Propose Day Shayari Marathi​

Special ‘प्रपोज डे’ कोट्स | Propose Day Shayari Marathi​

Post By : Team Helo Marathi

Post Last Updated On :

Propose Day Shayari Marathi​ : प्रपोज डे म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा आणि आपल्या खास व्यक्तीसमोर मनातील भावना खुलून सांगण्याचा खास दिवस! हा दिवस तुमच्या प्रेमाच्या प्रवासाची सुंदर सुरुवात करू शकतो. काही वेळा भावना मनात असतात, पण योग्य शब्द सापडत नाहीत. अशा वेळी मनापासून आलेली सुंदर शायरी प्रेम (propose day marathi​) व्यक्त करण्यासाठी सर्वोत्तम असते. तुमच्या खास क्षणाला आणखी गोड करण्यासाठी हॅलोमराठी घेऊन आला आहे हृदयाला भिडणाऱ्या प्रपोज डे शायरी मराठीत. या खास शायरींच्या माध्यमातून तुमच्या प्रिय व्यक्तीला आपल्या प्रेमाची जाणीव करून द्या आणि हा दिवस अविस्मरणीय बनवा!

Propose Day Shayari Marathi​

प्रेम प्रेम प्रेमाची साथ,
आता अजून काय मागू
तुझ्याशिवाय खास
हॅप्पी प्रपोझ डे♥️

लागलंय वेड तुझ्या प्रेमाचं,
प्रेम तुझं देशील का?
थांबव हा आता खेळ सारा
कायमची माझी होशील का?
♥️हॅपी प्रपोझ डे!♥️

एक थेंब अळवावरचा,
मोत्याचं रुप घेऊन मिरवतो
एक थेंब तुझ्या ओठांवरचा
माझं जग मोत्यांनी सजवतो
♥️हॅप्पी प्रपोझ डे♥️

आज मी कसलाही विचार करणार नाही
आज मी माझ्या भावना ♥️तुला सांगणार
तुझ्या शिवाय माझे आयुष्य♥️ काहीच नाही
आता तरी माझा स्विकार♥️ कर!

एक होकार हवा
बाकी काही नको
बाकी काही नको
फक्त नाही म्हणू नकोस

तुझ्या प्रेमाचा रंग तो..
अजूनही बहरत आहे…
शेवटच्या क्षणापर्यंत
मी फक्त तुझी/ तुझा आहे

मला तुला गमवायचे नाही
ना मला तुझ्या आठवणीत कधी रडायचे आहे
मला तुझ्यासोबत राहून कायमचे आयुष्य जगायचे आहे.

Propose Day Shayari In Marathi​

साथ मला देशील का? माझी तू होशील का?
आजच करतो प्रपोझ भाव तू मला देशील का?♥️

विखुरलयं मी माझं प्रेम
तुझ्या त्या सर्वच वाटांवरती
लहरु दे नौका तुझ्या भावनांची, स्वैर
उधाणलेल्या माझ्या ह्रदयांच्या लाटांवरती

तुझ्या एका हास्यासाठी
चंद्र सुद्धा जागतो
रात्रभर तिष्ठत बिचारा
आभाळात थांबतो
♥️Happy Propose Day!♥️

Also Read : हग डे रोमँटीक मॅसेजेस | Hug Day Quotes In Marathi

ह्रदयाच्या जवळ राहणारे
कुणीतरी असावे
असं तुला वाटतं नाही का
तू मला निवडशील का?
♥️प्रपोझ डे च्या शुभेच्छा!♥️

प्रेम कसं असतं ते मला बघायचंय
भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय
श्वास घेत तर प्रत्येक जण जगतो
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय

एक Promise ♥️माझ्याकडून,
जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईन
काहीही झाले तरी शेवटपर्यंत मी तुलाच साथ देईन

लोक म्हणतात रिकाम्या हाताने आलात
रिकाम्या हाताने परतणार
असं कसं शक्य आहे,
जगात आलो आहे तर…
तुझं मन जिंकूनच राहणार
♥️Happy Propose Day!♥️

एक रोझ त्यांच्यासाठी जे रोज रोज येत नाही
पण आठवतात मात्र रोज रोज
अशांना♥️ प्रपोझ डेच्या ♥️शुभेच्छा!

Propose Day Quotes Marathi

तुझ्याशिवाय माझे आयुष्य जणू अपुरे आहे
तुझ्यासाठी चंद्र सूर्य तारे आणू शकणार नाही
पण तुला माझ्याशिवाय मुळीच एकटे पडू देणार नाही

तुझ्या माझ्या प्रेमाची व्याख्या कधीच ठरली नव्हती.
तू सोबत होतील तो पर्यंत मला त्याची किंमत कळली नव्हती.
पण मला आता तू माझ्यासोबत हवी आहेस

प्रेमा तुझा रंग कोणता?
सांग पटकन मला म्हणजे
माझ्या प्रेमाचा रंग देईन मी तिला

हातात तुझा हात
मला हवी फक्त तुझी साथ
तू हवीस मला कायम होती तुझ्या प्रेमाची आस

मी कदाचित नसेन तुझं पहिलं प्रेम,
पहिली मिठी, पहिलं किस
पण मला तुझ्यासोबत व्हायचंय शेवटचं
शेवटच्या श्वासापर्यंत♥️

propose day quotes in marathi​
propose day quotes in marathi​

रून तुला पाहून मी खुश व्हायचो
आता तुला दुरुन नाही तर मिठीत घेऊन
मला कायमचे तुझ्यासोबत सुखी♥️ व्हायचे आहे

प्रेम प्रेम प्रेमाची साथ,
आता अजून काय मागू
तुझ्याशिवाय♥️ खास

मी देव माणूस नाही
जो तुझी सगळी इच्छा पूर्ण करेन
पण नक्कीच मी एक साधा मुलगा आहे
जो तुझी आयुष्यभर काळजी♥️ करेल

Propose Day Marathi​

तू सोबत राहावीस म्हणून मी काहीही करीन
तुझ्यासाठी मी आतापासून कितीही वेळ काढीन

तू मला मी तुला ओळखू लागलो
प्रेमात पडूनी एकमेकांच्या बहरु लागलो.

सोबत रोज असतो तरी का यावी तुला विचारण्याची वेळ
आज दिवस आहे खास आता तरी देशील का आयुष्याचा तुझा सगळा वेळ

प्रेम ही काळाची गरज आहे
मला फक्त तुझीच साथ हवी आहे
♥️प्रपोझ डेच्या शुभेच्छा♥️

पहिल्यांदा भेटलो तेव्हा प्रेमात पडेन असा विश्वास नव्हता.
पण आज कळलं प्रेमाची हीच ♥️जादू♥️ तर आहे

Propose Day Quotes In Marathi​

आठवतो तो पहिला दिवस
ज्यावेळी तू आलीस माझ्या आयुष्यात
मला हवी तुझी साथ,
अजून काहीच नाही आता माझ्या मनात

कसं सांगू तुला
तूच समजून घेना
तुझी खूप आठवण येते
एकदा मिठीत घेऊन बघ ना

propose day shayari marathi​
propose day shayari marathi​

हातात हात घेऊन तुझा एका शांत किनारी बसायचे आहे
तुला माझ्यामनातील सगळे काही सांगायचे आहे

Also Read : Best 100+ व्हॅलेंटाईन डे – Valentine Day Quotes In Marathi

स्पर्श तुझा व्हावा
अन् देह माझा चुरावा
हक्काने मिठीत तू घ्यावेस
जसा पाण्यावरी स्पर्श चांदण्यांचा असावा

प्रेम म्हणजे गुलाबी थंडी
प्रेम म्हणजे गरम धुक्याची बंडी
प्रेम म्हणजे वात्स्ल्याची दहीहंडी
आणि प्रेम म्हणजे… ♥️आनंद स्वच्छंदी!

Happy Propose Day Marathi​

असेन तुझा अपराधी
फक्त एकच सजा कर
मला तुझ्यात सामावून घे
बाकी सगळं वजा कर

तुझ्या माझ्या प्रेमाला
तुझी माझी ओढ
थोडं तू पुढे ये
थोडं मला मागे ओढ

आज प्रेमाचा दिवस…
तू माझं पहिलं प्रेम
आपल्या या गोड गोड प्रेमाच्या
तुला गोड गोड शुभेच्छा!

पापण्यात लपलेली तुझी नजर
माझ्याकडे बघून लाजत आहे
तुझ्या पायातील पैंजण जणू
माझ्यासाठीच वाजत आहे

एक थेंब अळवावरचा,
मोत्याचं रुप घेऊन मिरवतो
एक थेंब तुझ्या ओठांवरचा
माझं जग मोत्यांनी सजवतो

खूप काही लपलेले होते त्या typingमध्ये
जे तू मी आल्यावर पटकन Delete केले
तू जे माझ्याबद्दल समजतोस/ समजतेस ते अगदी खरं आहे

सांग पाहू, तुझं मन
माझ्याकडे राहील
कायमचं ते मन
माझं होईल का?

तू कितीही म्हणालीस नाही तरी
जीव माझा तुझ्यासाठी
कायमच राहणार पागल

आजकाल मला झोप पटकन येत नाही
तुझ्या मिठीशिवाय ती कशाचीही ओढ लागत नाही
द्यावीस तू साथ मला, आता मला तुझ्यावाचून करमत नाही

हाती हात देशील का
जन्मभराची साथ देशील का
सांग माझी होशील का?
♥️हॅपी प्रपोझ डे!♥️

आज मी शांत विचार केला
आणि मनात माझ्या तू आलीस / आलास
आता विचार केला सांगून टाकावे तुला
नाहीतर म्हणशील माझा नाद करु नका खुळा

चल आता तरी कबूल करुया तुझं माझं प्रेम
बसं झाल्लं आता नाकारणं हे प्रेम
आज आहे चांगला दिवस, करुया एकमेकांना प्रपोझ

propose day shayari in marathi​

माझं प्रेम मी तुला सांगून टाकलं,
आता तुझी पाळी
तुझ्या मनातील भावना येऊ दे तुझ्या ओठांवरी

गुलाबाच्या फुला,
काय सांगू तुला
आठवण येते मला
कारण प्रेम ♥️झालयं मला

आयुष्यात मला हवी फक्त तुझी साथ
तू नसशील तर लागेल माझ्या आयुष्याची पुरती वाट
आता तरी हो म्हण आणि थाट माझ्यासोबत संसार

Propose Day Quotes For Husband In Marathi​

शेवटच्या दिवसापर्यंत माझा हात धरून तू माझ्यासह आयुष्याभर चालशील का?

मला तुझ्याबरोबर म्हातारे व्हायचे आहे,
तू माझ्याबरोबर वृद्ध होण्याचे वचन देशील का?

एकाच वेळी तू माझी ताकद आणि माझी कमजोरी आहेस.
तू माझ्याशी लग्न♥️ करशील का

तुमचे प्रेम मला एक वेगळी व्यक्ती होते.
मी तुझ्याबरोबर अशा गोष्टी अनुभवल्या आहेत ज्या मला कधीच वाटल्या नाहीत.
हे अमूल्य आहे आणि मला ही भावना कधीही गमावायची नाही.
तू आतापासून आणि सदैव माझी होशील का?

जर मला प्रेमाचा खरा अर्थ काय आहे हे माहित असेल तर मला ते तुमच्यामुळे माहित आहे.
सकाळी उठल्यावर मला फक्त तूच पाहायचा आहेस.
तू कायमचा माझा ♥️व्हॅलेंटाईन होशील का?

propose day quotes for husband in marathi​
propose day quotes for husband in marathi​

डोळ्यांतील भावना तुला कळत नाही,
ओठांवर आलेले शब्द फुटतच नाही,

कसं सांगू तुला माझ्या ह्रदयाची ही अवस्था,
तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही.

आज प्रपोज डे आहे,
एवढंच सांगते की,
माझं तुमच्यावर आमच्या मनापासून आणि आत्म्यापेक्षा जास्त प्रेम करते.

तुझी सावली होऊन मी तुला साथ देईन,
तू जिथे जाशील तिथे मी येईन.
अंधारात सावली तुझी साथ सोडते,
पण अंधारात मी तुझा प्रकाश होईन.

माझे तुझ्यावरील प्रेम दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत जाईल.
प्रपोज डेच्या शुभेच्छा, My ♥️Love!

माझ्या मनापासून,
मला तुमचे मन जिंकण्यासाठी तुम्हाला प्रपोज करण्यासाठी गुडघे टेकायचे आहेत.
मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो आणि मी तुला कशासाठीही गमावू इच्छित नाही.

propose day quotes for husband in marathi​

प्रपोज डेच्या शुभेच्छा My Love! तू इतकी देखणी आहेस की मी दरवर्षी या दिवशी तुला प्रपोज करत राहीन.

मला माझे उर्वरित आयुष्य आणि मृत्यूनंतरचे आयुष्य फक्त तुझ्यासोबत घालवायचे आहे. प्रपोज डेच्या शुभेच्छा.

जेव्हा तू मला तुझ्या मिठीत धरतोस तेव्हा मी माझे दु:ख विसरतो.
आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मला तुझ्यासोबत राहायचे आहे.
My Love! , प्रपोज डेच्या शुभेच्छा.

या दिवशी माझी एकच इच्छा आहे की,
तुझ्याबरोबर वृद्ध व्हावे.
प्रपोज डेच्या शुभेच्छा, पती!

Leave a Comment