Guru Purnima Wishes In Marathi : गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा – या वर्षी गुरुपौर्णिमा (guru purnima quotes in marathi) 21 जुलै 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. ही तारीख 20 जुलै रोजी संध्याकाळी 5:59 पासून सुरू होईल. 21 जुलै रोजी दुपारी 3:46 वाजता संपेल.
या खास दिवशी तुमच्या गुरुंना तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या असतील तर गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा , गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश (Guru Purnima Status), गुरूपौर्णिमा स्टेटस (Guru Purnima Wishes In Marathi), गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा पाठवून तुम्ही तुमच्या गुरुंना तुमचे त्यांच्या जीवनातील स्थान दाखवून देण्यासाठी आम्ही काही खास शुभेच्छा संदेश निवडले आहेत. जे तुम्ही तुमच्या आयुष्यातील सगळ्या गुरुंना पाठवू शकता.
Guru Purnima Quotes In Marathi Mummy Papa
आई-बाबा तुम्हीच माझे पहिले गुरु
तुमच्यापासून माझे जग हे झाले गुरु
आपला विचार न करता
माझ्यासाठी झटणाऱ्या माझ्या पालकांना
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
कळत नव्हते तेव्हापासून तुम्हीच दोघे होता
माझ्या बाजूला
तुमच्यामुळेच मला मिळाली आज योग्य दिशा
(Aai Baba Guru Purnima Images)
आई-वडिलांसारखे दैवत नाही,
अशा माझ्या दैवताला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
गुरुपौरर्णिमेच्या या दिवशी सगळ्यात पहिला मान
माझ्या आई-वडिलांना
गुरुपौर्णिमाच्या शुभेच्छा
आई-बाबांनी दिलेला गुरुरुपी वसा,
आयुष्य आनंदाने भरणारा आहे
गुरु आहेत म्हणून आयुष्याला आहे अर्थ
आई-बाबा आहात तुम्ही माझे
पण आहात खरे गुरु या आयुष्याचे
आई असते गुरुचे रुप,
बाबा असतात मायेची सावली,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
(Aai Baba Guru Purnima Images)
कोण म्हणतं आई-बाबा फक्त लाडवतात,
तेच तर खरे आयुष्याला दिशा देतात
गुरुंचा महिमा अपरंपार,
त्याच्याशिवाय आयुष्याला कसला तो आधार
आई माझी गुरु, आई माझी कल्पतरु,
माझ्या प्रिय आईला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
गुरू पौर्णिमा शुभेच्छा
आधी गुरुसी वंदावे,
मग साधन साधावे,
गुरु म्हणजे माय बापं
नाम घेता हरतील पापं,
गुरुपौर्णिेमेच्या शुभेच्छा!
विनयफलं सुश्रूषा गुरुसुश्रूषाफलं श्रूतं ज्ञानम|
ज्ञानस्य फलं विरति: विरति फलं चाश्रवनिरोध:|
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
जेव्हा सगळे रस्ते बंद पडतात,
तेव्हा नवा रस्ता दाखवतो गुरु,
पुस्तकांमधील ज्ञान नाही तर
आयुष्याचा पाठ पढवतात गुरु,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
तोच गुरु श्रेष्ठ ज्याच्या प्रेरणेने,
एखाद्याचे चरित्र बदलते,
मित्र तोच श्रेष्ठ ज्याच्या संगतीत
रंगत बदलते, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
होते गुरु म्हणून आयुष्याला आले कळून
चांगले होण्यासाठी सोबत हवा नेहमीच एक गुरु
गुरुचा उद्देश्य स्वत:च्या प्रतिमेमध्ये शिष्य निर्माण करु शिकणाऱ्या शिष्याचा विकार करणे
एखादा गुरु हा मेणबत्तीसारखा असतो, जो इतरांचा मार्ग प्रकाशण्यासाठी स्वत: जळत राहत
Quotes In Marathi
ना वयाचे बंधन, ना नात्याचे जोड
ज्याला आहे अगाध ज्ञान, जो देई नि:स्वार्थ दान,
गुरु त्यासी मानावा, देव तेथेची जाणावा,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
मातीपासून मूर्ती बनते, सद्गुरू फुंकती प्राण
अपूर्णालाही करेल पूर्ण गुरू असा आहे महिमा
गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
जे जे आपणास ठावे, ते दुसऱ्यासी देई,
शहाणे करुन सोडी, सकळं जना,
तोची गुरु खरा, आधी चरण तयाचे धरा,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
संस्कारांच्या पायावर आहे गुरूची धार
नीर-क्षीर सम शिष्याने करावा आचार विचार
शुभ गुरू पौर्णिमा शुभेच्छा
गुरूविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया..
जे जे आपणासी ठावे,
ते दुसऱ्यासी देई,
शहाणे करून सोडी,
सकळ जना..
तो ची गुरू खरा,
आधी चरण तयाचे धरा..
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
अक्षरं आपल्याला शिकवतात,
शब्दांचा अर्थ सांगतात
कधी प्रेमाने तर कधी ओरडून,
जीवन जगणं शिकवतात
हॅपी गुरूपौर्णिमा
खचलेल्या मनाला उभारी देते,
अंधाऱ्या रात्रीत चकाकी देते,
जेव्हा मन माझे स्वामींचे गीत गाते
Guru Purnima Status In Marathi
दिशादर्शक बाण असतो गुरु……
संस्काराची खाण असतो गुरु
प्रगतिचा पंख आसतो गुरु कर्तुत्वाच्या
रणांगानावरती शंखनाद आसतो गुरु.
💐🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹💐
गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड,
लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना,
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
तोच गुरु श्रेष्ठ आहे ज्याच्या प्रेरणेने एखाद्याचे आयुष्य बदलते,
आणि मित्र तोच श्रेष्ठ आहे ज्याच्या संगतीत जिंदगी बदलते.
💐🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹💐
हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरु,
जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु,
जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु,
आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु,
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरु आहे सावली, गुरु आहे आधार
गुरु आहे समुद्र नाले त्याला आकार,
गुरु आहे आकाशात , गुरु आहे भवसागरात,
शिकावे ध्यान लावुनी, गुरु आहे विश्वात.
🌸🌹💐
गुरू म्हणजे तो कुंभार जो मातीचे मडके घडवतो.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरूकडे भेदभाव ठेवू नका
गुरूंपासून राहू नका दूर
कारण गुरूंशिवाय नाही पूर्ण जीवन
गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा खूप खूप
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇 |
गुरू पौर्णिमा शुभेच्छा | Guru Purnima Quotes In Marathi |
मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा |
Guru Purnima Quotes Marathi
गुरू म्हणजे ज्ञानाचा उगम
आणि अखंड वाहणारा झरा.
जिवनातला खरा अनंद शोधायला शिकवतो तो गुरु
आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवुन देतो तो गुरु
💐🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹💐
हजार चांदण्या शोधण्यापेक्षा
एकच चंद्र शोधा..
आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा
एकच सूर्य जवळ ठेवा…
गुरुवीण ना मिळे ज्ञान ज्ञानावीण न जगी सन्मान,
जिवन भवसागर तराया.. चला वंदू गुरुया…
💐🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹💐
आदी गुरूसी वंदावे |
मग साधनं साधावे ||
गुरु म्हणजे माय बापं |
नाम घेता हरतील पाप ||
गुरु म्हणजे आहे काशी |
साती तिर्थ आहे तया पाशी ||
तुका म्हणे ऐंसे गुरु |
चरण त्याचे हृदयीं धरू ||
आजच्या दिवसानिमित्त सर्वांना माझ्याकडुन
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !
आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगरघाट..
गुरुविण गुरु विण कोण दखविल वाट..
💐🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹💐
योग्य काय, अयोग्य काय ते आपण शिकवता
खोटे काय, खरे काय ते आपण समजावता
जेव्हा काहीच सुचत नाही अशा वेळी आमच्या अडचणी दूर करता
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!
हातात छडी आसनारा म्हणजेच गुरु नव्हे .
कळत नकळत कितेक गुरु भेटतात
चालती फिरती शाळा करुन आयुष्याचे धडे शिकवतात.
💐🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹💐
गुरु तू जगाची माऊली, जणू सुखाची सावली
गुरू म्हणजे, तो कुंभार जो मातीचे मडके घडवतो.
काय कीर्ति वर्णावी गुरुंच्या आगम्य महतिची,
कठीण प्रसंगी आठवण होते फक्त त्यांच्याच सोबतिची…
💐🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹💐
गुरुविण कोण दाखविल वाट
आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर-घाट.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!