Ganpati Visarjan Quotes | गणपती विसर्जन कोट्स : Ganpati Bappa Nirop Quotes In Marathi, Ganpati Bappa Wisarjan Caption In Marathi, Caption For Ganpati Visarjan In Marathi
Ganpati Visarjan Quotes Marathi | गणपती विसर्जन कोट्स
गणपती चालले गावाला चैन पडे ना 😫आम्हाला
बाप्पा बाप्पा मोरया पुढच्या वर्षी 💖 लवकर या…
सर्वांना अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा…
तुमच्या मनातील सर्व मनोकामना बाप्पा पूर्ण करो…
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!!!
मोदकाने प्रसाद केला, लाल फुलाने हार सजवला,
मखरात बसून तयार झाले,
बाप्पा आमचे गावाला 😫 निघाले…
गणपती बाप्पा मोरया
🙏🏻डोळ्यात आले अश्रू,
बाप्पा आम्हाला नका विसरू..
आनंदमय करून चालले तुम्ही,
पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही..
गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या!🙏🏻
आमच्या मनी फक्त तुझीच 💖 भक्ती,
निरोप देतो आता पुढच्या वर्षी लवकर या मंगलमूर्ती!!!
Also Read : Friendship Day Quotes In Marathi | फ्रेंडशिप डे कोटस
बाप्पा चालले आपल्या गावाला,
चैन पडेना आमच्या मनाला,
ढोलच्या तालात गुलाल रंगात न्हेऊया बाप्पाला,
वाजत गाजत नाचत याहो पुढल्या वर्षाला
Ganpati Bappa Nirop Quotes In Marathi
कर सर्वांच्या दु:खाचा नाश,
चिंतामणी कर सर्वांच्या जीवनात 💖 आनंदाची बरसात…
हॅप्पी अनंत चतुर्दशी
जमले सारे भक्तकरी, कुणी घेतले ताल करी,
कुणी घेतले ढोल करी, ढोल तालासंगे ताल धरी,
बाप्पा माझा परत चालला घरी…
गणपती बाप्पा मोरया
🙏🏻दाटला जरी कंठ तरी
निरोप देतो तुला हर्षाने
माहीत आहे मला देवा..
पुन्हा येणार तु वर्षाने..!
!!गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या!!🙏🏻
जडलाय तुझ्या रूपाचा ध्यास, पूर्ण कर भक्ताची आस,
आर्शीवादासह घेतोय निरोप,
पुढच्या वर्षी करीन आणखी सुंदर करायची आहे आरास..
गणपती बाप्पा मोरया
निरोप देतो देवा आज्ञा असावी,
चुकले आमचे काही देवा क्षमा असावी…
गणपती बाप्पा मोरया
रिकामे झाले घर,
रिकामा झाला मखर,
पुढच्या वर्षी पुन्हा घरी येण्या थाटामाटात
निघाला माझा लंबोदर
बाप्पाचं रूपच निराळं
त्याचा चेहरा किती भोळा
जेव्हा येतं काही संकट
तेव्हा त्यानेच सांभाळलं आपल्याला
गणपती बाप्पा मोरया
Also Read : Shetkari Quotes In Marathi | शेतकरी कोटस
🙏🏻तुझको फिर से जलवा दिखाना
ही होगा अगले बरस
जल्दी आना ही होगा.🙏🏻
आद्य ज्याची पूजा,
तोचि गणपती गणराजा,
टेकवितो माथा तुज चरणी
बाप्पा मोरया…
Ganpati Bappa Visarjan Quotes In Marathi
गणराया तुजविन विनवू कोणाला,
तुच कृपाळा दैवत माझे..
पुन्हा ये भक्ता या ताराया…
गणपती बाप्पा मोरया
🙏🏻डोळ्यात आले अश्रू,
बाप्पा आम्हाला नका विसरू..
आनंदमय करून चालले तुम्ही,
पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही..
गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या!🙏🏻
जे मनापासून मागाल ते मिळेल
हा बाप्पाचा दरबार आहे
देवांचा देव वक्रतुंड महाकाय हा
ज्याचं आपल्या भक्तांवर प्रेम आहे
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
एक दोन तीन चार
गणपतीचा जयजयकार
पाच सहा सात आठ
गणपती बाप्पा आहे आपल्यासोबत
हॅपी गणेश विसर्जन
🙏🏻निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी,
चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी,
आभाळ भरले होते तु येताना,
आता डोळे भरून आलेत तुला पाहून जातांना…
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या!!🙏🏻
ज्या जल्लोषात बाप्पाचे आगमन केले त्याच
जल्लोषात आज त्याला निरोप देणार !!
मिरवणुकीत मोरयाचा अखंड नाद दुमदुमणार !!!
गणपती बाप्पा मोरया !! पुढच्या वर्षी अजून लवकर या
🙏🏻आज अनंत चतुर्दशी!
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व
गणेश भक्तांच्या मनातील
सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना..
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ,
निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा..
ओम गं गणपतये नमः
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या…🙏🏻
Ganpati Bappa Visarjan Caption In Marathi
घातली रांगोळी दारी,
नैवेद्य मोदकाचा केला,
अनंत चतुर्दशीला गणराज
माझा पुन्हा घरी निघाला…
गणपती बाप्पा मोरया
🙏🏻आता तोफा गणपती राहणार आहे
पण म्हणून निराश होऊ नका
पुढच्या वर्षी ते येत आहेत🙏🏻
🙏🏻बाप्पा चालले आपल्या गावाला,
चैन पडेना आमच्या मनाला,
ढोलच्या तालात गुलाल रंगात न्हेऊया बाप्पाला,
वाजत गाजत नाचत याहो पुढल्या वर्षाला…🙏🏻
ganpati visarjan quotes marathi
बाप्पा गणपतीची कृपा आपल्यावर कायम राहो
प्रत्येक कार्यात आपल्याला बाप्पामुळे यश मिळो
आयुष्यात न येवो कोणतेही दुःख
पुढच्या वर्षी बाप्पा लवकर या हेच आहे ब्रीद वाक्य
🙏🏻आभाळ भरले होते तु येतांना,
आता डोळे भरून आलेत तु जातांना,
काही चुकलं असेल तर माफ कर,
पुढल्या वर्षी ये लवकर…🙏🏻
चला आनंदाने नाचू गाऊ
बाप्पाचं नाव घेऊन चांगल काम करू
आनंदाचे करून वाटप
आजचा दिवस बाप्पाच्या नावे करू
गणेश विसर्जनाच्या शुभेच्छा
अडचणी खूप आहेत जीवनात,
पण त्यांना सामोरं जाण्याची ताकद फक्त तुझ्यामुळे येते…
निरोप घेताना एकच आर्शीवाद दे
या संकटातून सर्वांची सुखरूप सुटका होऊ दे…
Emotional Ganesh Visarjan Quotes
🙏🏻निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी
चुकले आमुचे काही
त्याची क्षमा असावी
आभाळ भरले होते तु येताना,
आता डोळे भरुन
आलेत तुला पाहुन जाताना.🙏🏻
येतोस तू वाजत गाजत बाप्पा
जातोस ही मोठ्या धूमधडाक्यात
सर्वांचा बाप्पा लाडका
आमच्या मनामनात वसलेला
हॅपी गणेश विसर्जन
ganpati visarjan quotes marathi
🙏🏻“बाप्पा, माझ्या जिवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे..
तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहू दे..
त्या सर्वाना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव..
हीच तुझ्या चरणी प्रार्थना”
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या!!🙏🏻
आभाळ भरले होते तु येतांना,
आता डोळे भरून आलेत तु जातांना,
काही चुकलं असेल तर माफ कर,
पुढल्या वर्षी ये लवकर
गणेश विसर्जनाच्या दिवशी मंगलमूर्ती
तुमच्या आयुष्यातील सारी दु:ख, वेदना
घेऊन जावो! हीच आमची कामना
गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या