Valentine Day Quotes In Marathi

Best 100+ व्हॅलेंटाईन डे – Valentine Day Quotes In Marathi

Post By : Team Helo Marathi

Post Last Updated On :

व्हॅलेंटाईन डे (2025) – Valentine Day Quotes In Marathi : व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा सण! हा दिवस जगभरातील लोक त्यांच्या खास व्यक्तीप्रतीचे प्रेम व्यक्त करण्यासाठी, नातेसंबंध साजरे करण्यासाठी आणि आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी साजरा करतात. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी योग्य (valentine hubby quotes) कोटस शोधताय?

100+ व्हॅलेंटाईन डे – Valentine Day Quotes In Marathi

मग काळजी करण्याची गरज नाही! हॅलोमराठीवर आम्ही खास व्हॅलेंटाईन डेसाठी मराठीत सुंदर आणि हृदयस्पर्शी कोट्सचा संग्रह तयार केला आहे. या कोट्सच्या (valentine day wishes in marathi​) माध्यमातून आपल्या प्रियजनांना आपुलकीने आणि प्रेमाने भरलेले संदेश पाठवा आणि त्यांचा दिवस खास बनवा. चला तर, या सुंदर विचारांसह प्रेमाचा हा दिवस साजरा करूया!

Valentine Day Quotes Marathi

Status आवडतो🥰 म्हणनारे खुप आहेत
त्यात तु आवडतोस म्हणारी एक तूच आहे.
🥰💘Happy Valentines Day!🥰💘

सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर तू नक्कीच आहेस,
पण त्यापेक्षाही सुंदर तुझे माझ्या आयुष्यात असणे आहे…
🥰💘Happy Valentines Day!🥰💘 I Love You!

तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या🥰 क्षणापर्यंत…
मी फक्त तुझीच आहे !!!
🥰💘Happy Valentines Day!🥰💘

रात्री चंद्र असा सजला होता
तार्‍यांनी चिंब भिजला होता बस्स,
तुझ्या येण्याचा अवकाश पाहुन
तुला बिच्यार्‍याचा चेहरा पडला होता.
🥰💘Happy Valentines Day!🥰💘

valentine day quotes in marathi 2
valentine day quotes in marathi 2

माझे सोन्याचे आभाळ,
माझी सोनेरी संध्याकाळ…
सये माझ्या🥰 गळ्यातली
सोनियाची तु माळ…
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे
🥰💘Happy Valentines Day!🥰💘

रात्री आकाश 💘ओसंडुन
गेले होते तार्‍यांनी,
मी तुला शोधत उभा तर
वेड्यात काढले मला सार्‍यांनी!
🥰💘Happy Valentines Day!🥰💘

एक थेंब अळवावरचा,
मोत्याचं रुप घेऊन मिरवतो
एक थेंब तुझ्या 💘ओठांवरचा
माझं जग मोत्यांनी सजवतो
🥰💘Happy Valentines Day!🥰💘

सहवासात तुझ्या,
व्याख्या मैत्रिची छान समजली…
सांगती तू 💘असता,
जगण्याची रीत जणू मज उमजली….
🥰💘Happy Valentines Day!🥰💘

valentine day quotes in marathi
valentine day quotes in marathi

माझ्या जीवनात तू आहेस
हेच खूप आहे माझ्यासाठी
माझे आयुष्यभराचे प्रेम
जपून ठेवीन मी फक्त तुझ्यासाठी..

तुझ्या माझ्या अतुट मैत्रीचं रहस्य मी जाणलंय…
आता मात्र मनात, मी फक्त तुलाच 💘ठाणलंय
🥰💘Happy Valentines Day!🥰💘

Valentine Day Quotes For husband In Marathi​

खरी माणसे ही,
जगातील सर्वात सुंदर मुलीवर प्रेम करत नाहीत,
तर ती माणसे,
जी मुलगी त्यांचे जीवन सुंदर बनवते तिच्यावर प्रेम करतात…
💋😘Happy Valentines Day!🥰💘

Also Read : Valentine Day Quotes In Marathi | व्हॅलेंटाईन डे मराठी शुभेच्छा

विस्तीर्ण नभाच्या खाली
धरती निजलेली शांत
मी अवघडले बावरले
तू घेता हाती हात
💋😘Happy Valentines Day!🥰💘

प्रेमाच्या प्रांतात स्वतःकडे कमीपण घेण्याची वृत्ती लागते
स्वतःला लहान समजण्यातलं मोठेपण 💋मिळवायचं असतं…
💋😘Happy Valentines Day!🥰💘

valentine day quotes marathi 2
valentine day quotes marathi 2

बंध जुळले असता, 
मनाचं नातंही💋 जुळायला हवं…
अगदी स्पर्शातूनही 
सारं सारं कळायला हवं…
💋😘Happy Valentines Day!🥰💘

पाऊस म्हटलं की मला आठवते
तुझ्या उरातली धडधड
माझ्या आधाराशिवाय झालेलं
तुला पाऊल टाकणं अवघड…
💋😘हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे 🥰💘

“तुला पाहता क्षणी भुललो तुझ्या प्रेमात,
गोडवा आणि प्रेम राहो आपल्या नात्यात,
मागशील ते ठेवेल तुझ्या पुढ्यात
होकार कळव मला या क्षणात
प्रेमाच्या 💋😘दिवसाच्या खूप खूप 🥰💘शुभेच्छा”

“दिलेलं वचन पूर्ण करायचंय,
सुंदर गुलाब तुझ्यासाठी💋 आणायचंय,
नात्यामध्ये आपल्या आहे किती प्रेम
हे तुला या क्षणाला सांगायचंय
💋😘हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे 🥰💘”

“ना मला तुला गमवायचं आहे,
ना तुझ्या आठवणीत रडत बसायचंय,
देशील का मला कायम साथ?
सांग ना मला तुझ्या मनातील बात”
💋😘हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे 🥰💘

valentine day quotes marathi
valentine day quotes marathi

“प्रत्येक क्षणाने म्हटलंय एका क्षणाला
क्षणभरासाठी माझ्या समोर ये
पळभराची ती साथ अशी काही असो
की रोमारोमात तूच बहरून येऊ दे..!
💋😘हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे 🥰💘“

Valentine Day Wishes In Marathi​

तुझी वाट बघून थकलेल्या,
डोळ्यांना आता निजवतो आहे.
तुझ्या माझ्या भेटीसाठी,
स्वप्नांचा गाव सजवतो आहे.
💘Happy Valentines Day!🥰

काल रात्री
तुझ्या उघड्या पाठीवर
नखांनी लिहिलेली कविता..
मला तोंडपाठ करायची आहे!
💘Happy Valentines Day!🥰

Also Read : Marathi Charolya On Love | मराठी चारोळ्या

केवढी असोशी, किती अनावर ओढ..
जाग्रणात मावत नाही आता वेड..
कारण तरी द्यायची किती लोकांना
ये पुन्हा लपू एखाद्या कवितेआड
💘Happy Valentines Day!🥰

valentine day wishes in marathi​
valentine day wishes in marathi​

पाऊस म्हटलं की मला आठवते
तुझ्या उरातली धडधड
माझ्या आधाराशिवाय झालेलं
तुला पाऊल टाकणं अवघड…
🥰हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे🥰

आजही तो दिवस आठवतो
ज्या दिवशी तू दिसलीस
सुखवलेल्या मनामध्ये
जणू गुलाबाची कळी फुलली..!
💘Happy Valentines Day!🥰

केसांची बट मागे सारतांना,
मनात मोहोर फुलला होता
हास्य तुझे पाहताक्षणी
तो चंद्रसुद्धा खुलला होता.
💘Happy Valentines Day!🥰

आयुष्यात माझ्या जेव्हा
दुःखाची लाट होती, अंधारी रात्र होती…
सावलीलाही घाबरणारी एकट्याची अशी वाट होती..
तेव्हा मित्रा, फक्त तुझी आणि तुझीच साथ होती
💘Happy Valentines Day!🥰🥰

काळोखाच्या वाटेवर चालताना,
हातामध्ये तुझाच हात…
धडपडत्या आयुष्याला सावरताना,
आता फक्त तुझीच साथ..
🥰हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे🥰🥰

Valentines Day Wishes In Marathi​

अनेक लोक प्रेमात असूनही
सोबत नसतात,
तर काही सोबत असतात
पण प्रेमात नसतात
🥰हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे🥰

valentine quotes for husband
valentine quotes for husband

तुझी माझी सोबत,
सहवासाचं एक वचन आहे…
उमलत्या मैत्रीच्या कवितेचं,
मनातलं उत्स्फूर्त असं वाचन आहे
🥰हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे🥰

आयुष्यात माझ्या जेव्हा
दुःखाची लाट होती, अंधारी रात्र होती…
सावलीलाही घाबरणारी एकट्याची अशी वाट होती..
तेव्हा मित्रा, फक्त तुझी आणि तुझीच साथ होती
🥰हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे🥰

ओळखीचा आवाज
काळोख्या जंगलात
तुझ्या मैत्रीची साथ
गहिऱ्या एकांतात
🥰हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे🥰

दिवसामागून दिवस गेले,
उत्तर तुझे कळेना..
आजच्या या प्रेमदिवशी,
समज माझ्या वेदना…
प्रेमदिवसाच्या🥰 हार्दिक शुभेच्छा!

मित्र ही अशी व्यक्ती असते
जी तुमच्याबद्दल सगळं जाणूनही
तुमच्यावर प्रेम करते…
🥰हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे🥰

जीवनाच्या वाटेवर चालताना,
कधी भेटलास तू
सोबती चालताना,
अर्थ जगण्याचा शिकवलास तू
कधी वाटेल भीती,
एकटे होण्याची
मित्रा, फक्त मागे वळून पाहा…
तुझ्याच पाठी असेन मी
🥰हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे🥰

ना कसले बंध, ना कसली वचने…
मैत्री म्हणजे खरंतर, मनाने जवळ असणे…
❤️Happy Valentines Day ! ❤️

Valentine Hubby Quotes

ना Rose पाहिजे,
ना Chocholate पाहिजे,
ना Teddy पाहिजे, ना Kiss पाहिजे,
ना Hug पाहिजे,
फक्त तुझी आयुष्यभर साथ पाहिजे…
Happy Valentines Day!❤️

घे हाती हात माझा,  
जगीचं सारं सुख तेव्हा तुझं असेल…
माझ्या प्रेमाच्या त्या सीमेपुढे, 
अवघं ब्रह्मांड देखील त्यावेळी खुजं असेल…
हॅप्पी ❤️व्हॅलेंटाइन्स डे 

तुझ्या माझ्या प्रेमाला
तुझी माझी ओढ
थोडं तु पुढे ये
थोडं मला मागे ओढ…
Happy ❤️Valentines Day!

valentines day wishes in marathi​
valentines day wishes in marathi​

“शब्दाविना कळावं मागितल्याशिवाय मिळावं..
धाग्याविना जुळावं स्पर्शावाचून
ओळखाव तुझं माझं प्रेम..”
Happy Valentine❤️ Day

“तु माझ्या आयुष्यातील मोलाचा क्षण,
प्रत्येक वेळी येते तुझी आठवण,
राहु दै सदैव असेच प्रेम तुझे माझ्यावर
अशीच साथ देऊया एकमेकांना आपण
हॅपी ❤️व्हॅलेंटाइन डे”

“जोवर मनाला आशेचे पंख आहेत,
जोवर भावनांना फुलांचे गंध आहेत,
ह्रदयामध्ये तुझेच गीत आहे, आणि
डोळ्यांसमोर खुले आकाश आहे
तोवर येणारा प्रत्येक क्षण तुझाच आहे.
व्हॅलेटाइन ❤️डेच्या शुभेच्छा”

Valentine Quotes For Husband

तु प्रणयाची चाहूल
गुलाबी भूल
गुंतल्या नयनी दिसणारी की
अनुरागाची खूण
नजर चुकवून
लाज होऊन
उमटणारी ?
Happy❤️😘 Valentines Day!

“मला तुझंच बनून कायमचं राहायचंय,
हट्ट मााझे पुरवून घ्यायचेय,
मला हवं ते देशील ना ?
सांग मला स्विकारशील ना?
आपले सुंदर हे नाते निभावशील ना?
हॅपी ❤️😘व्हॅलेंटाइन डे”

पैज लावू मधू हरे
अन् शर्कराही लाजते
का तुझ्या ओठास
काळी मुंगी देखील चावते?
Happy ❤️😘Valentines Day!

मनातले शब्द न शब्द तुलाच सांगायचे आहेत 
भविष्याचे वेध तुला कवेत घेऊनच घ्यायचे आहेत
रंगवलेली स्वप्ने सत्यात साकारायची आहेत
प्रिये… त्यासाठी फक्त तुझी  साथ हवी आहे
Happy ❤️😘Valentines Day !

न सांगताच तू , मला उमगते सारे…
कळतात तुलाही, मौनातील इशारे 
दोघात कशाला मग,  शब्दांचे बांध
कळण्याचा चाले कळण्याची संवाद
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे

दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित ऊन पडते
तसेच काहीसे पाऊल न वाजवता 
आपल्या आयुष्यात प्रेम येते
Happy❤️😘 Valentines Day !

सिंगल लोकांसाठी ‘व्हॅलेंटाइन्स डे’ कोट

माझ्यावरील तुझं प्रेम ते जिवापाड
मला डोळाभर पाहू दे…
माझंही जाणायचं असेल तर,
माझ्या डोळ्यापल्याड तुझीही नजर जाऊ दे
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

एकटाच चालतो आहे आजवरी,
हात हाती घेशील का?
घेईन उंच भरारी तुजसवे
साथ मज देशील का?
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

आता राहवेन मुळीच
कसे सांगू हे तुला?
दाटून येते आभाळ सारे
दे सोबतीा हात मला
Happy Valentines Day !

कधी सांजवेळी
मला आठवूनी
तुझ्या भोवताली
जराशी वळूनी
पाहशील का???
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

शोधू तुला किती मी? आहेस तू कुठे?
मी शब्द शब्द माझा उकलून पाहिली!

मी पाहिले उजळूनही,मी पाहिले निखळूनही
पण जाणले नाहीस तू..लांबूनही..जवळूनही

कधी कधी
सगळंच कसं चुकत जातं
नको ते हातात येतं
हवं ते हुकत जात
अशा वेळी काय करावं?
सुकलेल्या झाडाला
न बोलता पाणी द्यावं
– मंगेश पाडगावकर

तुला सोडूनही येतो पुन्हा मी
तुझ्यापाशीच माघारी कितीदा?

हे असं मला बेसावध गाठणं
अनपेक्षित दाटणं
निशब्द होत गहिवरून भेटणं
सावरण्या आधीच चिंब करून टाकणं
तुला पावसानं शिकवलंय की तु त्याला नादावलंय?

मी प्रश्न होऊन डसता
उत्तरात केवळ हसते
अन् सोपी म्हणता म्हणता
ती अवघड होऊन बसते

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणी आमचं अगदी ‘सेम’ असतं !

आयुष्यात एक वेळ अशी येते
जेव्हा प्रश्न नको असतात
फक्त साथ हवी असते

कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे…
कितीदा झुरावे तुझ्याचसाठी
कितीादा म्हणावे तुझे गीत ओठी
कितीदा सुकून पुन्हा फुलावे

कधी वाटते वाटते
तुला द्यावे असे काही
ज्यातत लपेल आकाश
लोपतील दिशा दाही
असे काही तुला द्यावे
भाबडे नि साधे भोळे
राधेचीही पडो दृष्ट
द्रौपदीचे दिपो डोळे
माझे नसून मी द्यावे
तुझे व्हावे दिल्यावीण
पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे
जन्म टाकाया गहाण

कधी वाटते वाटते
तुला द्यावे असे काही
ज्यातत लपेल आकाश
लोपतील दिशा दाही
असे काही तुला द्यावे
भाबडे नि साधे भोळे
राधेचीही पडो दृष्ट
द्रौपदीचे दिपो डोळे
माझे नसून मी द्यावे
तुझे व्हावे दिल्यावीण
पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे
जन्म टाकाया गहाण

कधी कधी
सगळंच कसं चुकत जातं
नको ते हातात येतं
हवं ते हुकत जात
अशा वेळी काय करावं?
सुकलेल्या झाडाला
न बोलता पाणी द्यावं

Leave a Comment