Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi

50+ Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi (2024)

Post By : Team Helo Marathi

Post Last Updated On :

Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi : वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक विशेष आणि आनंदाचा दिवस असतो. या दिवशी आपण आपल्याला प्रिय असलेल्या व्यक्तींना शुभेच्छा देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करतो. “Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi” या ब्लॉग पोस्टद्वारे आपण आपल्या मित्रपरिवार, कुटुंबीय आणि सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देऊ शकतो. अशा शुभेच्छांमध्ये प्रेम, आशीर्वाद आणि उत्तम आरोग्याच्या कामना व्यक्त केल्या जातात. त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत, त्यांचे जीवन आनंदाने व भरभराटीने नांदावे, अशी प्रार्थना आपण या पोस्टमधून करू शकतो. अशा पोस्ट्स आपल्या नातेसंबंधांना अधिक घट्ट करतात आणि एकमेकांच्या जीवनातील महत्वाच्या क्षणांमध्ये सहभागी होण्याची संधी देतात. त्यामुळे, आपल्या शब्दांतून आणि भावनांतून दिलेल्या या हार्दिक शुभेच्छा, त्यांच्या वाढदिवसाचा सोहळा आणखी विशेष बनवतील.

Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi

व्हावीस तू शतायुषी…!
व्हावीस तू दीर्घायुषी…!
हि एकच माझी इच्छा.
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

पुन्हा पुन्हा तुमचा जन्मदिवस यावा..??
पुन्हा नव्या वाटेवरून
नवा प्रवास व्हावा.@
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

देवा माझ्या मित्राला सुखात ठेव,
त्याचा वाढदिवस कधी ही असुदे,
प्रत्येक वेळी मी तुझ्याकडे येवढेच,
मागणे मागतो त्याला आनंदी ठेव…!!!

Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi

बागेमध्ये फुलांच्या जसा
मोहरतो पारिजात,@
मैत्रीच्या दुनियेतील तसेच तुम्ही आहात…$
तुमच्या या जन्मदिनी एवढ्याच आमच्या #
सदिच्छा आभाळाएवढ्या माणसाला
आभाळभर शुभेच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…$
happy Birthday…..

नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले पूर्ण होवो
तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा…!!!

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे
यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…!!!

जन्मापासूनच जिम चा
शोकीन असलेले,
जन्मल्या जन्मल्या नर्स जवळची
दुधाची बाटली ला डंबेल
समजून ६ पॅक चे स्वप्न पाहणारे
आणि जिम ला जाणारे,
काही कामधाम नसतांना उगाच आपल्या
सासुरवाडीला # प्रत्येक वीकएंड ला
चक्कर मारणारे.
कोणी सेल्फी काढत असला कि वेड वाकडा
तोंड करून सेल्फी चा मोह करणारे.
दोस्ती करावी तर मरेपर्यंत या तत्वावर चालणारे
तालुक्यावर हवा करत असणारे अशे
आमचे जवळचे @ मित्र
दोस्तीच्या दुनियेतला जिगर माणूस
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy Birthday

आपल्या दोस्ताची किंमत नाही
आणि
किंमत करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही.
वाघासारख्या भावाला…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे…
यशस्वी हो, औक्षवंत हो, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…!!!

सूर्याने प्रकाश आणला आहे
आणि
पक्षी गात आहे,
फुले हसून म्हणाली,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुमचे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो
आणि
सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी होवो…!!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी
द्यायला विसरू नको.
हॅपी बर्थडे…

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
Heart TouchIng Birthday Wishes In Marathi
मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दिवसाची सुरुवात आणि शेवटही
आज फक्त तुझ्यासाठी
अशीच आयुष्यभर साथ
तुला देतचं राहील..
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…!!!

इंद्रधनुष्यप्रमाणे तुझेही आयुष्य रंगीत असावे,
तु सदैव आनंदी असावी हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi

माझ्या मनातच नाही तर
माझ्या मोबाईलच्या वॉलपेपर वर ही तूच आहेस.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!!

तू आहेस म्हणून माझ्या असण्याला अर्थ आहे.
तुला वजा केले तर माझे सारे जगणे व्यर्थ आहे.
प्रिये वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

या Birthday ला तुला
प्रेम, सन्मान, स्नेह आणि
आयुष्यातील सर्व आनंद मिळावा
HAPPY BIRTHDAY

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा इन मराठी

यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह –
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!!

नातं आपल्या प्रेमाचं,
दिवसेंदिवस असच फ़ुलावं..
वाढदिवशी तुझ्या,
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं…!

प्राणाहून प्रिय बायको
तुला वाढदिवसानिमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा…!

संकल्प असावेत नवे तुझे,
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा,
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे,
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi

Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुला Success मिळो Without Any Fear
प्रत्येक क्षण जग Without Any Tear,
Enjoy Your Day My Dear,
हॅपी बर्थडे

वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

माझ्या शुभेच्छांनी
तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण,
एक सण होऊ दे हीच सदिच्छा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,
आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित हार्दिक शुभेच्छा…!

तुझ्या आयुष्यात
सर्व चांगल्या गोष्टी घडोत,
भरपूर आनंद आणि सुखदायक
आठवणी तुला मिळोत
आजचा दिवस.

दिवस आहे आज खास,
तुला उदंड आयुष्य लाभो,
हाच मनी आहे ध्यास….
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…!!!

Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi

या दिवसाची हाक गेली
दूर सागरावरती
अन आज किनारी आली
शुभेच्छांची भरती…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

साखरेसारख्या गोड माणसाला
मुंग्या लागेस्तोवर
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा
उंच उंच भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

करोडो
के बस्ती में
एक दिलदार
हस्ती।
Happy Birthday Bro

आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,
शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…
DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले…
सळसळीत रक्त… अशी Personality!
कधीही कोणावर न चिडणारे हसतमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…
मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त …………..
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪…
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
आयुष्याच्या या पायरीवर..
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…!

Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi

आमचे लाडके भाऊ …
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस , …….
गावची शान, हजारो लाखो पोरींची जान असलेले,
अत्यंत हँडसम उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले,
मित्रासाठी कायपण, कधीपण आणि कुठंपण या तत्वावर चालणारे,
मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले,
सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी,
मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे,
असे आमचे खास लाडके मित्र ……………………
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट.
पण थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट.
Happy Birthday

भाऊचा Birthday म्हणल्यावर,
चर्चा तर होणारच…!
भाऊ नी राडा येवढा केलाय की भाऊच्या
Birthday ला चर्चा कमी पण मोर्चाच निघेल…!
अशा Looking वाल्या माझ्या भावा सारख्या मित्राला
जन्मदिवसाच्या कचकटून मनापासून लाख लाख शुभेच्छा…
HAPPY BIRTHDAY BHAVA

Leave a Comment