षाभुमीचा होईल,
माती झालोतर चैत्यभूमीचा होईल,
हवा झालोतर भीमाकोरेगावची होईल,
पाणी झालो तर चवदार तळ्याचे होईल,
आणि जर पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला
तर आई शपथ ,फक्त आणि फक्त
जय भीमवालाच होईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयती निमित्त हार्दिक शुभेच्छा.

मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची
तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची
तुम्ही देवही नव्हता,तुम्ही देवदूतही नव्हते
तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे
खरे महामानव होते.
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

माणसाला आपल्या दारिद्र्‌याची लाज वाटता कामा नये,
लाज वाटलीच तर ती फक्त आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची वाटायला हवी. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Ambedkar Jayanti Quotes In Marathi

आले किती…
गेले किती…
उडून गेला भरारा…
संपला नाही..
आणि संपनार ही नाही..
माझ्या ‘भिमाचा’ दरारा..

ज्यांच्यामुळे लाखों घरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला
ज्यांनी संविधान रुपी समतेचा अधिकार दिला…
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

Ambedkar Jayanti Quotes (1)
Ambedkar Jayanti Quotes (1)

‘बुद्ध से बुद्धी मिली !..
“कबीर से मिला ज्ञान !!…
“ज्योतिबा से ज्योती मिली !!!..
“बाबासाहेब से मिला संविधान !!!..
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा….!

कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला,
फक्त बाबासाहेबाचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला..
जनावरासारखे होते जीवन,
तो माणूस बनवून गेला…
आम्ही होतो गुलाम,
आम्हाला बादशाह बनवून गेला…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
ते शिक्षणाचा प्रसार करणारे ज्ञान देवता
ते दीन-दुबळयांच्या हाकेस धावून जाणारे
महापुरुष ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

विश्वरत्न, विश्वभूषन, भारतरत्न,महाविद्वान,
महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार,
संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष,
परमपूज्य बोधीसत्व, महामानव,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम.

मनुस्मृती’दहन करून “भारतीय महिलांना”
स्वातंत्र्य देणाऱ्या महामानवास कोटी-कोटी प्रणाम.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

फुलांची कथा बहरांनी लिहिली होती
ताऱ्यांनी रात्रीची कथा लिहिली
आम्ही कोणाचे गुलाम नाही
कारण बाबासाहेबांनी आमचे जीवन लिहिले!
भीमजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

ज्या व्यक्तीस भारतात पुस्तके वाचू दिले नाहीत
त्याच व्यक्तीने असे पुस्तक (भारतीय संविधान) लिहिले की,
ज्याने भारत देश चालतोय.
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!

निळ्या रक्ताची धमक बघ
स्वाभिमानाची आग आहे,
घाबरू नको कुणाच्या बापाला
तू भीमाचा वाघ आहे…..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

Leave a Comment