500+ Birthday Wishes In Marathi

500+ Best Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Post By : Team Helo Marathi

Post Last Updated On :

Birthday Wishes In Marathi : तुमच्या प्रिय व्यक्तीचा वाढदिवस हा एक खास दिवस असतो, ज्यामध्ये आपण त्यांच्यावरच्या आपल्या प्रेमाचा आणि कौतुकाचा आविष्कार करतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचे विविध मार्ग असतात, (Happy Birthday Wishes In Marathi) पण मनापासून दिलेल्या शुभेच्छांमध्ये एक वेगळीच जादू असते. मराठी भाषेत शुभेच्छा देताना आपण आपल्या भावना अधिक उत्कटतेने व्यक्त करू शकतो. (Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi) “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुझं जीवन सदैव आनंदी आणि यशस्वी होवो. सर्व मनोकामना पूर्ण होवोत आणि तुला उत्तम आरोग्य लाभो,” असे म्हणत आपण आपल्या प्रिय व्यक्तीला त्यांच्यासाठी आपण किती प्रार्थना करतो हे सांगू शकतो. अशा शुभेच्छांमुळे वाढदिवस अधिक खास आणि संस्मरणीय बनतो. (Heart TouchIng Birthday Wishes In Marathi) मराठी भाषेची गोडी आणि आपल्या भावनांची खोली मिळून दिलेल्या शुभेच्छा नक्कीच त्यांना आनंदित करतील.

500+ Birthday Wishes In Marathi
500+ Birthday Wishes In Marathi

Birthday Wishes In Marathi

Papa Birthday Wishes In Marathi

बाबा तुम्ही माझ्यावर खूप रागवता
पण त्या पेक्षा जास्त प्रेम आणि काळजी तुम्ही करता 👪
जगातील सर्वात प्रेमळ बाबा मला मिळाले
हे मी माझे भाग्य समजतो
🎂💕🎉 तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉

मी उत्तम आहे कारण तू मला कधीही
हार मानू देणार नाहीस. 🎂💐
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, बाबा!

जेव्हा मी निराश होतो तेव्हा
मला आत्मविश्वास दिल्याबद्दल तुमचे खूप आभार
संकटकाळी माझ्या पाठीशी उभे राहीलात
याबद्दल तुमचे खूप आभार
🎂💕🎉तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉

आयुष्यातील येणाऱ्या सर्व आव्हानांना कसे सामोरे जावे
हे तुम्हीच मला शिकवले धन्यवाद बाबा.
तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गुरु
आणि माझे सर्वात चांगले मित्र आहात.🎂💐

रखरखत्या उन्हात सावली देणारा
जत्रेत खांद्यावर घेऊन फिरवणारा
माझ्या आयुष्यातील सर्व सुखांचे कारण असणारा
एकमेव व्यक्ती म्हणजे माझे बाबा
🎂💕🎉तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉

जर या जगातील प्रत्येक व्यक्तीला तुमच्यासारखे
वडील मिळाले असते तर कोणीही दुःखी राहिले नसते.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂💐

या करोडोंच्या गर्दीत
आपल्यावर जीव ओवाळून टाकणारी
मोजकीच लोक असतात
त्यापैकी एक आपले आई-वडील
अशा प्रेमळ वडिलांना
🎂❤️🎉.वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉

Papa Birthday Wishes In Marathi

तुमच्या आयुष्यातील येणारी वर्षे ही कायम
आनंदाने भारंभार राहतील. 🎂💐
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

👪 ज्यांचे बोट धरून चालायला शिकलो 👪
ज्यांच्या कडे बघून संकटांशी लढायला शिकलो
🎂❤️🎉अशा माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕

या स्वार्थी जगात तुम्हीच आमचा अभिमान आहात.
पप्पा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂💐

तुटलेली प्रत्येक गोष्ट जोडण्यास
बाबा तुम्ही मदत केलीत
झालेल्या चुकांमधून जगण्याची
नवी शिकवण दिली
त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे
🎂❤️🎉तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💕🎉

बाबा नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद विशेषतः
जेव्हा माझा स्वतःवरच विश्वास नव्हता. बाबा तुमच्या पाठिंब्याची
मला नेहमीच गरज आहे. हॅप्पी बर्थडे बाबा.🎂💐

मी आनंदी असलो की ज्यांना आनंद होतो
अशी खूप कमी व्यक्ती या जगात आहेत
त्यापैकीच एक माझे बाबा
🎂❤️🎉तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉

या जगातील सर्वच्या सर्व सुख तुम्हाला मिळो,
कोणत्याही दुःखाला तुमच्या आयुष्यात कधीही जागा न मिळो.
पप्पा मी खूप आनंदी आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂💐

तुमचे आयुष्य सुखाने बहरून जावो
दुःखाचा मागमूसही नसो
तुमच्या आयुष्यात आजच्या या मंगल दिनी
पूर्ण होवो तुमच्या इच्छा
🎂🌻🙏तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा बाबा 🙏🌻🎂

जेव्हा देवाने तुम्हाला माझे वडील म्हणून निवडले
तेव्हा सर्वशक्तिमान देवाने माझे जीवन आशीर्वादाने भारून टाकले.
तुम्हाला चांगले आणि निरोगी आयुष्य मिळावे हीच सदिच्छा!
पप्पा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂💐

या जगात सर्वजण मंदिरात
देवाला भेटायला जातात
त्याचे दर्शन घ्यायला जातात
पण माझा देव तर
माझ्या सोबतच राहतो
🎂🌻🙏बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🙏🌻🎂

Papa Birthday Wishes In Marathi

माझ्या आयुष्यातील सर्वस्व असणाऱ्या 🎂💐
माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

जेव्हा आई रागवत असते
तेव्हा गुपचूप माझ्यावर हसणारे बाबा असतात.
हॅप्पी बर्थडे पप्पा
🌻🎊🎂 तुम्ही या जगातले बेस्ट पप्पा आहात.🌻🎊🎂

आयुष्यात नेहमीच मला योग्य मार्ग दाखविल्याबद्दल 🎂💐
मी कृतज्ञ आहे बाबा. याची जाणीव करून देण्यासारखे
🎂💐दुसरे काहीच असू शकत नाही.
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!

सूर्य आग फेकतो
पण तो नसताना सर्वत्र काळोख असतो
असेच माझे वडील
माझ्यावर कितीही रागवले तरी
ते माझ्या भल्यासाठी असते
🎂❤️🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💕🎉

आपल्या मुलांनी आपल्यापेक्षा
अधिक यशस्वी 💫 व्हावे अशी
इच्छा असणारे या जगात एक
वडील अशी व्यक्ती आहे.
🎂😘बाबा वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂😘

अशी कोणतीच गोष्ट नाही
जी मला माझे स्वप्न पूर्ण करण्यापासून अडवू शकेल
कारण मला माहिती आहे
माझ्या आई-वडिलांचा हात माझ्या डोक्यावर आहे
🎂❤️🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂❤️🎉

तुमच्या स्वप्नांचा त्याग करून तुम्ही
माझी 🤩 स्वप्न पूर्ण केलीत बाबा मी खूप खूष आहे
कारण तुम्ही माझे वडील आहात.
🎂🍧बाबांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍧

Papa Birthday Wishes In Marathi

बाबा मी आता कशाचाच हट्ट करत नाही
कारण मला आता समजले आहे की
हट्ट पूर्ण करणे किती कठीण आहे.
🎂❤️🎉 लव्ह यू बाबा 🎂❤️🎉

मला खात्री आहे बाबा, तुमच्या पेक्षा
श्रेष्ठ वडील या जगात असूच ❤️✨ शकत नाही.
मला जगण्याचे मूल्य शिकवणाऱ्या
🎂🍬माझ्या प्रिय वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍬

बाबा माझ्यासाठी तुम्ही नेहमीच आदर्श आहात
तुम्ही माझ्यासाठी एखादा हिरो पेक्षा कमी नाही
मी खूप भाग्यवान आहे कारण
तुमच्यासारखे वडील मला मिळाले
🥳🎁✨ वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा 🥳🎁✨

आई वडिलांपेक्षा ✨ मोठा देव कोणी नाही
आणि त्यांचे ऋण फेडता येईल
एवढा धनवान 💥 मी नाही.
🎂🎉Happy birthday papa.🎂🎊

चांगल्या व वाईट दोन्ही वेळेत
माझ्या बाजूला उभे असणाऱ्या
माझ्या प्रिय वडिलांना
🎂❤️🎉 वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂❤️🎉

बोट धरून चालायला शिकवलं,
खांद्यावर बसून जग दाखवले,
बाबांनी मला लहानपणापासूनच
वाघ 🐯 बनवले.
🎂🙏बाबा वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🙏

Birthday Wishes For Dad In Marathi

माझ्या स्वप्नांना पुर्ण करण्यासाठी
माझ्या पाठीशी उभे राहिलात
मला योग्य ते मार्गदर्शन केले तुमचे खूप आभार
🌻🎊🎂तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा🌻🎊🎂

मी राजकन्या 👸 आहे
माझ्याकडे
राजकुमार आहे म्हणून नाही तर
माझे वडील राजा 👑 आहेत म्हणून.
🎂🙏वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा पप्पा.🎂🙏

वडिलांच्या पैशातून सर्व हट्ट पूर्ण होतात
सर्व इच्छा पूर्ण होतात
स्वतःच्या पैशाने फक्त
गरजाच भागवल्या जातात
🎉💕🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💕🎉

मुलीसाठी बापाची किंमत किती?
हे शब्दात वर्णन करता येणार नाही.
मी तुमच्या पाठीशी 🤩 आहे.
🎂🍫बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂🍫

माझे सर्व हट्ट पुरवणारे
👪 मला नेहमी आनंदी ठेवणारे 👪
माझे लाडके बाबा
🎉💕🎂तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉

वडील कितीही साधे असले तरी
प्रत्येक मुलीसाठी ते राजा 👑 असतात.
🎂❣️पप्पा वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂❣️

जीवनातील पहिले गुरू
👪माझे प्रेरणास्थान 👪
अतिशय प्रेमळ असणाऱ्या
माझ्या प्रिय वडिलांना
🎉💕🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉

Birthday Wishes For Dad In Marathi

जगातील उत्कृष्ट वडील
लाभल्याबद्दल मी स्वतःला
भाग्यवान 🤩 समजते,
🎂😘वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा, बाबा! 🎂😘

आजच्या तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी
मी तुम्हाला वचन देतो की
👪 माझ्यामुळे तुम्हाला कधी त्रास होणार नाही 👪
मी तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही
तुम्हाला नेहमी आनंदात ठेवेन
🎉💕🎂वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा बाबा 🎂💕🎉

माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या माझ्या बाबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.

प्रिय बाबा तुम्ही प्रत्येक कर्तव्य पूर्ण केले
आयुष्यभर कर्ज फेडले
माझ्या एका आनंदासाठी
👪संपूर्ण आयुष्य खर्च केले 👪
तुमचे उपकार मी
आयुष्यभर फेडू शकणार नाही
🎉💕🎂 बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉

विमानात बसून उंचावर फिरण्यात
एवढा 🥳 आनंद नाही जेवढा
लहानपणी बाबांच्या 💐 खांद्यावर
बसून 🔥 फिरण्यात होता. लव्ह यू बाबा.
🎂🍰वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा.🎂🍰

माझ्या सर्व सुखात आणि दुःखात
माझ्या बाजूला असणाऱ्या
माझ्या प्रेमळ वडिलांना
🎂💕🎉वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉

बाबा शिवाय
मी करू शकत नाही
माझ्या आयुष्याची कल्पना
कारण माझे बाबा ❤️✨ आहेत
माझ्या आयुष्याची लाईफ लाईन,
🎂😘पप्पा जी यांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂😘

माझा जन्म झाल्यापासून तुम्ही
नेहमीच प्रत्येक संकटात मला साथ दिलीत
👪 यशाचा मार्ग तुम्ही म्हणून दाखवला 👪
अशीच तुमची साथ माझ्या
शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असावी
🌻🎊🎂बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🌻🎊🎂

थकले असले तुम्ही तरी
चेहऱ्यावर हसू 😀 ठेवा,
मी देवाला प्रार्थना 🙏 करतो
वडिलांची प्रत्येक इच्छा पूर्ण होवो.
🎂🥳Happy birthday papa!🎂🥳

स्वप्ने माझी होती पण
पूर्ण ते करत होते,
ते माझे पप्पा होते
जे माझे लाड आनंदाने पुरवत होते.
🥳🎁✨ हॅप्पी बर्थडे माय डिअर पप्पा. 🥳🎁✨

तुम्ही माझे सर्वस्व आहात
तुमच्याशिवाय मी काही नाही
तुम्ही दररोज परिश्रम 🙏 करतात
पण आज विश्रांतीचा दिवस आहे.
🎂😊Happy birthday dad!🎂😊

Birthday Wishes For Dad In Marathi

हाच जन्म ✨ पुन्हा मिळणार नाही
असंख्य लोक मिळतील या जगात
पण तुमच्यासारखे 💕 वडील
पुन्हा मिळणे शक्य नाही.
🎂💝वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा बाबा.🎂💝
Birthday Wishes For Father In Marathi

उगवता सूर्य 💥 तुम्हाला प्रखर तेज देवो
उगवणारी फुल तुमच्या आयुष्यात गंध भरावी
ईश्वर तुम्हाला सर्व सुख ⭐ आणि समृद्धी देवो
🎂🍰वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा पप्पा.🎂🍰

Birthday Wishes For Dad In Marathi

खूप प्रेम करतात माझ्यावर
कधीकधी करतात 🤣 धुलाई
🎂😉पप्पा तुम्हाला वाढदिवसाची
हार्दिक बधाई.🎂😉

तुमचा आणखी एक वाढदिवस म्हणजे
तुम्ही आमचे आयुष्य अधिक सुंदर
आणि ✨ सुखी कराल.
🎂❣️माझ्या बाबा तुला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂❣️

तू मला नेहमी 🕺 हसवतोस,
तुझ्यामुळे सगळे हसतात,
तूच आहेस ज्याच्यामुळे सर्व
आनंद ❤️🌟 आमच्या जीवनात!
🎂🤩Happy birthday
My dad!🎂🤩

Happy Birthday Wishes In Marathi

Aai Birthday Wishes In Marathi

आईची महानता सांगायला
शब्द कधीच पुरणार नाही..
तिचे उपकार फेडायला
सात जन्मही पुरणार नाहीत.
🥰👩‍👦वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !🥰👩‍👦

घरं सुटतं पण आठवण
कधी सुटत नाही…
जीवनात आई नावाचं पान
कधीही मिटत नाही.
🎂💖वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !💖🎂

पूर्वजन्माची पुण्याई असावी..
🥰👩‍👦जन्म जो तुझ्या गर्भात घेतला..🥰👩‍👦
जग पाहिलं नव्हतं पण
श्वास स्वर्गात घेतला होता.
💖🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !💖🎂

एवढ्या दूर जाऊन लोकं
करतात पंढरीची वारी..🎈🎉
पण आईचे चरण हेच श्रेष्ठ..
माझ्यासाठी पंढरीहून भारी
🎂💖वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !💖🎂

तुम्ही कितीही अडचणीत असलात
तरी तुम्हाला त्या अडचणीतून
🥰👩‍👦बाहेर काढण्याचे सामर्थ्य🥰👩‍👦
फक्त आईमध्ये असते.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

मन आईचं कधीच
कोणाला कळत नाही..
ती दूर जाता🎈🎉
तिच्यावाचून करमत नाही.
💖🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !💖🎂

सारा जन्म चालून जेव्हा
पाय थकून जातात..
तेव्हा शेवटच्या श्वासाबरोबर
‘आई’ हेच शब्द राहतात.
🎂💖वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !💖🎂

आईसाठी कोणतीही गोष्ट सोडा…
पण कोणासाठी आईला सोडू नका.
🥰👩‍👦वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🥰👩‍👦

ठेच लागता माझ्या पायी..
वेदना होते तिच्या हृदयी..
33 कोटी देवांमध्ये
मला श्रेष्ठ माझी ‘आई’
🎂💐वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂💐

कुठेही न मागता
भरभरून मिळालेले दान
म्हणजे आपली आई..
🎂💖वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💖🎂

Aai Birthday Wishes In Marathi

देवाकडे एकच मागणे आता
भरपूर आयुष्य लाभो तिला..
माझ्या प्रत्येक जन्मी
तिचाच गर्भ दे मजला
🎈🎉वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎈🎉

आई तुझ्यापुढे माझी व्यथा कशाला?
जेव्हा तुझ्यामुळे माझ्या जीवनाला अर्थ आला.
🥰👩‍👦वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🥰👩‍👦

पहिला शब्द जो मी उच्चारला…
पहिला घास जिने मला भरवला…
🎂💐हाताचे बोट पकडून🎂💐
जिने मला चालायला शिकवले..
आजारी असतानाही जिने
रात्रदिवस जागून काढले..
त्या माझ्या आईला खूप प्रेम.
🎂💖वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💖🎂

जे आधी प्रेम होतं ते
🎂💐तुझ्यावर तसचं असेल🎂💐
आई तुझ्याशिवाय
माझं विश्व काहीच नसेल.
🥰👩‍👦वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🥰👩‍👦

जगाच्या बाजारात सगळे काही मिळते…
पण आईचे प्रेम काहीही केल्या
विकत मिळत नाही.
🎈🎉वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎈🎉

आई ही एकमेव अशी व्यक्ती आहे
जी मला माझ्या जन्माआधीपासून ओळखते.
🎂💖वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💖🎂

मायेनं भरलेला कळस म्हणजे ‘आई’
मायेनं विसावा देणारी सावली म्हणजे आई
🎈🎉वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎈🎉

आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही…
म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ ..आई
🎂💐वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂💐

या जीवनात आई
माझी सर्वप्रथम गुरु..
त्यानंतर माझे जीवन झाले सुरु.
🎈🎉वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎈🎉

Aai Birthday Wishes In Marathi

‘आ’ म्हणजे आत्मा आणि
‘ई’ म्हणजे ईश्वर..
आई तुला तुझ्या खास दिवसाच्या म्हणजेच
🎂💐वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂💐

घार हिंडते आकाशी ..
चित्त तिचे पिल्लापाशी…
प्रत्येक आई तुम्ही घराबाहेर पडल्यानंतर
तुमच्या येण्याकडे वाट लावून बसलेली असते.
💖🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💖🎂

चंद्राचा तो शीतल गारवा…
मनातील प्रेमाचा पारवा..
प्रत्येक दिवशी आई
तुझा हात माझ्या हातात हवा.
🎉🎈वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎈🎉

कितीही भांडण झाले तरी
कधीच सोडून जात नाही साथ..
ती असते फक्त आपली आई खास
💖🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💖🎂

आई नावाचा धडा पुन्हा पुन्हा वाचतोय,
पूर्णतः समजण्यास अजून असमर्थ ठरतोय
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Happy Birthday Dear Aai..!💖🎂

आई म्हणजे निस्वार्थी प्रेम
आणि उत्तुंग माया,
उत्साह आणि आपलेपणा…
आई तुला वाढदिवसाच्या
💖🎂खूप खूप शुभेच्छा💖🎂

माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची
सुरुवात आणि शेवट तुझ्याच नावाने होतो.
आई माझ्या जीवनातील तुझे स्थान
कायम विशेष राहील.
🎈🎉Happy Birthday Aai 🎈🎉

जगातल्या प्रत्येक नात्याला, प्रेमाला मर्यादा असते.
फक्त आई नावाच्या प्रेमाला मर्यादा नसते.
अमर्याद प्रेमाचं व्यासपीठ आई!
कणा कणाणं तुझं आयुष्य वाढत राहो
💐🌹हीच जन्म दिनी शुभेच्छा💐🌹

जगात असे एकच न्यायालय आहे
जेथे सर्व गुन्हे माफ होतात
आणि ते म्हणजे “आई”.
🎉🎂आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🎉

परमेश्वराचे अनेक धन्यवाद की
त्यांनी मला जगातील सर्वात प्रेमळ
आणि नेहमी मला समजून घेणार्या
🎉🎈आईच्या पोटी जन्मास घातले.🎈🎉

मोठ्यातला मोठा आनंद सामावुन
🎈🎉घेण्याला आईचं पुरते🎈🎉
सगळं जग तीच्या कुशीत असतं
ती सगळ्या जगाला पुरुन उरते
🎉🎈आई! जन्मदिन तुझा मी बाळं तुझा🎈🎉

Happy Birthday Aai In Marathi

जीने प्रत्येक वेळी माझी खंबीरपणे साथ दिली.
काय चांगले काय वाईट हे ओळखण्याची दृष्टी दिली.
माझ्या स्वप्नांचा जी आधार झाली ती आई
💐🌹जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा आई💐🌹

कुठलीही कुरकुर न करता संपूर्ण
🧁🍨घराची काळजी वाहणारी🧁🍨
पावलो पावली लेकरांना समजून घेणारी
माय माउलीस कोटी कोटी शुभेच्छा जन्मदिनाच्या

🎉🎈तुझा वाढदिवस आमच्यासाठी खास आहे🎈🎉
कारण तू आमचे प्रेरणास्थान आहेस
या सुखी आणि समृद्ध कुटुंबाचा
तूच खरा मान आहेस
🌹🍯आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🍯🌹

माझी आई मायेची पाझर,
आईची माया आनंदाचा सागर.
🎂आई म्हणजे घराचा आधार,🎂
आईशिवाय सर्व काही निराधार.
💕Happy Birthday Aai 💕

🎉🎈मुंबईत घाई🎈🎉
शिर्डीत साई
फुलात जाई
गल्लीत भाई
🎂पण जगात भारी🎂
केवळ आपली आई
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा ❤️🏵️

सुंदरतेची काया,
ममतेची माया
आई सारखे ना या जगी कुणी
तीन्ही लोक आईचे ऋणी
🌹🍯🎂खुप शतायुषी हो आई..🎂🍯🌹

कितीही वय झालं तरी प्रेम
तुझे कमी होणार नाही,
तुझ्या सुरकुतलेल्या हाताची माया
कोणालाच कधी येणार नाही,
🎂❤️आई तुला वाढदिवसाच्या
शुभेच्छा!🎂❤️

Happy Birthday Aai In Marathi

या जगात देव आहे की नाही
माहित नाही,
माझ्या या छोट्याशा जगात,
माझी आई माझा देव आहे…!!
🎂❤️हॅपी बर्थडे आई.🎂❤️

🎉🎈आई माझी गुरु🎈🎉
आई माझी कल्पतरू
आई जगण्याचा आधार
🎂सर्वस्व माझं तू🎂
तुझ्यासाठी मी अन् माझ्यासाठी तू
एक एक दिवस तुझा आभाळासम मोठा हो!
इतकं आयुष्य लाभो तुला.
🌹🍯वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!🍯🌹

🎂आई तू जगातील सर्वात चांगली आई🎂
असण्या सोबतच माझी चांगली मैत्रीण देखील आहेस.
🌹🍯 हॅपी बर्थडे आई🍯🌹

परीस्थिती बदलल्यावर माणसं ही बदलतात
❤️परंतु एक व्यक्ती कधीच बदलत नाही❤️
🎂ती आहे तशीच राहते!🎂
ती आपली आई असते
❤️🫀वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई❤️🫀

जर माझ्या आईने माझे ✨ नशीब
लिहिले असते तर तिने
माझ्या आयुष्यात
एकही दु:ख लिहिले नसते.
🎂🥳वाढदिवसाच्या
शुभेच्छा आई!🎂🥳

Happy Birthday Aai In Marathi

या जगात देव आहे की नाही
माहित नाही,
माझ्या या छोट्याशा जगात,
माझी आई माझा देव आहे…!!
🎂❤️हॅपी बर्थडे आई.🎂❤️

कुठलाही सल्ला घ्यायचा असो,
सोबत असाल आई तुम्ही
तर प्रत्येक संकट 🔥 टळते…!!
🎂🤩आई वाढदिवस शुभेच्छा!🎂🤩

या मतलबी जगात कोणत्याही स्वार्थाशिवाय फक्त आईच प्रेम ❤️ करू शकते. 🎂🥰वाढदिवसाच्या शुभेच्छा आई.🎂🥰

Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi

Birthday Wishes For Brother In Marathi

मी देवाचा खूप आभारी आहे की त्याने मला इतका
प्रेमळ आणि काळजी घेणारा भाऊ दिला आहे.
मला आशा आहे की तुम्ही आयुष्यभर माझ्यावर
प्रेम आणि माझी काळजी घेत राहाल.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, 🎂❣️प्रिय भाऊ!

तुझ्यासारखा भाऊ माझ्यासाठी खूप महत्त्वाचा
आहे. तुझी जागा कोणीही घेऊ शकत नाही.
तुझा वाढदिवस🎂❣️ मस्त जावो भाऊ!

प्रिय भाऊ, तू नेहमीच माझा खरा मित्र आहेस.
मला आशा आहे की हे कधीही बदलणार नाही.
तुमच्या खास दिवशी तुम्हाला 🎂❣️खूप खूप शुभेच्छा!

तुझ्यासारखा काळजी घेणारा भाऊ
मिळाल्याने मी धन्य आहे.
मी तुम्हाला उज्ज्वल 🎂❣️वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.

Birthday Wishes For Brother In Marathi

माझ्या प्रिय भाऊ, तुला पुढील वर्ष खूप
आनंदी आणि भरभराटीचे जावो.
तुम्हाला दीर्घ आणि सुंदर आयुष्य लाभो.
वाढदिवसाच्या🎂❣️ हार्दिक शुभेच्छा.

भाऊ या नात्याने आपण जे प्रेम आणि
आपुलकी दाखवतो ते वर्षानुवर्षे अधिक
दृढ होऊ दे. तुम्हाला या वाढदिवसाच्या
अविस्मरणीय शुभेच्छा!

मी खरच खूप नशीबवान आहे कारण
मला माझ्या भावा च्या रूपाने सर्वात
दिलदार मित्र मिळाला. तू माझा खरा
आदर्श आहेस; 🎂❣️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रिय लहान भावा ,
हा दिवस तुला खूप आनंद आणि अर्थातच
अनेक भेटवस्तू घेऊन येवो.
मला विश्वास आहे की
तू तुझ्या जीवनाच्या सर्व क्षेत्रात यश मिळवशील .🎂❣️

भाऊ तुम्हाला उत्तम आरोग्य आणि संपत्ती लाभो ,
तुमच्या वाढदिवशी🎂❣️ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

बिनशर्त प्रेमाने माझी काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा,🎂❣️ भाऊ!

सर्वात लाडक्या 🎂❣️भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

बोलण्यात दम, वागण्यात जम,
कूल पर्सनॅलिटीचे 😎 द्योतक, डझनभर
पोरींच्या मनावर राज्य करणारा कॅडबरी बॉय
तरुणांचे सुपरस्टार, गल्लीतला रणबीर,
एकच छावा 🐯 आपला भावा
🎂❣️भावा तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂❣️

Birthday Wishes For Brother In Marathi

आपल्या दोस्तीची होऊ
शकत नाही ❌ किंमत,
किंमत करायची कोणाच्या
बापाची नाही हिम्मत..✊
🎂🐯वाघासारख्या भावाला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🔥

आमचे लाडके भाऊ,
दोस्तांच्या दुनियेतला 👑 राजा माणूस,
गावाची शान 🔥,
हजारो लाखो पोरींची जान,
अत्यंत हँडसम 😎 आणि
🤴 राजबिंडा व्यक्तिमत्व,
मित्रासाठी कायपण आणि
कधीपण या तत्वावर 🚶 चालणारे,
🎂🥧🧁असे आमचे खास बंधुराज यांना
वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.🎂🎈🍬

शहराशहरात चर्चा.. चौकाचौकात DJ
रस्त्यावर 💃 धिंगाना,
सगळ्या मित्राच्या मनावर ❣️ राज्य करणारे
दोस्ती ❌ नाही तुटली पाहिजे
या फॉर्म्युलावर चालणारे.
🎂👑आमच्या प्रिय बंधूंना
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂👑

Birthday Wishes For Brother In Marathi

लाखो दिलांची धडकन, आमच्या सर्वांची जान,
लाखो पोरींच्या मोबाईलचा 🤳 स्टेटस
🎂🔥आमचा लाडका भावा तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍫

हसत रहा तू प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवशी…
तुझं आयुष्य असो समृद्ध,💫सुखांचा होवो
वर्षाव असा असो तुझा
वाढदिवसाचा दिवस खास.
🎂🧁हॅपी बर्थडे भावा.🎂🧁

संकल्प असावेत नवे तुमचे
मिळाव्या त्यांना नव्या दिशा
त्येक स्वप्न पूर्ण 💥 व्हावे तुमचे
याच वाढदिवसाच्या शुभेच्छा.
💫🔥Happy Birthday
Dada….!❣️🤩

तुझं व्यक्तिमत्त्व असं दिवसेंदिवस खुलणारं
असावं प्रत्येकवर्षी तुझा वाढदिवस नवं क्षितीज
शोधणार अशा उत्साही 🥳
व्यक्तिमत्त्वास वाढदिवसाच्या शुभेच्छा.
🎂🍫🔥हॅप्पी बर्थडे भावा.🎂🍬

तुझ्या वाढदिवसाची हा क्षण
नेहमी सुखदायी 🤗 ठरो, या दिवसाच्या
अनमोल आठवणी तुला आनंदी ठेवो.
🎂💐उदंड आयुष्याचा खूप
खूप शुभेच्छा दादा!🎂💐

तुमच्या मनातील इच्छा असलेल्या
सर्व गोष्टी तुम्हाला मिळोत.
तुम्हाला बुद्धी, प्रेम आणि यश 💫 मिळो.
🎂❤️वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा भाऊ!🎂❤️

भाऊ देवाकडे प्रार्थना
तुमच्या सर्व इच्छा
पूर्ण करो आणि
तुम्हाला सर्व यश देवो.
🎂🍰भाऊ वाढदिवसाच्या
शुभेच्छा!🎂🍰

या जगात माझा तुझ्यापेक्षा जास्त
विश्वास कोणावर नाही.
तू नेहमीच माझा सर्वात
मोठे समर्थक आणि
विश्वासू सल्लागार 😀 आहे.
🎂🍰भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰

भाऊ तुमचे जीवन मेणबत्तीच्या
प्रकाशासारखे तेजस्वी होवो,
तुमची smile केकच्या
गोडव्यासारखी गोड असू दे!
🎂🍫 वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा भाऊ!🎂🍫

जगातील कोणत्याही संपत्तीची तुलना
भावाच्या प्रेमाशी ❣️ होऊ शकत नाही.
मी खूप 🤩 नशीबवान आहे की
माझ्याजवळ तुझ्यासारखा 🥳 प्रेमळ भाऊ आहे.
🎂🎁भावा वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂🎁

Birthday Wishes For Brother In Marathi

हा दिवस भाऊ तुमच्या आयुष्यात आनंद
आणि सुख घेऊन येवो.
देव तुम्हाला हसण्यासाठी आणि
नेहमी आनंदी 🤩 राहण्यासाठी
प्रत्येक संभाव्य कारण देईल!
🎂💫 वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा प्रिय भाऊ.🎂💫

तू नेहमीच
माझ्यासाठी चांगला मित्र होतास,
पण कुठेतरी तू
चांगला मित्र 🤩 बनून
खरा भाऊ बनला आहेस.
🎂🥧 वाढदिवसाच्या शुभेच्छा
खूप खूप भाऊ.🎂❣️

दादा तुमच्या प्रेम, समर्थन आणि
काळजीबद्दल खूप खूप 😘✨ धन्यवाद.
🎂🙏भाऊ वाढदिवसाच्या
शुभेच्छा.🎂🙏

तुझ्यासारखा प्रेमळ आणि काळजी
घेणारा भाऊ मिळणे हा खूप
मोठा आशीर्वाद 🙏 आहे.
मी तुझ्यावर प्रेम करतो दादा आणि
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो!
🎂🌹हॅप्पी बर्थडे भाऊ.🎂🌹

दादा कितीही रागावले तरी
समजून घेतलंस 😘 मला,
रुसलो कधी तर जवळ घेतलंस मला,
रडवलं कधी तर कधी हसवलंस,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
🎂🎁वाढदिवसाच्या दादा
खूप खूप शुभेच्छा !🎂🎁

भाऊ माझ्या आयुष्यात तुमची उपस्थिती अधिक
आनंदी आणि रंगीबेरंगी 🌈 बनवते!
🎂🥳 माझ्या खास भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🥳

दादा “Unconditional” प्रेमाने 💞 माझी
काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद.
🎂🧨वाढदिवसाच्या अनेक
शुभेच्छा भाऊ!🎂🧨

या वर्षी वाढदिवसाच्या ट्रीटने मला
निराश करू नका कारण लक्षात ठेवा,
मला तुमची सर्व
secrets 😉 माहित आहेत.
🎂🤩वाढदिवसाच्या अनेक
शुभेच्छा भाऊ.🎂🤩

Brother Birthday Wishes In Marathi

तुला कचरापेटीतून 🤣 उचलंल म्हणून चिडवलं,
त्याच्याच भविष्याची स्वप्नं 💫 सजवतो आहे,
हॅपी बर्थडे भावा तूच आमचा
सर्वात जास्त लाडका आहेस!
🎂🤴Happy Birthday
My lovely Bro.🎂🤴

तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो पर्वणी,
ओली 🍻 असो वा सुकी असो,
🍗 पार्टी तर ठरलेली,
मग भावा कधी करायची पार्टी?
🎂🎊भाऊ जन्मदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!🎂🎉

तु माझे जग आनंदाने भरले म्हणून
मी तुझ्यासाठी आनंदाशिवाय
काहीही इच्छित नाही.
🎂🍰वाढदिवसाच्या
शुभेच्छा भाऊ.🎂🍰

भाऊ माझा आधार आहेस तू,
आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास,
जसा आहेस तू माझा 😘 भाऊ आहेस,
🎂🍟भाऊ वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🍟

वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा,
तुझ्या भावी वाटचालीसाठी तुला 🎂🤩 खूप खूप शुभेच्छा.

तुम्ही माझेवाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ!
तुझी बहीण असणं मला सगळ्यात अभिमानास्पद वाटतं.
तू खूप चांगला आहेस;
म्हणूनच मी तुझ्यावर सर्वात 🎂🤩 जास्त प्रेम करते .

Brother Birthday Wishes In Marathi

भाऊ, तू फक्त माझ्या आयुष्याचा आधार नाही तर
माझ्या आयुष्याचा अभिमानही आहेस.
वाढदिवसाच्या हार्दिक🎂🤩 शुभेच्छा.

तुमचे जीवन गोड क्षणांनी, हास्यानी आणि
आनंदी आठवणींनी भरले जावो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय 🎂🤩 भाऊ.

प्रिय भाऊ तुम्हाला पुढील वर्ष
खूप आनंदी आणि सुखाचे, भरभराटीचे 💫 जावो.
तुम्हाला दीर्घ आणि सुंदर आयुष्य लाभो.
🎂🥳वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा भाऊ!🎂🥳

तुला काय माहीत, तुझ्यासारखा लहान भाऊ
मिळाल्याचा मला किती अभिमान वाटतो.
🎂🧨छोटू वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🧨

Heart TouchIng Birthday Wishes In Marathi

Sister Birthday Wishes Marathi

माझी बहीण माझी शान
सर्व जग तुझ्या साठी कुर्बान
Happy Birthday Dear Sister

सुंदर अन प्रेमळ तिचे बोल
दिसायला गोंडस बाहुली जणू
साथ तिची लाभे प्रत्येक पावली
बहीण माझी दुसरे रूप की जणू माझी माऊली

तिमिरात असते साथ तिची,
आनंदात तिचाच कल्ला असतो.
अनुभवी आणि निरपेक्ष असा
कायम माझ्या बहिणीचा सल्ला असतो.
दीदी तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

सूर्यासारखे चमकत राहा,
फुलांसारखे 🌹 सुगंधित राहा,
हीच आज या भाऊची प्रार्थना
तू सदैव आनंदी राहा!
🎂🎈Happy birthday sis.🎂🎈

परीसारखी सुंदर 👸 आहेस तू,
तुझ्या येण्यामुळे मी झालो धन्य,
परमेश्वराजवळ 🙏 एकच मागणं
आयुष्यभर मला तुझे लाड पूरवता येवो…
🎂✨🌼माझ्या लाडक्या बहिणीस
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂✨

लोक विचारतात एवढ्या
संकटातही कसा हसतो ?
मी म्हटलो जग सोबत राहो न
राहो माझी बहीण तर सोबत आहे ना.
माझी बहीण माझा आधार
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझी बहिण माझी बेस्ट फ्रेंड आहे.
दिदी तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा.

Sister Birthday Wishes Marathi

जान म्हणणारी गर्लफ्रेंड भलेही नसो,
परत्नू ओय हीरो म्हणणारी एक बहीण असायलाच हवी
हॅप्पी बर्थडे दीदी

सोन्यासारख्या माझ्या बहिणीला
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ..!

आनंदाने जावो प्रत्येक दिवस
प्रत्येक रात्र सुंदर असो,
जेथे हि पडतील तुमची पावले
तेथे फुलांचा पाऊस पडो
हॅप्पी बर्थडे

Happy Birthday Tai

प्रत्येक क्षण ओठांवर हसू राहो,
प्रत्येक दु:खापासून तु अनभिज्ञ राहो,
ज्यांच्या बरोबर तुझा सहवास असेल
ती व्यक्ती नेहमी सोबत
तुझ्या आनंदी असावी…
🎂🙏वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा ताई.🎂🙏

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमचं
आयुष्य आभाळभर 💕 वाढत जावो,
तुमची यश, किर्ती सातासमुद्रापार जावो.
🎂🎁वाढदिवसानिमित्त
मनापासून शुभेच्छा सिस्टर!🎂🎈

माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे,
हे दोन शब्दात कसं सांगू,
आज तुझा वाढदिवस साजरा कर,
माझ्या प्रार्थनेने तू सदैव आनंदी राहो.
🎂😍हॅपी बर्थडे ताई.🎂😍

आकाशात असतील हजार तारे पण
चंद्रासारखा कोणीच नाही,
लोकांकडे असतील अनेक जवळचे
पण ताई तुझ्यासारखं कोणीच नाही.
🎂🥳वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई.🎂🥳

आईची लाडकी आणि
पप्पांची परी आहेस तु,
माझ्यावर प्रेमाचा सतत वर्षाव
करणाऱ्या सरी आहेस तु
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सूर्य प्रकाश घेऊन आला
आणि चिमन्यां गाणे गायल्या
फुलांनी हसून तुम्हाला
वाढदिवसाचे अनंत शुभेच्छा दिल्या
हॅप्पी बर्थडे ताई

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार बहीण दिली..!
माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

जीवनाचा सर्व आंनद मिळो तुला
बस तू फक्त पार्टी द्यायला विसरजो नको 😂

आयुष्य फक्त जगू नये तर ते साजरे करायला हवे
माझ्या दिदिला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

Little Sister Birthday Wishes In Marathi

प्यारी बहना…☺
लाखों में मिलती है तुझ जैसी बहन,
और
करोड़ो में मिलता है मुझ जैसा भाई…
😜😂😂
हेप्पी बर्थ डे बहना… सदा हँसती रहना…

अरे देवा, माझ्या प्रार्थनेचा
इतका प्रभाव 🔥 असू दे,
माझ्या बहिणीचे जीवन
सदैव आनंदाने 💥 भरले असू दे.
🎂🌼वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या प्रिय बहिणीस.🎂🌼

तुझे तारे सदैव बुलंद राहू दे.
तुझे सर्व आशीर्वाद ✨ माझ्यावर असू दे,
हीच माझी प्रार्थना.
🎂🍧तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा ताई.🎂🍧

आईने जन्म दिला, ताईने घास भरवला,
सोबत नसताना आई, ताई तू
तिच्या कर्तव्याचा भार उचलला.
🎂🍫अशा माझ्या लाडक्या जिवलग
ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍫

वाढदिवसाच्या शुभ मुहूर्तावर,
बहिणी, मी तुला कोणती भेट 🎁 देऊ?
फक्त स्वीकार,
तुझ्यावर लाखो लाख ❣️ प्रेम माझे!
🎂😍सिस्टरला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🥰

आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Little Sister Birthday Wishes In Marathi

प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखी
बहीण द्यावी हीच माझी इच्छा.
माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आज तुझा वाढदिवस येणाऱ्या
प्रत्येक दिवसासोबत तुझे यश
आणि कीर्ती वाढत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!

रक्ताने जरी आम्ही बहिणी असलो
तरी मनाने फक्त आणि फक्त
एकमेकांच्या प्रिय मैत्रिणी आहोत.

जीवनात आनंदाचे सुख सदैव शोभत राहो,
तुझा प्रत्येक क्षण सुंदर 👌 जावो,
आयुष्यातील प्रत्येक क्षण
असा आनंदी 🥳 जावो की तुमचा
आनंदही तुमचा फॅन बनो.
🎂🙂हॅपी बर्थडे सिस्टर.🎂🙂

Happy Birthday Sister Wishes In Marathi

हजारो नाते असतील
पण त्या हजार नात्यात एक असे नाते,
जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा
सोबत असते ते म्हणजे बहीण
हॅपी बर्थडे दीदी

आजचा दिवस आहे खास ✨, माझ्या
ताईचा वाढदिवस आहे आज..
🎂🎈वाढदिवसाच्या खूप मनापासून
शुभेच्छा तायडे!🎂🎈

आजचा दिवस खूप खास आहे,
माझ्याकडे बहिणीसाठी काहीतरी खास आहे
तुझ्या सुख ✨ शांतीसाठी
तुझा भाऊ सदैव तुझ्या सोबत आहे,
आणि आज तुझा वाढदिवस आहे
म्हणूनच आधी पार्टी 🤤,
बाकी सगळं नंतर 🤟.
🎂🍫Happy birthday sister.🎂🍫

तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट
आणणार होतो, मात्र अचानक
लक्षात आलं 🤔 की तुझं आता वय झालंय…
उगाच माझं गिफ्ट 🎁 वाया गेलं असतं
म्हणून या वर्षी फक्त 😆 शुभेच्छाच आणल्या…
🎂🍿वाढदिवसाच्या शुभेच्छा ताईसाहेब.🎂🍿

आकाशात जितके तारे आहेत,
तुझ्या आयुष्यात तितके
जगातील सुख असावे.
🎂🌹वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या प्रिय बहिणी!🎂🌹

तुझ्यासारखी काळजी घेणारी
एक प्रेमळ बहीण आहे
मी खूप 🥳 भाग्यवान आहे
प्रत्येक गोष्टीसाठी मी तुझे
आभार मानायचे 🙏 आहे.
🎂🌼वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई.🎂🌼

Happy Birthday Sister Wishes In Marathi

तू फक्त माझी बहीणच नाही तर
एक सुंदर व्यक्ती आणि
विश्वासू मैत्रीण आहेस…
तुझ्यासोबत माझा प्रत्येक
क्षण नेहमीच खास असतो.
🎂💐वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा ताई!🎂💐

आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो
आणि तुझी माझी साथ जन्मोजन्मी राहो…
🎂🙏ताईसाहेब वाढदिवसाच्या
मनःपूर्वक शुभेच्छा!🎂🙏

तुझ्यासारखी मोठी बहीण
मिळणं खूप छान आहे,
आयुष्यात काहीही चुकलं तरी,
मला समर्थन 🤟 देते
पाठिंबा देण्यासाठी सदैव तत्पर असते.
🎂❣️वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा गोड बहिणीसाठी!🎂🥳

तुझ्या चेहऱ्यावर सतत आनंद असावा,
तुझ्या जीवनात ✨ सुखाचा वर्षाव व्हावा,
तु इतकी मोठी आणि किर्तीवान
व्हावीस की साऱ्या जगाला
तुझा अभिमान 🙂 वाटावा.
🎂🌹माझ्या छोट्या बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🌹

कधी हसणार आहे, कधी रडणार आहे,
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे….
🎂🍰माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🌹

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखाचे क्षण,
तुझ्यावर आयुष्यभर आनंदाचा
वर्षाव करत राहो आणि
आयुष्यभर मी तुझ्या ऋणातच राहो…
🎂🍫बहिणीला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!🎂🍫

Happy Birthday Sister Wishes In Marathi

सुख,💫 समृद्धी, समाधान आणि
दीर्घायुष्य लाभो ✨ तुला…
🎂💝माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂💝

माझ्या आयुष्यात एकही मैत्रीण
नाही जी मला जानू म्हणेल
पण ये “कुत्र्या” बोलणारी
माझी गोड बहीण आहे.🤣
🎂🥰Happy birthday tai.🎂🥰

ही आहे तुझ्या वाढदिवसाची भेट…
1000 रु. चे स्क्रॅच कार्ड…
तु पण काय लक्षात ठेवशील.
ऐश कर तायडे..😂
░░░░░░░░░░░░
स्क्रॅच कर ऐश कर…😚
🎂🍰Happy birthday tai.🎂🍰

Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Wishes In Marathi, Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi, Heart TouchIng Birthday Wishes In Marathi ही पोस्ट तुम्हाला आवडली का ? हे कमेन्ट मध्ये नक्की सांगा मित्रांनो !

Leave a Comment