Friendship Day Quotes In Marathi

100+ Friendship Day Quotes In Marathi | फ्रेंडशिप डे कोटस

Post By : Team Helo Marathi

Post Last Updated On :

Friendship Day Quotes In Marathi | : प्रिय वाचकांनो, मित्रत्व हा नात्यांचा एक अमूल्य ठेवा आहे. तो आपल्याला आनंद, समर्थन, आणि प्रेरणा देतो. Happy Friendship Day Quotes In Marathi मित्रांचं महत्व सांगण्यासाठी वंदनीय असलेल्या या फ्रेंडशिप डे निमित्ताने, आम्ही तुमच्यासाठी काही सुंदर मराठी विचार आणले आहेत.

ह्या वर्षी फ्रेंडशिप डे ४ ऑगस्ट २०२४ रोजी आहे. तर या Friendship Day Quotes In Marathi पोस्टच्या माध्यमातून तुमच्या मित्रांना प्रेम आणि आदर व्यक्त करण्याचा प्रयत्न करा. चला, एकत्र येऊ आणि फ्रेंडशिप डे हा आनंद साजरा करूया!

Friendship Day Quotes In Marathi | फ्रेंडशिप डे कोटस

जीवनात कितीही मित्र भेटू द्या
पण आपल्या शाळेतल्या
मित्रांना कधीच विसरता येत नाही
फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा

मैत्रीतल्या प्रेमाला कधीच अंत नसतो,
मार्ग कोणताही असू दे तो जगाहून सुंदर असतो.
फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा

पावसात जितका ओलावा नाही
तितका प्रेमाचा जिव्हाळा आपल्या नात्यात आहे,
ही नुसतीच मैत्री आहे की जगावेगळं प्रेम आहे,
फ्रेंडशिप डेच्या प्रेमळ शुभेच्छा

आवडत्या व्यक्तीच्या मनाची काळजी
स्वतःच्या मनापेक्षा जास्त घेणं म्हणजे मैत्री
पलीकडचं प्रेम… फ्रेंडशिप डेच्या प्रेमळ शुभेच्छा!!!

मैत्री हा विचित्र खेळ आहे
दोघांनी तो खेळताना
एक बाद झाला तरी
दुसर्‍याने तो सांभाळायचा असतो!
फ्रेंडशीप डे 2024 च्या शुभेच्छा!

शत्रूला हजार संधी द्या मित्र बनण्यासाठी
पण मित्राला एकही संधी देऊ नका शत्रू बनण्यासाठी
Friendship Day च्या शुभेच्छा!

मैत्रिणीला फ्रेंडशिप डे च्या शुभेच्या

मैत्री खास लोकांसोबत होत नाही
पण ज्यांच्यासोबत होते ते खास होतात!
हॅप्पी फ्रेंडशीप डे!

प्रत्येकाच्या आयुष्यात ती एक मैत्रीण असतेच जिला
थोडं काही बोललं तर लगेच फुगून बसते.-
हॅप्पी फ्रेंडशीप डे!

एक गोड मैत्रीण आहे माझी,
चष्मा लावून फिरणारी,
मी बॅटरी ढापणी बोलताच चीड चीड करून रागावणारी
हॅप्पी फ्रेंडशीप डे!

तुझी माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा,
मुखवट्याच्या या जगामध्ये खात्रीचा विसावा.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

मैत्री तुझी माझी
रोज आठवण न यावी असे होतच नाही,
रोज भेट घ्यावी यालाही काहीच हरकत नाही,
मी तुला विसरणार नाही याला “विश्वास” म्हणतात आणि
तुला याची खात्री आहे यालाच मैत्री म्हणतात

जीवनात अनेक मैत्रिणी येतात जातात
पण अशी एक मैत्रीण असते ती आपल्या हृदयात
घर करून राहिलेली असते,
आणि ती मैत्रीण माझ्यासाठी तूच आहे.

Funny Friendship Day Wishes In Marathi

हरामी मित्राला सांभाळणं
म्हणजे एखादया बॉम्बला सांभाळणं
म्हणजे कधी, कुठे आणि कसा फुटेल याचा नेम नाही
हॅपी फ्रेंडशिप डे!!!

कधीही प्रेमात न पडलेला माझा मित्र
मला गर्लफ्रेंड पटवण्यासाठी टिप्स देतो
तेव्हा जाम भारी वाटतो. हॅपी फ्रेंडशिप डे!!!

दुनियेतील अवघड काम म्हणजे
बिन डोक्याचे मित्र सांभाळणे…
हॅपी फ्रेंडशिप डे!!!

Also Read : Friendship Day Wishes In Marathi 2024 | जागतिक मैत्री दिनाच्या शुभेच्छा

काही म्हणा आपल्या बेस्ट फ्रेंडला
त्रास देण्यातच मैत्रीची खरी मजा असते…
हॅपी फ्रेंडशिप डे!!!

तुझ्यासाठी जीव पण देऊ शकतो,
फक्त देण्याची वेळ आणू नकोस मित्रा!!!
हॅपी फ्रेंडशिप डे!!!

खरा मित्र तुम्हाला कधीच तुमच्या
खऱ्या नावाने हाक मारत नाही…
हॅपी फ्रेंडशिप डे!!!

तुम्ही प्यायल्यानंतरचे तुमचे इंग्लिश
बोलणं जो समजून घेतो
तोच खरा तुमचा Best Friend असतो
हॅपी फ्रेंडशिप डे!!!

मी कितीही शेण खाल्लं तरीही
शेणासकट मला स्वीकारतो
आणि मला सुधारतो तो मित्र
हॅपी फ्रेंडशिप डे!!!

प्रेम गमवावे लागले तरी चालेल पण………
आयुष्यात कधी मैत्री गमवायची नाही..!!!
दोस्त सोबत आसतील तर जगण्यामध्ये शान आहे …
नाईतर साला स्वर्ग पण शमशान आहे…
हॅपी फ्रेंडशिप डे!!!

आमची दोस्ती “गणिताच्या Zero” सारखी आहे ,
ज्याच्या सोबत राहिल्याने आमची “किंमत” वाढते.
हॅपी फ्रेंडशिप डे!!!

खरा मित्र तर तो असतो जो वाईट वेळा
मधी आपला सोबत असतो, तो नाही
जो बस आपला सोबत रात्र दिवस राहतो
आणि गरज असली कि दिसत पण नाही
हॅपी फ्रेंडशिप डे!!!

‘गुण जुळले’की लग्न होतात
‘दोष जुळले’……
की…… मैत्री
हॅपी फ्रेंडशिप डे!!!

जेवा life ची battery low
असतेना आणि कोणता पण family member
सोबत नसतो त्यवा friends
नावाचा charger आपली Battery फुल्ल करतो
हॅपी फ्रेंडशिप डे!!!

तुझी आठवण आली की वाटतं एका
दगडावर miss u लिहावं आणि तो
दगड तुझ्या डोक्यात घालावा
म्हणजे तुला पण
माझी आठवण येईल…
हॅपी फ्रेंडशिप डे!!!

दोस्ती एवडी कट्टर पाहिजे
की लोकांची
बघूनच
जळाली पाहिजे…
हॅपी फ्रेंडशिप डे!!!

Life मध्ये एक वेळेस
Bf किंवा Gf नसेल तरी चालेल
पण तुमचे रडगाणे ऐकणारा
एक ‘Best friend’ नक्की हवा.
हॅपी फ्रेंडशिप डे!!!

ती वेडी म्हणते​
माझ्यासाठी मित्रांना सोडुन दे​
“आता तिला कोण सांगणार
मित्र सोडले तर लग्नात काय हिचा बाप नाचणार
हॅपी फ्रेंडशिप डे!!!

Friendship Day Message In Marathi

दोस्ती कधी स्पेशल लोकांसोबत होत नाही
ज्याच्यासोबत होते तेच स्पेशल होऊन जातात.
हॅपी फ्रेंडशिप डे.

आपला तर कोणी मित्र नाही
जे आहेत ते सगळे काळजाचे तुकडे आहेत.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रेम असो वा मैत्री ह्रदयापासून केली
तर आपण त्यांच्याशिवाय एक मिनीटही राहू शकणार नाही.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

जन्म हा थेंबासारखा असतो
आयुष्य ओळीसारखं असतं
प्रेम त्रिकोणासारखं असतं
मैत्री मात्र वर्तुळासारखी असते
कारण, मैत्रीला शेवट नसतो.
हॅपी फ्रेंडशिप डे.

जिथे बोलण्यासाठी शब्दाची गरज नसते,
दुःख व्यक्त करण्यासाठी आसवांची गरज नसते त्यालाच मैत्री म्हणतात
हॅपी फ्रेंडशिप डे.

हजार शब्दात जे सांगता येत नाही ते एका शब्दात कळणं म्हणजे मैत्री – हॅपी फ्रेंडशिप डे.

मित्राचा राग आला तरी त्यांना सोडता येत नाही
कारण दुःख असो वा सुख ते आपल्याला एकटे कधीच सोडत नाही
हॅपी फ्रेंडशिप डे.

मैत्री असावी मुक्त गाणाऱ्या पाखरांसारखी
मैत्रीचं नातं असतं नाजूक फुलासारखं फुलणारं
एकदा फुलल्यावर आयुष्यभर गंध देणारं
हॅपी फ्रेंडशिप डे.

Also Read : Best 500+ Love Quotes In Marathi

हजार मित्र करण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा
जो हजारो लोक तुमच्या विरोधात असतानाही तुमच्या बाजूने असेल.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

कोण म्हणतं माझं नशीब खास आहे,
हा तर माझ्या मित्रांच्या मैत्रीतला विश्वास आहे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

हजारो नातेवाईकांपेक्षा
जो मोठा असतो
तोच खरा मित्र
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

आमची मैत्री समजायला थोडा वेळ लागेल
आणि जेव्हा समजेल तेव्हा तुम्हाला वेड लागेल
हॅपी फ्रेंडशिप डे.

Friendship Day Quotes For Wife In Marathi

आयुष्यात अनेक लोक येतात आणि जातात
पण एक मैत्रीण अशी असते
जी कायम ह्रदयात घर करून राहते.
फ्रेंडशिप डेच्या प्रेमळ शुभेच्छा

आयुष्यात खूप फ्रेंड्स मिळाले पण स्पेशल तूच आहेस
फ्रेंडशीप डे 2024 च्या शुभेच्छा!

एक नातं विश्वासाचं,
एक नातं प्रेमाचं…
फ्रेंडशिप डेच्या प्रेमळ शुभेच्छा

मैत्री म्हणजे अलगद स्पर्श मनाचा,
मैत्री आणि प्रेम म्हणजे अतुट बंध आयुष्याचा.
फ्रेंडशिप डेच्या प्रेमळ शुभेच्छा

माझी मैत्रीण,
माझी सर्वस्व,
माझी बायको
माझ्यासाठी तूच सर्व काही आहेस,
फ्रेंडशिप डेच्या प्रेमळ शुभेच्छा

Happy Friendship Day For Husband In Marathi

माहेरी एक चहा देखील न करणारी मी,
तुझ्यासाठी सगळा स्वयंपाक करायला कधी शिकले ते कळलं सुद्धा नाही…
यालाच मैत्रीपलीकडच्या नात्याची जादू म्हणत असावे.
फ्रेंडशिप डेच्या प्रेमळ शुभेच्छा

एक स्वप्न दोघांचे प्रत्यक्षात आले,
मैत्रीच्या पलीकडे जात नात्याला नवे रूप मिळाले…
मैत्री दिनाच्या शुभेच्छा!

मैत्री,
प्रेम आणि जीवन याचा एकत्र मेळ म्हणजे नवराबायको…
मैत्री दिनाच्या शुभेच्छा!

जेव्हा तुम्हाला मैत्रीत अपेक्षेपेक्षा जास्त काही तरी मिळतं ना…
तेव्हा खूप भारी वाटतं. मैत्री दिनाच्या शुभेच्छा!!!

खूप भारी वाटतं जेव्हा आपली काळजी
कोणी आपल्यापेक्षा जास्त घेतं…
मैत्री दिनाच्या शुभेच्छा नवरोबा!!!

ह्या वर्षी फ्रेंडशिप डे ४ ऑगस्ट २०२४ रोजी आहे. तर या Friendship Day Quotes In Marathi, friendship day msg in marathi, happy friendship day wishes in marathi,happy friendship day quotes in marathi पोस्टच्या माध्यमातून तुमच्या मित्रांना प्रेम आणि आदर व्यक्त करण्याचा प्रयत्न करा. चला, एकत्र येऊ आणि फ्रेंडशिप डे हा आनंद साजरा करूया!

Leave a Comment