महापरिनिर्वाण दिन स्टेटस | Mahaparinirvan Din Status : महापरिनिर्वाण दिन म्हणजे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्याचा पवित्र दिवस. 6 डिसेंबर हा दिवस देशभरात त्यांच्या विचारांना व कार्याला स्मरण करण्यासाठी आणि समाजातील समानता, न्याय, आणि बंधुभावाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो.
या दिवशी बाबासाहेबांच्या महान कार्याची आठवण करून देणारे स्टेटस, कोट्स, आणि विचार सोशल मीडियावर शेअर करून त्यांना आदरांजली वाहणे ही अनेकांसाठी अभिमानाची गोष्ट ठरते. या ब्लॉगमध्ये आम्ही तुमच्यासाठी महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रेरणादायी मराठी स्टेटस आणि विचारांची विशेष संग्रहणा केली आहे. या स्टेटसच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा प्रभाव समाजापर्यंत पोहोचवूया!
Mahaparinirvan Din Status
विश्वरत्त, भारतरत्त, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य,
भारतीय घटनेचे शिल्पकार, उद्धारकर्ते,
महामानव, परमपूज्य, बोधीसत्व,
डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या
महापरिनिर्वाण दिनानिमित्त..
त्यांच्या विचारांना व त्यांना
विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम!
सागराचे पाणी कधी आटणार नाही,
भिमाची आठवण कधी मिटणार नाही,
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,
आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही..
पोटाची भूक तर भागवावीच,
पण एक पाऊल पुढे टाकून माणसाने,
शिक्षण घेऊन बुद्धीची भूकही भागवावी..

जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो,
तसा तो शिक्षणाअभावी जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो..
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
तुमच्याकडे २ रुपये असतील,
तर १ रुपयाची भाकरी घ्या,
आणि १ रुपयाचे पुस्तक..
भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल,
तर पुस्तक ‘जगावे कसे’ हे शिकवेल..
– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Also Read : Babasaheb Ambedkar Quotes In Marathi
प्राणाची आहुती दिली, आमच्या जीवनासाठी..
त्रास भोगला किती, आमच्या हसण्यासाठी..
कसे विसरू बाबा तुमचे उपकार,
हा जन्म वाहिला मी फक्त तुमचे गुणगान गाण्यासाठी..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिना निमित्त,
विनम्र अभिवादन !
Mahaparinirvan Din Status In Marathi
ज्या व्यक्तीस भारतात पुस्तके वाचू दिली नाहीत,
त्याच व्यक्तीने असे पुस्तक (भारतीय संविधान) लिहिले की,
ज्याने आज भारत देश चालतोय..
अश्या महामानवाच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!
प्राणाची आहुती दिली, आमच्या जीवनासाठी..
त्रास भोगला किती, आमच्या हसण्यासाठी..
कसे विसरू बाबा तुमचे उपकार,
हा जन्म वाहिला मी फक्त तुमचे गुणगान गाण्यासाठी..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिना निमित्त,
विनम्र अभिवादन !
आमच्या डोक्यावर ना कोण्या आमदाराचा हात आहे..
ना कोण्या खासदाराचा हात आहे..
पण ज्याचा हात आहे, तो सगळ्यांचा बाप आहे..
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आपणास कोटी कोटी प्रणाम..!
मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची,
तू जगाला शिकवली व्याख्या
माणसातल्या माणुसकीची..
तू देव नव्हतास,
तू देवदूतही नव्हतास,
तू मानवतेची पूजा करणारा
खरा महामानव होतास…
महासूर्याला अभिवादन!
कोणालाही जमणार नाही,
अशी क्रांती करून दावली..
जातीयवाद्याला देऊन टक्कर,
चवदार ओंजळ भरून दावली..
निसर्ग नियमाप्रमाणे पाणी आग विझवते,
पण माझ्या भिमाने तर पाण्यालाच आग लावली..
जय भीम!
Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Status
शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे..
जन्मताच गरीबी येते ही कुणाची चूक आहे..
भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे…
घासातील घास दुसऱ्याला देणे,
ही मराठी माणसाची संस्कृती आहे..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर..!
फक्त वही आणि पेन म्हणजे शिक्षण नाही,
तर.. बुध्दीला सत्याकडे, भावनेला माणूसकीकडे,
आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण..
जसे, जेवल्यावर होणारे समाधान तात्पुरते असते..
याउलट शिक्षणामुळे मिळणारी ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर पुरते..
– डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
दलितांचे ते तलवार होऊन गेले,
अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले,
होते ते एक गरीबच,
पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले..
जय भीम !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारत अनेकांना या धर्माची दीक्षा दिली.
दरम्यान भारतातील अनुसूचित जाती, जमातींच्या लोकांना सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक
स्तरावर सक्षम करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी भरीव कामगिरी केली आहे.
या दिवसाचं औचित्य साधत त्यांच्या त्यांना आदरांजली अर्पण करा.
Also Read : Shivaji Maharaj Caption In Marathi
राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव,
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना
विनम्र अभिवादन..!
Mahaparinirvan Diwas Status
विश्वरत्न,
भारतरत्न,
प्रज्ञासूत्र,
क्रांतिसूर्य,
भारतीय घटनेचे शिल्पकार,
उद्धारकर्ते,
महामानव,
परमपूज्य,
बोधीसत्व,
डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या
महापरिनिर्वाण दिनानिमित्त..
त्यांच्या विचारांना व त्यांना विनम्र अभिवादन…
कोटी कोटी प्रणाम…!
नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देशप्रेमाला,
नमन त्या ज्ञानदेवतेला, नमन त्या महापुरुषाला,
नमन अशा आपल्या बाबासाहेबांना..!
ज्ञान सूर्य महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,
यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!
महा मानव विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे
शिल्पकार आणि बहुजनांचे उद्धारकर्ते
भारताचे भाग्य विधाते
परम पूज्य डॉ. बाबा साहेब आंबेडकर
यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त
त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन…
कोटी कोटी प्रणाम…
लोकांनी सत्याच्या मार्गावर चालावे यासाठी बनले ते मार्गदर्शक
वेळप्रसंगी योग्य वाट दाखविण्यासाठी बनले त्यांचे दिशादर्शक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम!
न्याय मिळवुन देण्यासाठी तो रात्रंदिवस झुरला..
दलितांच्या अंधाऱ्या दुनियेत तो एकटाच सुर्य ठरला..
“अरे गर्वाने देतो आम्ही त्याला देवाची जागा”
कारण एका महाराचा मुलगा,
अवघ्या 33 कोटींना पुरला..
महापरिनिर्वाणदिनी महामानवास,
विनम्र अभिवादन्!
Mahaparinirvan Din Status In English
A great man is different from an eminent one in that he is ready to be the servant of the society.
A bitter thing cannot be made sweet.
The taste of anything can be changed.
But poison cannot be changed into nectar.

When is enthusiasm created?
When one breathes an atmosphere where one is sure of getting the legitimate reward for one’s labour, only then one feels enriched by enthusiasm and inspiration.
Constitution is not a mere lawyers document, it is a vehicle of Life, and its spirit is always the spirit of Age.
It is not enough to be electors only.
It is necessary to be law-makers;
otherwise, those who can be law-makers will be the masters of those who can only be electors.

If you study carefully, you will see that Buddhism is based on reason. An element of flexibility is inherent in it, which is not found in any other religion.
If you believe in living a respectable life, you believe in self-help which is the best help!
So long as you do not achieve social liberty, whatever the law provides freedom is of no avail to you.