Jiju, Bhauji, Daji Birthday Wishes In Marathi

50+ Jiju, Bhauji, Daji Birthday Wishes In Marathi (Latest)

Post By : Team Helo Marathi

Post Last Updated On :

Jiju, Bhauji, Daji Birthday Wishes In Marathi : जिजूंना, दाजीना वाढदिवसाच्या या मराठी शुभेच्छा त्यांच्या खास दिवशी तुमचे प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. ते तुम्हाला त्याच्याबद्दल असलेली कळकळ, प्रशंसा आणि प्रेम व्यक्त करतात.

त्याचा वाढदिवस असाधारण आणि अविस्मरणीय बनवण्यासाठी या शुभेच्छांचा उपयोग करा. वाढदिवस ही केवळ सेलिब्रेशनची वेळ नाही तर तुमच्या भावना व्यक्त करण्याची आणि तुमचे बंध वाढवण्याची संधी देखील आहे. वाढदिवसाच्या या हार्दिक शुभेच्छांसह आपल्या जिजूंना मौल्यवान आणि प्रेमळ वाटण्यासाठी या संधीचे सोने करूया.

Daji Birthday Wishes In Marathi

नात्याने तुम्ही आहात मोठे,
पण तरीही नाही गाजवलात हक्क
तुमच्यामुळे मिळाले आम्हाला प्रेमाचे छत्र,
दाजी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळू दे तुमचे आयुष्य
तुम्हाला मिळो समृद्धी आणि संपत्ती अफाट,
वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा जीजू

माझ्या प्रत्येक समस्येचे तुम्ही केले निराकरण,
तुमच्यामुळे मला मिळाली नवी दिशा,
दाजी तुम्हाला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा

आयुष्यातील तुमची जागा
कोणी घेऊ शकत नाही
तुमच्या एवढे प्रेम साल्याला
कोणी देऊ शकत नाही
हॅपी बर्थडे पाहुणा

माझ्या आदरणीय दाजीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आपल्या दोघांमध्ये वयाचे खूप मोठे अंतर आहे पण तरीही तुम्ही
मला नेहमी लहान भावाप्रमाणे वागले.
आपण आमच्या कुटुंबासाठी जे काही केले त्याबद्दल धन्यवाद

Bhauji Birthday Wishes In Marathi

मान तुमचा मोठा, आहात तुम्ही खूपच प्रेमळ,
तुमच्याशिवाय नाही आमच्या घराला घरपण,
भाऊजी , तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

देवाकडे एकच मागणं
आमच्या भाऊजिना खूश ठेवं
यापलीकडे नसावं काही आयुष्यात दुसरं मागणं

कोणत्याही परिस्थितीत आम्हाला साथ देणाऱ्या
आमच्या भाऊजीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

गवता सूर्य तुम्हाला आशिर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो
आणि देव आपणास सदैव सुखात ठेवो

हसत राहो तुम्ही करोडो मध्ये
खेळत राहो तुम्ही लाखो मध्ये
चकाकत राहो तुम्ही हजारो मध्ये
ज्याप्रमाणे सुर्य राहतो आकाशा मध्ये..!
माझे लाडके भाऊजी, यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Happy Birthday Jiju Wishes

लाडके आहात,
लाडके राहाल,
जीजूंना वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा

दाजी,
तुम्ही आहात ग्रेट
तुमच्या वाढदिवसाचा उडूद्या बार मस्त

निर्मळ आनंद देणाऱ्या माझ्या
जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

जीजू, तुम्ही आहात खूपच लाडके,
तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

उगवता प्रत्येक सूर्य तुम्हाला सुखकर आयुष्य देवो,
तुम्हाला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा

मला लहान भावासारखे वागवणाऱ्या
माझ्या लाडक्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Jiju From Sali

साली असते आधी घरवाली,
जास्त काही नको तेवढी तुमची गाडी आजच्या दिवस
हवी होती, बाकी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा बरं का

तुमचे माझे नाते जसे साखर आणि मीठ,
दोघांना सोड्यात टाकले तर मिळते एक झक्कास चव,
काय जीजू मग वाढदिवसाची पार्टी कधी

हसताना तुमच्या चेहऱ्यावर पडलेले डिंपल्स लाजवतात सगळ्यांना
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

अत्यंत मायाळू
पण खूपच डिमाडिंग अशा आमच्या जावयाला
आमच्या लाडक्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

जीजूशिवाय घर वाटते खाली,
ते असले की, हसते साली,
जीजू तुम्हाला लाडक्या सालीकडून
वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा

दिसायला नुसते हँडसम
एकदम चिकने आहेत आमचे जीजू
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा

आली लहर आणि केला कहर
वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा
देऊन आज करा पार्टी ऑफर

आमच्या लाडामुळे अगदी एकाच वर्षात
टरटरून फुगलेल्या आमच्या जावई बापूंना
वाढदिवसाच्या शुभेच्छा

पृथ्वीवरील सगळ्यात सुंदर प्राण्यास
म्हणजे माझ्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात
काऱण तुमच्यामुळे माझ्या बहिणीला
चांगला नवरा मिळाला,
आणि तुमच्या आईच्या मुलाला
चांगली बायको मिळाली,
चला आता बाकी सगळे राहू दे,
तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

सर्वात दिलदार आणि आमच्यावर जीव ओतणाऱ्या
माझ्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

आमच्या वहिनींचे चॉकलेट बॉय
हँडसम असूनही माझी बहीण सोडून
इतरांना रिजेक्ट करणाऱ्या
माझ्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

अंगात जीव नसूनही
समोरच्याला शब्दाने गार करणारे
आमच्या घरात सगळ्यांचा मान घेणाऱ्या
माझ्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

भाऊ आपण किती चांगले आहात
भाऊ आपण किती गोड आहात,
तुम्ही किती खरे आहात,
नाहीतर आम्ही कायम खोटे बोलतो,
खूप झाली तारीफ
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

साली-जीजूचे नाते आपले
आहे एकदम झक्कास
म्हणूनच तर सगळे जळतात,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा – 100+ Birthday Wishes For Father In Marathi
Mummy Papa Anniversary Wishes Marathi – आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
50+ Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi (2024)
Birthday Wishes In Marathi For Friend (100+)

Happy Birthday Jiju Wishes In Marathi

प्रेमळ, सुंदर आणि शांत स्वभावाच्या माझ्या
जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

लाख लाख शुभेच्छांनी मिळू दे तुम्हाला उजळ आयुष्य
तुम्हाला मिळू दे सर्वकाही जे इच्छिले मनी सर्व

जीजू, फुलांप्रमाणे सुंगध भरणाऱ्या
माझ्या लाडक्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुमच्यावर होऊ दे सतत शुभेच्छांची बरसात
हीच माझी इच्छा, जीजू तुम्हाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जीजू आहे माझे जवळचे मित्र,
त्यांच्याशिवाय जात नाही आमचा एकही क्षण
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,जीजू

सारखरेसारख्या आमच्या गोड जीजूंना,
वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Daji In Marathi

प्रेमळ तुमचा स्वभाव, प्रेमळ तुमचे नेचर
आमच्या जीजूंना मिळावे सुंदर आयुष्य कायम

तुम्ही हसता तेव्हा दिसता खूपच सुंदर
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मिळावा तुम्हा आनंद
हीच आहे इश्वरचरणी प्रार्थना
जीजू तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

नाते तुमचे माझे,नेहमी असेच फुलत जावे,
जीजू तुम्हाला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा

हसरा राहा तुम्ही, आनंदी राहा तुम्ही,
करोडोंमध्ये व्हावी तुमची उलाढाल,
वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो तुम्हाला आम्ही
कुटुंबिय आज

Jiju Birthday Wishes In Marathi

प्रेमळ तुमचा स्वभाव,
केअरिंग तुमचे नेचर,
जीजू तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

बेस्ट जीजू म्हणून तुम्ही
आतापर्यंत स्वत:ला केलेत सिद्ध

प्रेमाने प्रेमासाठी
साजरा करण्याचा हा दिवस
जीजू तुम्हाला आमच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

आमच्या लाडक्या आणि प्रिय जीजूंना
वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा

Happy Birthday Wishes For Jiju In Marathi

प्रेमाचा सागरात माझ्या बहिणीला मिळाला योग्य जोडीदार
जीजू तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आजचा तुमचा दिवस जावो आनंद आणि समृद्धीने भरलेला
जीजू तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

सुंगधी पुष्पांनी भरलेले तुमचे जीवन असावे,
सुख-समृद्धींनी संपूर्ण,परिपूर्ण असे तुमचे आयुष्य व्हावे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जीजू

Happy Birthday Bhauji In Marathi

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी माझ्या ताईला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार पती व मला जिजू दिलेत..!
भाऊजी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

सुंदर आणि गुणी अशा
आमच्या जावई बापूंना
वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुमच्यासारखे प्रमळ भाऊजी आम्हाला लाभले
त्यासाठी आम्ही मानतो देवाचे आभार
आणि आज करतो तुमच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

आहात वयाने मोठे,
पण तरिही आहात माझ्या मित्रासारखे,
माझ्यातल्या लहान मुलाला आणि तुमच्यातील बालपणाला
टिकवून ठेवणाऱ्या माझ्या भाऊजीना वाढदिवसाच्या शुभेच्छा

येणारे सर्व दिवस तुमच्या आणि दीदीच्या
आयुष्यास सुखाचे क्षण आणोत ही प्रार्थना,
भाऊजी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

गंभीर परिस्थितीत योग्य सल्ला देऊन
माझे मार्गदर्शन करणाऱ्या भाऊजीना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Leave a Comment