Shree Swami Samarth Quotes In Marathi : श्री स्वामी समर्थ हे भक्तांच्या संकटांना दूर करणारे, कृपा करणारे आणि सदैव मार्गदर्शन करणारे महान संत आहेत. त्यांच्या विचारांत अद्भुत शक्ती असून, ते आजही असंख्य भक्तांना प्रेरणा देतात. “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” या त्यांच्या वचनाने असंख्य लोकांना मानसिक आणि आध्यात्मिक आधार मिळतो. स्वामी महाराजांचे विचार हे जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यासाठी मार्गदर्शक ठरतात.
जर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचे प्रेरणादायी विचार वाचायचे असतील आणि आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायचे असतील, तर हॅलोमराठी तुमच्यासाठी घेऊन आला आहे खास स्वामी समर्थ विचारांचा संग्रह. या विचारांमधून तुम्हाला नवी उर्जा, श्रद्धा आणि आत्मबल मिळेल!
Shree Swami Samarth Quotes In Marathi | स्वामी समर्थांचे विचार
🌹कधीही कोणाला शत्रू समजू नये कारण
आपल्याला जे हवे असते ते ही मिळणे कठीण असते..
शत्रू हाच आपला खरा मित्र बनू शकतो
त्याला फक्त संधि देवून तर बघा..🙏🌹
!! हर हर शंकर नवामी शंकर शिवशंकर शंभू !!
माझे नाव तुझ्या ओठांवर असताना,
तू घाबरतोस कश्याला?
कोणतेही कारण असू दे, तू घाबरुनकोस,
स्वतः वर आणि माझ्यावर विश्वास ठेव.
सगळे चांगले होणार आहे…!
|| श्री स्वामी समर्थ ||

🌹स्वामी म्हणतात…🙏
कोणाच्या भरोश्यावर राहू तु तुझे कार्य स्वत: कर
तूच नशीब तुझ्या स्वत: च्या हातातच आहे.
शिवशंकर शंभू नवामी शिवशंकर🌹
Shree Swami Samarth In Marathi
स्वामी म्हणतात, मनासारखं कोणालाच जगता येत नसत,
परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे “अध्यात्म”.
|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
🌹कधिही न संपणारी ओढ
तुझी स्वामी राया अनंत कोटी तु🌹
!! ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज !!
निःशंक होई रे मना|
निर्भय होई रे मना रे |
प्रचंड स्वामीबळ पाठीशी
नित्य आहे रे मना |
अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी |
अशक्य ही शक्य करतील स्वामी ||
|| श्री स्वामी समर्थ ||
🌹आरंभ तु .. अंत तु.. शून्य मी.. अनंत तु…
माझा पाठीराखा तु🙏🌹
🌹जिथे संपते आपले प्रयत्न तिथून
साथ देते स्वामीराया आपल्या 🙏
Shri Swami Samarth In Marathi
🌹स्वामी तुम्ही साऱ्या जागांचा पालनहार आहे
तुमच्या कृपेने आम्ही सुखरूप आहे.🌹
श्री स्वामी समर्थ🙏
🌹स्वामी सांगतात..
ठेच लागतच राहील म्हणून
हिम्मत हारू नका
फक्त कठीण काळात साथ देणाऱ्यांची🌹
किंमत लक्षात ठेवा..🙏
Also Read : Swami Samarth Prakat Din Shubhechha, स्टेटस, इमेजेस
हळव मन घेऊन फिरत जाऊ नका,
त्याला ओरबद्णारे हजारो भेटतात…
थोडंस व्यावहारिक राहायलाही शिका,
कारण आपल्या भावनांचा खून करून,
काहीजण असुरी मजा लुटतात…!
“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”
|| श्री स्वामी समर्थ ||

🌹स्वामी सांगतात… 🙏जे काही मिळाले
त्यांचे आभार मानावे देवांचे
मग ते चांगले असो किंवा वाईट कारण
ते आपल्याच कर्माचे फळ असतात..🌹
स्वामी म्हणतात…🙏
🌹आपल मन मोठं असायला पाहिजे
बाकी गोष्टी आपोआप मिळून जातात..🌹
Swami Samarth Caption In Marathi | स्वामी समर्थ कॅप्शन मराठी मध्ये
🌹प्रत्येक चुकांची माफी ही स्वामीच्या
चरणी मिळते परंतु,
ती एकदाच मिळते पुन्हा पुन्हा नाही..
म्हणून कायम लक्षात ठेवा..🌹
स्वामीचे सुविचार
तुमच्या अगोदरही कोणी नव्हते,
तुमच्या नंतरही कुणी नसेल,
जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा,
भक्ती फक्त “श्री स्वामी समर्थ” तुमच्या चरणी असेल…!!!
|| श्री स्वामी समर्थ ||
🌹गुन्हेगाराने गुन्हा लपवला
तर तो मोठा गुन्हेगार होतो
परंतु गुन्हा कबूल केला
तर सत्याचा विजय होतो..🙏🌹
🌹डोळे बंद केले की स्वामी तुम्हीच दिसता,
संकटे आली कितीही तरी स्वामी मला तुम्हीच दिसता..🌹
!! स्वामीराया !!
!! श्री स्वामी समर्थ तूच माझा पाठीराखा स्वामी राया !!
🌹शुद्ध अंतःकरणाने नामस्मरण केल्याने तर
स्वामीच्या कृपेचा अनुभव येईलच आणि
नामानेच अंतरंग शुद्ध बनेल.🌹🙏
🌹गुरु माऊली तु तूच दींगबर ,
तुझ्या चरणी झुकते सारी धरती अंबर,
वास करतो जिथे ते स्थान औंदुबर,
दर्शन व्हावे तुझे मिटावे अंतर..🌹
!! श्री श्री स्वामी समर्थ !!

निश्चिंत राहा, बाकी सर्व मी पाहीन,
पुढे चाल, मागे मी राहीन,
कुठे ही जा तेथे ही दर्शन देईन.
एवढंच नाही तर…
तुझ्यासाठी “अशक्य ही शक्य करीन”…!
“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”
|| श्री स्वामी समर्थ ||
🌹उगाची भितोसी भय हे पळू दे,
जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे,
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा,
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा..🌹
श्री स्वामी समर्था🙏
🌹निशंक होई रे मना,
निर्भय होई रे मना
अशक्य ही शक्य करतील🌹
स्वामी…🙏
🌹स्वामी समर्था माझी आई..
ठाव द्यावा पाई..
तुझ्याविना आम्हा कोणी नाही..🌹
श्री स्वामी समर्थ…🙏
जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो बोट नाही,
त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजुतीतून नाती तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा नाती नाही…!
|| श्री स्वामी समर्थ ||
🌹जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा🌹
!! जयदेव जयदेव..!!
🌹!! ब्रम्हांडनायक !!
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏!!🌹
स्वामी म्हणतात,
देवाच्या नामाला पूज्य मानून नामस्मरण करावे,
म्हणजे हृदयातील आत्मा साक्षीरूपाने प्रकटतो.
|| श्री स्वामी समर्थ ||
Shree Swami Samarth Quotes In Marathi
🌹ते म्हणतात ना सर्व ग्रंथ वाचल्या
शिवाय संत समजत नाही
आणि संत समजून घेतल्यावर
भगवंत समजायला वेळ लागत नाही.🌹
!! 🙏स्वामीराया 🙏!!
🌹स्वामी सांगतात जीवनात झालेला
त्रासाला विसरून पुढे जायच असतं
पण मात्र त्यातून शिकलेला धडा
कायम लक्षात ठेवायचा असतो.🌹
श्री स्वामी समर्थ🙏

जी लोकं फक्त पैशाला मोजतात
किंमत देतात ना..
त्यांच्या आयुष्यात चांगली लोक
कधीच जास्त काळ टिकत नाही..🙏🌹
Guru Purnima Quotes In Marathi For Swami Samarth | स्वामी समर्थ गुरु पूर्णिमा कोटस
आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या,
तळतळात मात्र कोणाचाही घेऊ नका,
आपल्या सुखाकरिता इतरांना दुखवू नका..!!!
|| श्री स्वामी समर्थ ||
🌹कोणतेही काम असो किंवा सेवा,
ते फक्त स्वत:च्या समाधानासाठी करा..
त्यात तुमचा कोणताही स्वार्थ नको असायला..
तरच तुम्हाला चांगले फळ मिळेल हे नक्की आहे🙏🌹
Swami Samarth Marathi Quotes
🌹कोणतेही काम असो किंवा सेवा,
ते फक्त स्वत:च्या समाधानासाठी करा..
त्यात तुमचा कोणताही स्वार्थ नको असायला
तरच तुम्हाला त्याचे फळ मिळेल🙏🌹
🌹ते म्हणतात ना लोणीपासून ताक बनवण्यासाठी
ताकाला घुसळावे लागत असते..
तसचं स्वामीचा अनुभव घ्यायचा असेल
तर स्वामीचे नामस्मरण करावे लागते.🌹
!! ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज!!
दिवस नक्की बदलतात,
फक्त सहनशक्ती ठेवावी लागते,
आजची परिस्थिती उद्या राहणार नाही..!
“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”
|| श्री स्वामी समर्थ ||
🌹आयुष्यात नेहमीच लक्षात ठेवा..
काही वाईट लोकं अनुभव देवून जातील आणि
काही चांगली लोकं साथ देईल
फक्त स्वामी वर विश्वास ठेवा..🌹
!! स्वामी 🙏!!

🌹तुम्ही माझे सर्व काही..
मी भक्त राहीन फक्त तुमचा ठायी ठायी..
तुमच्याशिवाय माझं स्वामी
या जगात दुसरं कोणी नाही🌹
🙏श्री स्वामी समर्थ🙏
Swami Samarth Vichar Marathi | स्वामी समर्थ यांचे विचार
🌹स्वामी संगळ्याना सांगतात…
आयुष्यात फक्त तुम्ही चांगले कर्म करत चला,
तुमचं चांगल करायचं काम हे माझ्यावर सोडून द्या..🌹
श्री स्वामी समर्थ…🙏
आयुष्यात कधीतरी एकांतात बसून याचा विचार करा की,
आपण नसलो की सर्वात जास्त फरक कोणाला पडेल?
बस! त्त्या व्यक्तीसाठी जगायला शिका…!
|| श्री स्वामी समर्थ ||
🌹स्वामी म्हणतात… प्रत्येक दिवस हा शुभ च असतो,
फक्त गरज असते त्या दिवसाची
चांगली सुरुवात करण्याची..🌹
श्री स्वामी समर्थ🙏
🌹सर्व नातीगोती माझी पण
अपार निष्टा आणि विश्वास माझ्या
स्वामीरायावरचं🌹
!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!
Swami Samarth Quotes Marathi
🌹मनाने मोकळे आणि स्वभावाने सरळ
पण मात्र कधीही जीभ मोकळी सोडू नका ..
नाहीतर शब्दाचे घाट होतील🙏🌹
🌹माणूस जेवढा मनाने मोठा असतो ना..
तेवढाच तो मनानेही मोठा होत जात असतो..
स्वामीचे विचार कायम लक्षात ठेवा..🙏🌹

स्वामी म्हणतात…
🌹भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे..
मग तुम्हाला चिंता कशाची आहे..🌹
श्री स्वामी समर्थ🙏
स्वामी म्हणतात,
जो माझ्याकडे चार पाऊले चालून येतो
त्याच्यासाठी मी शंभर पाऊले चालून येतो…
|| श्री स्वामी समर्थ ||
🌹जीवनात समाधान शोधा आणि आनंदी रहा ..
कारण अपेक्षा तर कधीच संपत नसतात.🙏🌹
Shri Swami Samarth Quotes In Marathi | श्री स्वामी समर्थ कोट्स मराठी मध्ये
🌹परमेश्वरावर मनाभावतून विश्वास ठेवा..
तो योग्य आल्यावर येवढ काही देतो ना..
तुम्हाला परत काही मागायला उरत सुद्धा नाही🌹
श्री स्वामी समर्थ..🙏
तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार,
तुझ्या सोबती जरी कोणी नसेल तरी,
तुझ्या पाठीशी मी उभा राहणार…!
“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”
|| श्री स्वामी समर्थ ||
🌹जर तुमचे कर्म चांगले असले की
तो कधीच संपत नसतो,
त्यांच्या आयुष्यात अडचणी येतात
पण त्या तात्पुरत्या असतात.
त्या येतात आणि एक चांगला
अनुभव देवून जातात.🙏🌹
🌹लक्षात ठेवा मित्रांनो तुमचं मन स्वछ् ठेवा..
इथे हिशोब हा कमईचा नाही
तर कर्माचा होत असतो.🌹
स्वामीचे म्हणतात…🙏
🌹108 मण्याचा माळेचा जप
करतांना मन भटकते पण
नोटांचे बंडल मोजताना
मन जाग्यावर असते किती
विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा..🙏🌹
प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे,
ठिकाण निश्चित आहे,
तुम्ही कुठे जात नाही,
तुम्हाला नेलं जाते.
खेळ तुमचा नसतोच,
खेळ त्याचा असतो…!
|| श्री स्वामी समर्थ ||

🌹स्वामी म्हणतात….
जर दुःखाला आणि संकटाना
सामोर जायचे असेल,
तर आपल्यात धैर्य असणे
खूप आवश्यक आहे🙏🌹
🌹साधना तप यामध्ये सातत्य ठेवत चला
तुम्हाला यांचे नक्कीच फळ मिळेल🙏🌹
🌹तुम्ही भक्तीच्या मार्गावर चालण्यासाठी
निःस्वार्थी भावना ठेवा🌹
!! स्वामीभक्ती !!
Swami Samarth Thoughts In Marathi | स्वामी समर्थांचे विचार
🌹सर्वाशीच योग्य वर्तन आणि सात्विकता ठेवा
तुम्हाला आपोआप प्रेम मिळेल🙏🌹
🌹स्वामी सांगतात…
जर लोकांवर प्रेम आणि देवावर श्रद्धा असेल
तर हेच जीवनातील सर्वश्रेष्ट भक्ति मार्ग आहे🙏🌹
🌹स्वामिच्या कृपेने,आणि मार्गदर्शनाने तुम्हीला
सर्व अडचणींवर मात करण्याची शक्ति मिळते🙏🌹
Also Read : 🔱 Mahadev Caption In Marathi ( महाशिवरात्री 2025 )
🌹सर्व काही शक्य आहे जर
स्वामींवर तुमचा ठाम विश्वास असेल..
स्वामी कृपा सदा सर्वदा…🌹🙏
🌹मनात शुद्धता असली की
सर्व कामे मार्गी लागतात
असे स्वामी म्हणतात🌹🙏
🌹स्वामी वर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक रहा
तुमचे काम नक्कीच सफल होईल🌹🙏
🌹मनाची शांती करायची आहे ना तर,
करा मग निस्वार्थ भक्ति,लोकांची सेवा, आणि आदर
ठेवून स्वामीच्या चरणी पूर्ण विश्वास🙏🌹
🌹स्वामी सांगतात दूर करा
तुमच्या मनातली वासना व लोभ
हेच तुमच्या दुःखाचे मूळ कारण आहे🙏🌹
🌹प्रत्येक सेवेकरी माणसाचा
आनंद हा स्वामी सेवेतच आहे🙏🌹
!! स्वामी महाराज की जय !!
🌹स्वामीच्या मते,
सर्वाणीच सद्गुणांच्या मार्गावर
चालायला पाहिजे कारण,
तेच लोक सदैव
यशस्वी होत असतात🌹🙏
🌹स्वामी म्हणतात भक्तांच्या सेवेतच
स्वामीची खरी सेवा आहे🌹🙏
!! श्री स्वामी समर्थ !!
🌹स्वामी म्हणतात..
चुकूनही तुमच्या कर्तव्यात खंड पडू नका
तुम्ही योग्य आचरण करा
हाच तुमचा खरा धर्म आहे.🙏🌹
!! श्री स्वामी समर्थ महाराज की जय !!
🌹मित्रांनो खरचं सांगतो जर
तुमच्या मनाला शांती हवी असेल ना,
तर श्री स्वामीच्या चरणी शरण जाव🙏🌹
🌹लोकांची सेवा करणे
हाच सेवेकरी धर्म आहे
तुमचे प्रत्येक कर्म तुमचे
भावी आयुष्य घडवत असते🙏🌹
🌹स्वामी म्हणतात फक्त तुम्ही निस्वार्थ
भावनेने काम करत रहा.
चुकूनही फलाची चिंता करू नका..
कारण देव वेळ आल्यावरच चांगल्या कर्माची
फळ देत असतात🙏🌹
🌹स्वामी सांगतात माणसाच्या मनात श्रद्धा असेल,
तरच त्याच्यावर आमची कृपादृष्टी कायम असते🌹🙏
🌹स्वामी तुम्हीच आमचा आधार आहे
तुम्हीच आमच्या सर्व शक्तींचा आधार आहे
तुम्हीच आमचे भगवंत आहे🌹🙏