Shri Krishna Janmashtami Wishes In Marathi

Shri Krishna Janmashtami Wishes In Marathi

Post By : Team Helo Marathi

Post Last Updated On :

Shri Krishna Janmashtami Wishes In Marathi : जन्माष्टमी हा भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो, आणि हा सण भक्तांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. श्रीकृष्णाच्या लीला, त्याच्या भक्तांसाठीच्या प्रेमाची गाथा, आणि धर्माच्या संरक्षणासाठी त्याने केलेली कृती यांचा उत्सव या दिवशी साजरा केला जातो. या पवित्र दिवशी, श्रीकृष्णाच्या पूजेने आपल्या मनाला शांती व आनंद प्राप्त होतो.

जन्माष्टमीच्या निमित्ताने आपण आपल्या जीवनातील दुःख, अशांतता आणि संकटं दूर करण्यासाठी श्रीकृष्णाच्या चरणी शरण जाऊ या. आपल्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी ही सणवार आनंदाने आणि उत्साहाने साजरी करा. जन्माष्टमीच्या पवित्र दिवशी आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येवो, अशी श्रीकृष्ण चरणी प्रार्थना! श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी Janmashtami Wishes In Marathi, Krishna Janmashtami Quotes In Marathi, Shri Krishna Janmashtami Wishes In Marathi, Happy Janmashtami In Marathi, Janmashtami Quotes In Marathi, Janmashtami Wishes Marathi, Krishna Janmashtami Wishes In Marathi हे सगळे Messages मराठी मध्ये घेऊन आलो आहोत.

Shri Krishna Janmashtami Wishes In Marathi

आला श्रावण उधळत रंग
गोविंदा न्हाहले रंगात
दहीहंडीचा घेता वेध
आनंद भरलाय गगनात.
💐✨ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा !💐

नंद के घर आनंद ही आनंद भयो,
जो नंद के घर गोपाल आयो,
जय हो मुरली धर गोपाल की,
जय हो कन्हैया लाल की…
🙏हॅपी श्रीकृष्ण जन्माष्टमी.🙏

श्रीकृष्ण तुमच्या आयुष्यात येवो आणि
भरपूर यश आणि समृद्धी घेऊन येवो….
तुम्हाला चांगल्या जीवनासाठी
मार्गदर्शन करण्यासाठी
भगवान श्रीकृष्ण सदैव तुमच्यासोबत राहो..
❤️ 💫जन्माष्टमीच्या खूप
खूप शुभेच्छा.❤️✨

गोकुळाष्टमी च्या शुभ दिवशी
आमची ही शुभकामना की
श्रीकृष्णाची कृपा 💫 तुम्हा वर
व तुमच्या कुटुंबा वर सदैव राहो.
💐 गोकुळाष्टमीच्या मंगलमय
शुभेच्छा..! 💐

आजच्या दिवशी भगवान
श्रीकृष्णाचा जन्म वाईटाचा नाश
करण्यासाठी आणि
आपल्या जीवनात आनंद
आणण्यासाठी झाला होता….
चला हा मंगल प्रसंग मोठ्या
उत्साहाने साजरा करूया….
🌹💫 कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा.🌹✨

हरे कृष्ण हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे ।
हरे राम हरे राम
राम राम हरे हरे ।
🙏🌹 गोकुळाष्टमीच्या तुम्हाला व
तुमच्या परिवाराला
खूप खूप शुभेच्छा..!🙏🌹

कान्हाच्या सुखदायक भजनांचा आणि
दर्शनाचा आनंद घेऊन कृष्ण
जन्माष्टमीचा शुभ
सोहळा साजरा करूया.
💐 तुम्हाला श्री कृष्ण जन्माष्टमीच्या
खूप खूप शुभेच्छा.💐

आयुष्यात सर्व यश तुमच्या वाट्याला येवो,
आव्हानांमध्ये अधिक संधी मिळोत,
दु:खापेक्षा जास्त आनंद मिळो.
🌹✨ तुम्हाला जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा..!🌹

आपल्या जीवनात आनंद आणण्यासाठी
नेहमीच उपस्थित असलेल्या
भगवान कृष्णाचा वाढदिवस
साजरा करण्यात स्वतःला झोकून द्या….
🙏🌹 तुम्हाला जन्माष्टमीच्या
खूप खूप शुभेच्छा.🙏

Also Read : Dahi Handi Quotes In Marathi | दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा

गोपाला गोपाला
देवकीनंदन गोपाला
💐🙇 श्री कृष्णजन्माष्टमी
निमित सर्व कृष्ण
भक्तांना मंगलमय शुभेच्छा…!💐

Krishna Janmashtami Quotes In Marathi

कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने तुम्हाला
आणि तुमच्या प्रियजनांना खूप
खूप हार्दिक शुभेच्छा आणि
तुम्ही भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद घ्या
आणि सदैव आनंदी राहा.
🙇 Happy Janmashtami ! 🙇

अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं
राम नारायणं जानकी वल्लभं
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

गोकुळामध्ये होता ज्याचा वास
गोपिकांसोबत ज्याने रचला रास
यशोदा, देवकी ज्याची मैय्या
तोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या
।।गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा।।🙏

कृष्ण ज्याचंं नाव
गोकुळ ज्याचंं धाम
अशा श्री भगवान कृष्णाला
आमचा शतश: प्रणाम
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा🙏

राधा ची भक्ति, बासुरी ची गोडी
लोणी चा स्वाद आणि,गोपीं चा रास
सर्व मिळून साजरा करू
गोकुळाष्टमी चा दिवस खास.
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…

मित्रांनो, थराला या!
नाहीतर, धरायला या!!
आपला समजून, गोविंदाला या!!!
श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहिकालाच्या हार्दिक शुभेच्छा!

शोर मच गया शोर
हो देखो, आया माखन चोर
गोकुल की गलियों की ओर
चला निकला माखन चोर, नंदकिशोर
शोर मच गया शोर…

हरे कृष्ण हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे ।
हरे राम हरे राम
राम राम हरे हरे ।
|| गोकुळाष्टमी च्या शुभेच्छा ||

हे आनंद उमंग झाला जय हो नंदलाल की
गोकुळात आनंद झाला जय कन्हैयालाल की
|| जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा ||

Also Read : Happy Raksha Bandhan Quotes In Marathi

Janmashtami Quotes In Marathi

ढगांच्या आडून चंद्र हासला
आकाशी ता-यांचा रास रंगला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला

राधा ची भक्ति, बासुरी ची गोडी
लोणी चा स्वाद आणि,गोपीं चा रास
सर्व मिळून साजरा करू
गोकुळाष्टमी चा दिवस खास.
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…

दह्यात साखर आणि, साखरेत भात,
दही हंडी उभी करूया,
देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावूनच उंच थर,
जोशात करूया दही हंडीचा थाट…
🙏 तुम्हाला गोकुळाष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा !🙏

कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आपले
अंतःकरणात आशा, शांती आणि
आनंदाने भरून जावो.
🙇 सर्वांना गोकुळाष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा.🙇

चंदनाचा सुगंध, फुलांचा हार,
पावसाचा 🌨️ सुगंध,
राधा आणि
कृष्ण यांच्या
प्रेमाची आली बहार..
💐💫 जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा 2024..!💐

पहा पुन्हा जन्माष्टमी आली,
लोण्याच्या भांड्याने
पुन्हा एक गोडवा घेऊन आली..
कान्हाची आहे किमया न्यारी,
दे सर्वांना आशीर्वाद भारी..👌
🙏💐 श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.. .!!🙏

हाथी, घोडा, पालखी
जय कन्हैयालाल की
💐 श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा..!💐

अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं
राम नारायणं जानकी वल्लभं
🌹✨ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा..! 🌹💫

जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर,
कान्हा तुमच्या जीवनात
चिरंतन सुख आणि
समृद्धी देवो हीच सदिच्छा.
💐✨ Happy Janmashtami 2024…! 💐

लोणी चोरून ज्यांनी खाल्ले,
बासरी वाजून ज्यांनी नाचवले..
आनंद साजरा 💫 करूया त्यांच्या वाढदिवशी,
ज्यांनी जगाला सत्य
आणि प्रेम ❤️ शिकवले..
🙏 गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा..!🙏

Krishna Janmashtami Wishes In Marathi

श्रीकृष्णापासून सुरू होते जीवन
भगवान कृष्ण करतात सर्वांचा
उद्धार, ध्यान करा भगवंताचे
प्रभु करतील तुमची सर्व स्वप्ने साकार!
💐🙏 गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा….! 💐🙏

गोकुळामध्ये होता ज्याचा वास
गोपिकांसोबत ज्याने रचला रास
यशोदा, देवकी ज्याची मैय्या
तोच साऱ्यांचा लाडका
श्री कृष्ण कन्हैय्या
🙏💫।। श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा।।🙏💫

राधा ची भक्ति, बासुरी ची गोडी
लोणी चा स्वाद आणि,गोपीं चा रास
सर्व मिळून साजरा करू
गोकुळाष्टमी चा दिवस खास.
🙏💫 श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा 2024🙏🙇

श्रीकृष्ण जयंती आणि
गोपाळकाला या
💐 शुभ दिवसाच्या
आपणास अनेक शुभेच्छा..!💐

राधेची भक्ती
बासरीचा स्वर
लोण्याचा स्वाद
आणि गोपिकांचा रास
मिळून साजरा होता
गोपालकाल्याचा
सण खास!
💐💫 गोकुळाष्टमी च्या
खूप खूप शुभेच्छा..!💐

दह्यात साखर साखरेत भात उंच
दहीहंडी उभारु देऊन एकमेकांना
साथ फोडु हंडी लाऊन थरावर थर
जोशात साजरा करू दहीहंडीचा उत्सव!
🎊सर्व बालगोपाळांना, गोविंदाना
दहीभात साखरेच्या गोड गोड शुभेच्छा!💐

ढगांच्या ☁️ आडून चंद्र 🌛 हासला
आकाशी ता-यांचा रास रंगला
कृष्ण जन्मला ग
बाई कृष्ण जन्मला..!
💫श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा.❤️

खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका,
पुढं वाकू नका
दोन पैसे देतो मला भिजवून टाका..
गोविंदा रे गोपाळा…
💐 दहीहंडीच्या खूप
खूप शुभेच्छा…! 💐

कृष्ण ज्याचंं नाव
गोकुळ ज्याचंं धाम
अशा श्री भगवान कृष्णाला
आमचा शतश: प्रणाम
🙏💐 जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा..!💐🙏

तुझ्या घरात नाही पाणी
घागर उतानी रे गोपाळा
💐🧨कृष्ण जन्माष्टमीच्या व
दहीहंडीच्या
हार्दिक शुभेच्छा !💐🧨

Leave a Comment