Makar Sankranti Wishes In Marathi : मकर संक्रांती हा भारतीय सणांपैकी एक पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे, जो सूर्याच्या मकर राशीत प्रवेश करण्याच्या शुभ प्रसंगानिमित्त साजरा केला जातो. हा सण नव्या ऊर्जेचा, आनंदाचा आणि उत्सवाचा संदेश देतो. गुळपोळी, तिळगूळ आणि पतंगबाजी यांसारख्या परंपरांमुळे हा सण अधिक रंगतदार होतो.
मकर संक्रांतीच्या दिवशी “तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला” हे प्रेमाचे आणि एकतेचे संदेश देण्याची प्रथा आहे. या मंगलदिनी आपल्या मित्र-परिवाराला हृदयपूर्वक शुभेच्छा देण्यासाठी हॅलोमराठीने खास मकर संक्रांती शुभेच्छांचा संग्रह तयार केला आहे. या सुंदर शुभेच्छांद्वारे सणाचा आनंद द्विगुणित करा!
Makar Sankranti Wishes In Marathi
मानत असते आपुलकी
म्हणून स्वर होतो ओला
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला
🪁मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!🪁
तीळ तुझ्या गालावरचा
गूळ तुझ्या ओठावरचा
असा तिळगुळ दे प्रिये
🪁हैपी मकर संक्रातीचा🪁
नभी उंचच उंच लहरू दे पतंग,
आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग,
आणि आयुष्यात पसरू दे आनंद-तरंग….
🪁मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा….💐
रसाळ उसाचे पेर
कोवळा हुरडा अन् बोरं
वांगे गोंडस गोमटे
टपोरे मटार पावटे
गोड नाती गोड सण
तुम्हाला मिळो खूप धन
आनंद ऐश्वर्य सुख समृद्धी
राहो तुमच्या अंगणी
मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा !

पतंगाच्या दोराला ढील देऊया,
आकाशात उंच उंच उडवूया,
तिळाचे लाडू नी तिळगुळ खाऊया,
एकमेकांशी गोड बोलू, नाती जपू
असा आत्मविश्वास बाळगूया,
मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा !
काळ्या रात्रीच्या पटलावर
चांदण्यांची नक्षी चमचमते
काळ्या पोतीची चंद्रकळा
तुला फारच शोभुन दिसते
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा…!💐
Happy Makar Sankranti
तुमचे आयुष्य यावेळी
सूर्याच्या किरणांप्रमाणेच सुखाने
आणि भरभराटीने भरून जावो.
मकर संक्रांत तुमच्या
आयुष्यात आनंद घेऊन येवो
साजरे करु मकर संक्रमण
करुण संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन
तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
हातावर येताच बोलू लागला
😊तिळगुळ घ्या गोड गोड बोला.😊
Also Read : Makar Sankranti Info Marathi | मकर संक्रांती मराठी माहिती
आठवण सूर्याची,
साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,
मनभर प्रेम,
गुळाचा गोड़वा,
स्नेह वाढवा…
😊“तिळगुळ घ्या गोड गोड बोला”😊

बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दाचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा दुःखाला
तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रित असावा.
😊मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.😊
तिळ आणि गुऴा सारखी राहावी आपली मैञी घट्ट, आणि मधुरही
ऩात्यातील कटुंता इथेच संपवा
😊तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला😊
तिळ आम्ही आहोत, तर गुळ तुम्ही
मिष्टान्न आम्ही आहोत, तर त्यातील गोडवा तुम्ही ..
वर्षाच्या पहिल्या सणापासून होत आहे सुरवात
आमच्याकडून तुम्हास हैप्पी मकर संक्रांत !!!🪁
तिळाची उब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,
यशाची पतंग उड़ो गगना वरती,
तुम्हास अणि तुमच्या परिवारास..
💐SHUBH SANKRANTI!💐
Happy Makar Sankranti In Marathi
🪁घालशील जेव्हां तू Designer साडी
लाभेल तुला तिळगुळची गोडी
माझ्या हातात दे
पंतगाची दोरी
तुम्हा सर्वाना शुभ मकर संक्रांति🪁
एक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसलाएक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसला हातावर येताच बोलू लागला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला .🎊🪁
🎊हलव्याचे दागिने, काळी साडी…
अखंड राहो तुमची जोडी
हीच शिभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी…!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!🪁🪁

S- Santosh संतोष
A- Anand आनंद
N- Nayavinayate नयाविनायते
K- Keerti कीर्ति
R- Roshni रौशनी
A- Atmiyate अत्मियते
N- Naturity नयी शुरुवात
T- Trupti तृप्ती
I- Iswarya ईश्वरीय
Happy Makar Sankranti !!
नव्या युगातल नवीन वर्ष..
अन नव्या वर्षातला पहिला हर्ष..
प्रेमाची देवान घेवाण..
आणि मैत्रीची साठवण..
म्हणून दुखाच विसर्जन..
आणि शुद्ध भावनांचं मन..
हाच असतो खरा संक्रांति चा सन..
प्रेम भावाचे हे तीळ आणि गुळ..
इथेच दडली आहे गोडीची मूळ..
मग चाखायला कसला उशीर..
आता सोडा एकमेकान वर प्रेमाचे तीर..
करा लांब नात्याच्ये सोनेरी हात..
आणि द्या एकमेकांना मायेची साथ..
गोडीचा गोडवा..
दुष्ट भावनांचा तोडवा..
आणि यातच नाती आपली जोडवा..
भावी आयुष्यात तुम्ही पुढे जाव अशी एकच आहे इच्छा
मकर संक्रांति च्या माझ्या सर्व प्रिय मित्र-मैत्रिणींना हार्दिक शुभेचा.
Happy Makar Sankranti Marathi
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,…!!
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे……….!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे………!!
शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे…….!!
दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे.
“मकरसंक्रातीच्याखूप खूप शुभेच्छा”
आकाशाला टेकतील असे हात नाहीत
माझे, फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे,
चंद्र- सुर्याला साठवुन ठेवणारे असे डोळे नाहीत माझे,
पण आपल्या माणसांची आठवण ठेवेल असे ह्रदय आहे माझे .
तिळगुळ घ्या गोड़ बोला
Also Read : Best Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
शब्द रुपी तिळगूळ घ्या,
गोड बोलतच आहात तसेच बोलत रहा”
मकर संक्रांत हा एक गोड सण आहे.
तुम्हाला शुभेच्छा देण्याचे एक निमित्त आहे.
ही मकर संक्रांत तुम्हाला व कुटुंबातील
सर्व सदस्यांना येत्या वर्षात खूप भरभराट,
सुखसम्रुध्दी व उत्तम आयुआरोग्य घेऊन येवो
ही परमेश्वर चरणी प्रार्थना!

गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या…
मनातील कडवापणा बाहेर पडू द्या…
या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या….
उत्कर्षांचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे…
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे…!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे…!!!
शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे…!!!
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,
“भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!!
तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु…
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
जपू तिळाप्रमाणे स्नेह वाढवू गुळाप्रमाणे गोडवा ,
निर्माण करू भेद-भाव मुक्त समाज प्रेरणा ,
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! तिळगूळ घ्या,
गोड-गोड बोला…
तीळाची गोडी प्रेमाची माडी माडीचा जिना प्रेमाच्या खूणा मायेचा पान्हा
साऱ्यांच्या मना म्हणूनच एक तीळ सात जना ,
मकर सक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावला-पावलावर भेटतात पन
मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्यासाठी पावले झिजवावी लागतात
अशाच सोन्यासारख्या माणसांना मकर संक्रातीच्या हादर्दीक शुभेच्छा
काळया रात्रीच्या पटलावर चांदण्यांची नक्षी चमचमते
काळया पोतीची चंद्रकळा तुला फारच खुलून दिसते.
पहिल्या संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा!
आठवण सुर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ, मणभर प्रेम,
गुळाचा गोडवा, ऋणानुबंध वाढवा तिळगुळ घ्या..
गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
परक्यांना ही आपलसं करतील असे काही गोड शब्द
असतात शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला मकर संक्रातिच्या
गोड गोड शुभेच्छा तीळ गुळ घ्या गोड गोड बोला:
हॅप्पी तिळसंक्रातमकर संक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा
कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो
पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो
असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा
आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या…
मकरसंक्राती हादिक शुभेच्छा
तिळगुळ घ्या गोड बोला
Happy Sankranti In Marathi
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!! मराठी अस्मिता,
मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
नाते अपुले हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्याच्या गोडी सोबत अधिकाधिक दृढ करायचे….
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावला-पावलावर भेटतात
पन मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्यासाठी पावले झिजवावी लागतात
अशाच सोन्यासारख्या माणसांना मकर संक्रातीच्या हादर्दीक शुभेच्छा

येणारी मकर संक्रांत ही तुम्हाला तुमच्या
आयुष्यात कोणतेही संकट न येता भरभरून
यश घेऊ येवो ही सदिच्छा.
तुम्हाला आणि तुमच्या जवळच्या
व्यक्तींना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
मराठी अस्मिता मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
नवीन वर्षाच्या नवीन सणाच्या गोड
मित्रांना “मकर संक्रातीच्या” गोड गोड शुभेच्छा!
दिवस संक्रांतीचा मधुर वाणीचा रंग उडत्या
पतंगाचा बंध दाटत्या नात्यांचा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा
आपुलकी वाढवा फक्त तिळगुळच का चहापाणी
अमृततल्यचा चहा घ्या गोड गोड बोला…
मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !
नभी उंचच उंच लहरू दे पतंग
आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग
आणि आयुष्यात पसरू दे आनंद तरंग
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
तिळाची ऊब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोडवा यावा जीवनाला,
यशाची पतंग उडो गगना वरती,
तुम्हास आणि तुमच्या परिवारास शुभ संक्रांती..
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…
जसे तीळ आणि गुळ तसेच
तू आणि मी येऊन एकत्र,
विसरु सारे बहाणे,
गाऊ मधुर जीवन गाणे…
संक्रांतीच्या शुभेच्छा
मित्राने नावाने हाक मारणं,
हेच त्याचं गोड बोलणं असते.
नाहीतर सुरुवातच शिव्यांनी होते…
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

साजरे करू मकर संक्रमण करून
संकटांवर मात हास्याचे हलवे फुटून
तिळगुळांची करू खैरात….
संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा !
गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,
स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,
तिळावर फुलेल पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा…
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
मांजा, चक्री, पतंगीची काटाकाटी, हलवा,
तिळगुळ, गुळपोळी, संक्रांतीची लज्जत न्यारी.
पतंग उडवायला चला रे मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
तुमच्याहुन अधिक नाही ..
जसे तीळाला भेटते गुळाची साथ तशीच आम्हाला लाभली तुमची साथ…..
आपली अशीच साथ भेटत राहो हीच आहे आमची आस……
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
म……. मराठमोळा सण ,
र…… रंगीबिरंगी तिळगुळ ,
क…… कणखर बाणा
सं…… संगीतमय वातावरण
क्रा…… क्रांतीची मशाल…
त …… तळपणारे तेज ,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
“विसरुनी सर्व कटुता मनात तिळगुळाचा गोडवा निर्माण व्हावा,
दुःख विसरुनी सारी आयुष्यात सुखाचा सोहळा यावा.
मकर संक्रांती च्या हार्दिक शुभेच्छा !
विसरुनी जा दुःख तुझे हे,
मनालाही दे तू विसावा..
आयुष्याचा पतंग तुझा हा, प्रत्येक क्षणी गगनी भिडावा…
मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !