Ganesh Chaturthi Invitation Message In Marathi

Ganesh Chaturthi Invitation Message In Marathi | गणेशोत्सव आमंत्रण मेसेज

Post By : Team Helo Marathi

Post Last Updated On :

Ganesh Chaturthi Invitation Message In Marathi | गणेशोत्सव आमंत्रण मेसेज : आजकाल डिजिटल मीडिया आणि सोशल मीडियाचा बोलबाला असल्याने व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकच्या (invitation message for ganesh chaturthi at home in marathi) माध्यमातून आकर्षक आमंत्रण पत्रिका शेअर करून तुम्ही यंदाच्या गणेशोत्सवाचं आमंत्रण बनवू शकता.

Ganesh Chaturthi Invitation Message In Marathi | गणेशोत्सव आमंत्रण मेसेज

आग्रहाचे आमंत्रण
आमच्या येथे सालाबादप्रमाणे यंदाही
गौरी – गणपतीचे आगमन होणार आहे
तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार
येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा

|| श्री गणेशाय नम: ||
दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्याकडे
7 सप्टेंबर 2024
दरम्यान गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे
तरी आपण सर्वांनी सहकुटुंब – सहपरिवार
गौरी-गणपतीच्या दर्शनासाठी यावे
असे आग्रहाचे आमंत्रण
|| गणपती बाप्पा मोरया ||

सस्नेह निमंत्रण..!
सालाबादप्रमाणे यंदाही आमच्या कडे 7 सप्टेंबेर गणरायाचं आणि 12 सप्टेंबरला गौराईचं आगमन होणार आहे.
तरी गौरी-गणपतीच्या दर्शनाला नक्की यावं हे आग्रहाचं आमंत्रण !
गौरी पूजन – तारीख : 7 सप्टेंबेर, 2024 वेळ: सकाळी 10 वाजल्यापासून
पत्ता-

Ganesh Chaturthi Invitation Message In Marathi

सस्नेह निमंत्रण..!
गणपती आमंत्रण पत्रिका ।
कोरोनाचे विघ्न दूर हारूनी यंदा पुन्हा बाप्पाचा जयघोष करूया..!
आमच्या घरी गौरी-गणपतीच्या दर्शनाला नक्की या !
पत्ता –
आरतीची वेळ –

सस्नेह निमंत्रण..!
llश्रीगणेशाय नम:ll
सालाबादाप्रमाणे यंदाही बाप्पाचं आगमन आमच्या घरी
दि. 7/9/2024 होत आहे. तरी या आनंदसोहळ्या प्रसंगी
आपण आपल्या संपूर्ण परिवार व आप्तेष्टांसोबत आपल्या लाडक्या
बाप्पाचं दर्शन व प्रसादाचा लाभ घेण्यासाठी जरुर यावे, ही नम्र विनंती.
पत्ता:-
आम्ही आपली वाट पाहत आहोत.

सस्नेह निमंत्रण..!
आम्हाला आपणास कळविण्यास आनंद होत आहे की,
यंदाही आमच्या घरी श्रीगणेश चतुर्थीला बुधवार,
दिनांक – 7/9/2024 रोजी गणरायाचं आगमन होणार आहे.
तरी आपण आपल्या परिवारासह दर्शनाचा लाभ घ्यावा.
आपले नम्र,
ठिकाण :

Invitation Message For Ganesh Chaturthi At Home In Marathi

आग्रहाचे आमंत्रण
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा 19 सप्टेंबर दिवशी आमच्या घरी
लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे,
तरी आपण सर्वांनी सहकुटूंब व सहपरिवार
आणि मित्र मंडळीसह येऊन माझ्या विनंतीस मान देऊन,
लाडक्या बाप्पाचे दर्शनास नक्की या!

नमस्कार,
सालाबात प्रमाणे याही वर्षी आमच्या घरी दिनांक 7/9/2024 रोजी …
दिवस आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे.
तसेच त्या निमित्त सत्यनारायणाची पूजा आयोजित केली आहे.
तरी आपण सर्वानी सहकुटुंब सहपरिवार येऊन दर्शनाचा पूजेचे लाभ घ्यावा.
आपले नम्र

Ganesh Chaturthi Invitation Message In Marathi

ॐ श्री गणेशाय नम:॥
वर्षभरातून एकदा आमच्या घरी येणार्‍या गणरायाच्या या आनंद सोहळ्यात सहभागी होऊन बाप्पांचे आशिर्वाद घेण्यासाठी आपणास श्री आणि सौ यांसकङून आग्रहाचे निमंत्रण…
पत्ता—
तारीख,वेळ
कार्यक्रम नियोजन
सोमवार 9 सप्टेंबर 2024 , सकाळी 9 वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठा

Also Read : गणेश चतुर्थी व्हिडिओ स्टेटस डाउनलोड | Ganesh Chaturthi Status Video Download

आम्हाला आपणास कळविण्यास आनंद होत आहे की यंदाही आमच्या घरी श्री गणेश चतुर्थीला सोमवार
दि.7/9/2024 ते शनिवार दि.15/9/2024 रोजी गणरायाचे आगमन होणार आहे तरी आपण आपल्या परिवारासह दर्शनाचा लाभ घ्यावा.
आपले नम्र,
ठिकाण :

नमस्कार मित्रांनो!!
काय मग? बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत busy ना!
…मोदक,आरास,आणि काय काय…
आरतीचं पुस्तक आणि सोमवार साठी लगबग
सगळीकडे असंच उत्साहाचं वातावरण… म्हणूनच
यंदाही आमच्याकडे बाप्पा उंदरावरून स्वार होऊन येणार आहे
… काय म्हणताय किती दिवस ?
दीड दिवस हो!!
दिनांक 2 सप्टेंबर ते 3 सप्टेंबर…
या दिवसात पण मज्जा,उत्साह, धम्माल,
आणि मोदकांचा आस्वाद बाप्पाबरोबर घेण्यासाठी येताय ना ?!
पत्ता?शोधलं की सापडतं

llश्री गणेशाय नम:ll
सालाबादा प्रमाणे यंदाही “बाप्पा”चे 10 दिवसाचे वास्तव्य आमचे घरी दि. 2-9-2019 ते 12-9-2019 पर्यंत आहे. तरी या आनंदसोहळ्या प्रसंगी आपण आपल्या संपूर्ण परिवार व आपतेष्टां सोबत आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन व प्रसादाचा लाभ घेण्यासाठी जरुर यावे ही नम्र विनंती.
-:पत्ता:-
आम्ही आपली वाट पाहत आहोत
-:नम्र विनंती:-

Ganesh Chaturthi Invitation Message In Marathi

गणेशोत्सव 2024 आग्रहाचं आमंत्रण..! सालाबादप्रमाणे यंदाही आमच्या घरी बुधवार, दिनांक 7/9/2024 या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा!

Also Read : गणेश चतुर्थी शुभेच्छा | Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi

Invitation Message For Ganesh Chaturthi In English

You’re invited to join us in welcoming Lord Ganesha into our home this Ganesh Chaturthi. Let’s celebrate His divine presence together!

Please be a part of our Ganesh Chaturthi festivities. Your presence would make this occasion even more special. Save the date!

We’re excited to invite you to our Ganesh Chaturthi celebration. Join us for prayers, music, and delicious treats.

As Ganesh Chaturthi approaches, we extend our warm invitation to you. Let’s seek the blessings of Lord Ganesha together.

Join us for a memorable day filled with devotion and joy as we welcome Lord Ganesha into our hearts and homes.

Also Read : Ganpati Quotes In Marathi – गणपती बाप्पा कोट्स मराठी

Your presence at our Ganesh Chaturthi celebration would mean the world to us. Come, and share in the blessings and happiness.

We invite you to share in the festive spirit of Ganesh Chaturthi. Join us as we create beautiful memories in the divine presence of Lord Ganesha.

Mark your calendar for Ganesh Chaturthi! You’re cordially invited to our celebration. Let’s make this day memorable together.

Also Read : WhatsApp Ganesh Chaturthi Wishes | व्हॉटसप गणेश चतुर्थी शुभेच्या

This Ganesh Chaturthi, let’s come together to seek the blessings of Lord Ganesha. Your presence will make our celebration complete.

Join us in celebrating the divine presence of Lord Ganesha this Ganesh Chaturthi. Your participation will make the occasion truly special.

2 thoughts on “Ganesh Chaturthi Invitation Message In Marathi | गणेशोत्सव आमंत्रण मेसेज”

  1. सस्नेह निमंत्रण..!
    llश्रीगणेशाय नम:ll
    सालाबादाप्रमाणे यंदाही बाप्पाचं आगमन आमच्या घरी
    दि. 7/9/2024 होत आहे. तरी या आनंदसोहळ्या प्रसंगी
    आपण आपल्या संपूर्ण परिवार व आप्तेष्टांसोबत आपल्या लाडक्या
    बाप्पाचं दर्शन व प्रसादाचा लाभ घेण्यासाठी जरुर यावे, ही नम्र विनंती.
    पत्ता:-
    २०६ ए विंग सूर्यदर्शन बिल्डिंग
    दुसरा कुंभारवाडा,गिरगाव मुंबई – ४००००४

    Reply

Leave a Comment