Navratri Wishes Marathi | नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा : नवरात्र हा देवी दुर्गेच्या उपासनेचा सण आहे, ज्यामध्ये नऊ दिवस देवीचे विविध रूप पूजले जातात. नवरात्रोत्सव हा भक्तांसाठी श्रद्धा, भक्ती, आणि नवीन ऊर्जा मिळवण्याचा काळ आहे. (Navratri Wishes In Marathi) या दिवशी देवीच्या कृपेने जीवनात सकारात्मकता, आनंद आणि समृद्धी प्राप्त होण्यासाठी विशेष पूजा आणि उपासना केली जाते. या सणाच्या निमित्ताने आपल्या प्रियजनांना शुभेच्छा (Navratri Quotes In Marathi) देण्यासाठी काही खास संदेश:
Navratri Wishes Marathi
देवीची नऊ रुपे पहावी
शक्ती बुद्धी तुम्हा लाभावी
अन्नपूर्णेची कृपया होवो
आई भवानीचा तुम्हा आशीर्वाद लाभो
🙏🌻 नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा🙏🌻
मातृ शक्तीचा वास राहो,
संकटांचा नाश होवो,
प्रत्येक घरात सुख-शांती नांदो,
नवरात्रीचा सण सर्वांसाठी खास जावो
🙏🌻 नवरात्री 2024 च्या शुभेच्छा.🙏🌻
सर्व मंगल मांगल्ये
शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यंबके गौरी
नारायणि नमोऽस्तुते।।
🙏🌻 शुभ नवरात्री 🙏🌻
घटस्थापना
आणि आजपासून सुरू होणाऱ्या
शारदीय नवरात्र उत्सवाच्या
🙏🌻सर्वांना हार्दिक शुभेच्छा🙏🌻
नवरात्रीचे नऊ दिवस,
सण हा मांगल्याचा असे..
देवीची नऊ रूपे पाहून,
मन तिच्याच ठायी वसे.
🙏🌻नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!🙏🌻
जागर करती भक्तजन सारे,
ऐकण्या तूझ्या अलौकिक कथा..
करिता गुणगान तुझे अंबे,
दूर होती साऱ्या व्यथा..
🙏🌻नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!🙏🌻
सर्व जग आहे जिच्या चरणी
नमन आहे त्या मातेला
आम्ही आहोत फक्त भक्त तुझे
🙏🌻तुच आहेस आमची सर्वेसर्वा, जय अंबे🙏🌻
माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सतत बरसत राहो
आणि तुमचे जीवन आनंदमय होवो
हीच मातेकडे प्रार्थना…
🙏🌻नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻
घटस्थापना घटाची,
नवदुर्गा स्थापनेची..
आतुरता आगमनाची,
आली पहाट नवरात्र उत्सवाची..
🙏🌻शुभ सकाळ!🙏🌻
नवरात्री म्हणजे
न – नवचेतना देणारी
व – विघ्नांचा नाश करणारी
रा – राजसी मुद्रा असलेली
त्री- तिन्ही त्रिभूवनी वास करणारी
🙏🌻नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻
Also Read : Navratri Colours 2024 Marathi | नवरात्री नऊ दिवसांचे ९ रंग
Navratri Wishes In Marathi
शरदात रंग तसे,
उत्सव नवरात्रीचा
ओसांडून वाहूदे आपल्या जगतात,
महापूर नाविन्याचा अन् आनंदाचा
🙏🌻घटस्थापना व नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🌻
शक्तीची देवता दुर्गामाता
आपणा सर्वांना सुख, समृद्धी, समाधान
व यश प्राप्तीसाठी आशीर्वाद देवो
हीच देवीचरणी प्रार्थना…
🙏🌻नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻
देवी आई वरदान दे
फक्त थोडं प्रेम दे
तुझ्या चरणी आहे सर्वकाही
🙏🌻फक्त तुझा आशिर्वाद दे.🙏🌻
नवा दीप उजळो,
नवी फुल उमलोत,
नित्य नवी बहार येवो,
नवरात्रीच्या या शुभ दिवशी तुम्हावर
देवीचा आशिर्वाद राहो,
🙏🌻शुभ नवरात्री.🙏🌻
सजला आहे देवीचा दरबार
एक ज्योत उजळली आहे
ऐकलं आहे की, घटस्थापना होऊन
नवरात्र सुरू झाली आहे
🙏🌻नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻
लाल रंगाने सजला दरबार मातेचा
आनंदी झालं मन, सुखी झालं जग
शुभ होवो तुमच्यासाठी ही नवरात्री
🙏🌻नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏🌻
संपूर्ण विश्व जिला शरण आले
त्या देवीला आज शरण जाऊया,
या मंगलदिनी सर्वांनी मिळून
या देवीचे स्मरण करुया.
🙏🌻नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻
ज्या क्षणाची पाहत होतो वाट
तो आज आला आहे
होऊन सिंहावर स्वार
माता रानी आली आहे
🙏🌻शारदीय नवरात्र च्या शुभेच्छा🙏🌻
Also Read : घटस्थापनेनिमित्त मंगलमय शुभेच्छा | Ghatasthapana Wishes In Marathi
Navratri Quotes In Marathi
नारी तू नारायणी, नारी तू सबला
तुझ्या तेजाने उजळे सृष्टी,
नमितो आम्ही तुजला
शुभ नवरात्री!
या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
नवरात्र उत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!
लक्ष्मीचा हात असो
सरस्वतीची साथ असो
गणपतीचा वास असो
आणि मां दुर्गेचा आशिर्वाद असो
नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा
नवा दीप उजळो,
नवी फुल उमलोत,
नित्य नवी बहार येवो,
नवरात्रीच्या या शुभ दिवशी तुम्हावर
देवीचा आशिर्वाद राहो,
शुभ नवरात्री
आईचं हे पर्व घेऊन येतं
हजारो-लाखों आनंदाचे क्षण
या वेळी आई करू दे
सर्वांची इच्छा पूर्ण
शुभ नवरात्री
सर्व जग जिच्या शरणात आहे,
नमन त्या आईच्या चरणी आहे,
आम्ही आहोत तिच्या पायांची धूळ,
चला मिळून देवीला वाहूया श्रद्धेचं फूल,
नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा
Also Read : Navratri Information In Marathi | नवरात्र सणाचे महत्त्व आणि माहिती
Navratri Marathi Status
लक्ष्मीचा हात असो
सरस्वतीची साथ असो
गणपतीचा वास असो
आणि मां दुर्गेचा आशिर्वाद असो
नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा
तूच लक्ष्मी,
तूच दुर्गा,
तूच भवानी,
तूच अंबा,
तूच जगदंबा,
तूच जिवदानी…
एकच शक्ती अनेक रूपांतूनी तुच जगी अवतरली…
शुभ नवरात्री !
नवरात्री म्हणजे
न – नवचेतना देणारी
व – विघ्नांचा नाश करणारी
रा – राजसी मुद्रा असलेली
त्री- तिन्ही त्रिभूवनी वास करणारी
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सतत बरसत राहो
आणि तुमचे जीवन आनंदमय होवो
हीच मातेकडे प्रार्थना…
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
शक्तीची देवता दुर्गामाता आपणा सर्वांना सुख,
समृद्धी, समाधान व यश
प्राप्तीसाठी आर्शीवाद देवो हीच देवीचरणी प्रार्थना…
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
देवी आई वरदान दे
फक्त थोडं प्रेम दे
तुझ्या चरणी आहे सर्वकाही
फक्त तुझा आशिर्वाद दे.
माता लक्ष्मी सर्वांच्या घरी वास करो
आणि सर्वांना सुख, समृद्धी, यश, ऐश्वर्य भरभरून मिळो
हीच देवीकडे प्रार्थना…
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
Navratri Subhechha Marathi
दुर्गामाता तुमच्यावर शक्ती, आनंद, मानवता, शांती, ज्ञान, सेवाभाव, नावलौकीक, आरोग्य आणि ऐश्वर्य
या नऊ गोष्टींची वर्षाव करो
आणि हा नवरात्रौत्सव तुमच्यासाठी खास ठरो हीच प्रार्थना,
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
कुंकवाचा पावलांनी आई माझी आली
सोन्याच्या पावलांनी आई माझी आली
सर्वांच्या इच्छा करो ती पूर्ण
नवरात्रीच्या शुभेच्छा
आई भवानी नवश्रोत मी
जागविन तेजाची नवरात्र
गरुड झेप घेई आकाशी
नवरात्रीत इच्छा मनाशी
पाव माते अंबाबाई
🙏🌻नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻
माता दुर्गेचं रूप आहे फारच सुखदायी
या नवरात्रीत होईल तुमच्यावर ही कृपादृष्टी
🙏🌻 नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻
आई माझी शेरावाली
नावरात्रीला धरती वर आली
संकट आणि विपदा हारी
आई जगदंबा येवो तुमच्या दारी
सर्व भक्तांना नवरात्रीच्या आणि
🙏🌻दुर्गा पूजेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🙏🌻
Happy Navratri Wishes In Marathi
शक्तीचे रूप आहे देवी
बुद्धीचे स्वरूप आहे देवी
समृद्धीचे दुसरे नाव म्हणजे देवी
विश्वरूप दुर्गा देवीला नमन करून
🙏🌻नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻
संकटाच्या वेळी आई तू धावून येते
सदैव पाठीशी उभी राहते
करतो देवी तुजला मनोभावे आरती
व्हावी ही आनंददायी नवरात्री
🙏🌻 सर्वांना नवरात्रीच्या आणि दुर्गा पूजेच्या हार्दिक शुभेच्छा🙏
दुर्गा देवीचे स्मरण करूया
नवरात्रीच्या मंगल पर्वावर
माता देवी तुम्हाला सुख समृद्धी
ऐश्वर्य प्रदान करो
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो
हीच प्रार्थना.
🙏🌻सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🌻
Navratri Shubhechha In Marathi
आई जगदंबेची अखंड कृपा
तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो
तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय
आणि सुखमय होवो
अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना.
🙏🌻सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🌻
माता लक्ष्मी सर्वांच्या घरी वास करो
आणि सर्वांना सुख, समृद्धी, यश, ऐश्वर्य भरभरून मिळो
हीच देवीकडे प्रार्थना…
🙏🌻नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻
दुःखांच्या समस्या कधी न येवो
देवीचा आशीर्वाद सदैव आपल्या
पाठीशी राहो
🙏🌻नवरात्रीच्या शुभेच्छा. शुभ नवरात्री🙏🌻
आई अंबाबाईची साथ राहो
कृपेचा मस्तकी हात राहो
श्री लक्ष्मीचा घरी वास राहो
अंतरी आईचा निवास राहो
🙏🌻नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻
तूच विश्व स्वामिनी,
तूच जगतजननी,
तूच आदिशक्ती
तूला वंदन करितो
करुनी तुझी भक्ती
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
🙏🌻घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻
Navratri Shubhechha In Marathi
अंबा माया दुर्गा गौरी
आदिशक्ती तूच सरस्वती
सकल मंगल विश्वाची स्वामिनी
तूच जगतजननी.
🙏🌻 Happy navratri. 🙏🌻
सिंहासनी विराजमान तू
हाती शस्त्र अस्त्र धारी तू
भरजरी साडी नेसुन भारी
दुर्गा देवी दिसते न्यारी
🙏🌻 नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻
नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहाचा
सण गरबा आणि जल्लोषाचा
देवी अंबाबईच्या आगमनाचा
आई भवानीच्या कृपेचा
आपणास आणि आपल्या परिवारास
🙏🌻 नवरात्रीच्या आणि घटस्थापनेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🙏
स्त्री म्हणजे कारुण्याचे रूप
स्त्री म्हणजे चैतन्याचे रूप
स्त्री म्हणजे प्रेमाचे मूर्ती
स्त्री म्हणजे स्वाभिमानची ज्योती
स्त्री म्हणजे मामतेची छाया
स्त्री म्हणजे वात्सल्याची माया
अशा सर्व स्त्री रूपातील देवीला
नमन करून
🙏🌻सर्वांना नवरात्रीच्या खूप शुभेच्छा🙏🌻
दुर्गा देवीच्या कृपेने
आपल्या सर्वांच्या आयुष्यात
आनंद ओसंडून वाहुदे
संकटाच्या वेळी
आई जगदंबा धावून येउदे
🙏🌻सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻
जवळ असो वा लांब असो
मनातलं ऐकते आई
आई अखेर असते आई
प्रत्येक भक्ताचं ऐकते आई
तुमच्या घरी माता शक्तीचा वास असो
प्रत्येक संकटाचा नाश होवो
🙏🌻जय माता दी🙏🌻
ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी।
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते।
🙏🌻नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻
व्हा तयार माता अंबा आली आहे
सजला आहे माता अंबेचा दरबार
करा तन मन आणि जीवन पावन
कारण आईच्या पावलांनी सजला आहे संसार
🙏🌻शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻
Happy Navratri Wishes In Marathi
कधी तू होशी कालि
कधी तू होशी दुर्गा
संकटे दूर करीशी आमुची
आशीर्वाद दे सर्वा
घटस्थापनेच्या आणि नवरात्र उत्सवाच्या
🙏🌻सर्व भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा🙏🌻
भक्ता संकटी तारण्यासी
आई दयाळू तू
कृपया करी अमुच्यावरी
अंबे मायाळू तू
तूची दुर्गा तूच भवानी
तूच आमुच्या मनी
सर्वांना घटस्थापनेच्या आणि नवरात्र उत्सवाच्या
🙏🌻खूप खूप शुभेच्छा🙏🌻
देवी आई वरदान दे
फक्त थोडं प्रेम दे
तुझ्या चरणी आहे सर्वकाही
फक्त तुझा आशिर्वाद दे.
🙏🌻नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏🌻
नवी पहाट, नवी आशा
तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा नवी दिशा
नवे स्वप्न नवीन आकांक्षा
🙏🌻विजयादशमीच्या मनापासून शुभेच्छा..!!🙏🌻
शरद ऋतूत रंगत असे
उत्सव नवरात्रीचा
ओसंडून वाहू दे आपल्या आयुष्यात
पूर नाविन्य आणि आनंदाचा
🙏🌻शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!!🙏🌻
या नवरात्रोत्सवात ( Navratri Subhechha Marathi ) देवीची कृपा मिळवून जीवनात मंगलमय (Navratri Wishes Marathi) परिवर्तन आणण्यासाठी तिच्या चरणी शरण जाऊ या. – Happy Navratri Wishes In Marathi