Bhavpurna Shradhanjali In Marathi

100+ Bhavpurna Shradhanjali In Marathi – भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी

Post By : Team Helo Marathi

Post Last Updated On :

भावपूर्ण श्रद्धांजली (Bhavpurna Shradhanjali In Marathi) म्हणजे आपल्या प्रेमळ व्यक्तींना दिलेले श्रद्धेचे आणि आदराचे चिन्ह. मराठीत, भावना व्यक्त करण्याची कला अत्यंत सुंदर आहे आणि त्याद्वारे आपले दुःख, आदर, आणि आठवणींना शब्दबद्ध करणे अधिक सहज होते. श्रद्धांजलीच्या माध्यमातून आपण आपल्या प्रियजनांना स्मरण करून देतो, त्यांच्या योगदानाचे कौतुक करतो आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देतो.

हे केवळ एक धार्मिक कृत्य नसून, एक सामाजिक आणि सांस्कृतिक परंपराही आहे. यामध्ये कुटुंबीय आणि मित्रमंडळी एकत्र येऊन त्यांच्या आठवणींना उजाळा देतात, त्यांच्या मार्गदर्शनाचे महत्व सांगतात आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करतात. या माध्यमातून आपल्याला मानसिक शांती मिळते आणि आपण त्या व्यक्तीच्या सान्निध्यात पुनः एकदा येतो.

Bhavpurna Shradhanjali In Marathi
Bhavpurna Shradhanjali In Marathi

अशा संकटाच्या प्रसंगी आपण त्यांच्या कुटुंबीयांना धीर देणे आणि त्यांचे सांत्वन करणे उचित ठरते. परंतु, कधी कधी वातावरण इतके गंभीर होते की आपल्याला काय बोलावे ते सुचतच नाही. अशा वेळी, आपण त्यांना काही पुढील मराठी (Bhavpurna Shradhanjali In Marathi) संदेश देखील पाठवू शकता.

Bhavpurna Shradhanjali In Marathi

Condolence Message In Marathi

ज्योत अनंतात विलीन झाली
स्मृती आठवणींना दाटून आली
भावी सुमनांची ओंजळ भरुनी वाहतो आम्ही
💐🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻

तुमचं असणं सर्वकाही होतं.
आयुष्यातील एक ते सुंदर पर्व होतं.
आज सर्वकाही असल्याची जाणीव आहे
पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे

काळाचा महिमा काळच जाणे,
कठीण तुझे अचानक जाणे,
आजही घुमतो स्वर तुझा कानी,
वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी…
💐🙏🏻भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻

जाणारे आपल्यानंतर एक
अशी पोकळी निर्माण करून जातात
ती भरून काढणे कधीही शक्य नसते.
देव त्यांच्या आत्म्याला 💐🙏🏻शांती देवो

जे झाले ते खूप वाईट झाले.
यावर विश्वासच बसत नाही.
देव त्यांच्या आत्म्याला शांती 💐🙏🏻 देवो
आणि त्यांच्या परिवाराला
या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो

मृत्यू हे अंतिम सत्य
आणि शरीर हे नश्वर आहे.
पण तरी देखील मन तुझ्या
जाण्याचे दु:ख सहन करु शकत नाही.
तुझ्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा 💐🙏🏻

आता सहवास जरी नसला
तरी स्मृति सुगंध देत राहील,
जीवनाच्या प्रत्येक वळणावर
आठवण तुझी येत राहिल.
💐भावपूर्ण श्रद्धांजली!💐

Shradhanjali Message In Marathi

तो हसरा चेहरा,
नाही कोणाला दुःखवले,
मनाचा तो भोळेपणा,
कधी नाही केला मोठेपणा,
उडुनी गेला अचानक प्राण,
पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली! 💐

🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🏻
त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना !

तुमच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आहे
देवाकडे इतकीच प्रार्थना की देव तुम्हाला त्यातून शांतता देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली! 💐🙏🏻

जड अंतःकरणाने,
मी त्या पवित्र आत्म्यास
चिरंतन शांतता मिळवी
यासाठी प्रार्थना करतो.”

सगळे म्हणतात कि,
एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही
आणि ती थांबतहि नाही,
पण हे कोणालाच कसे समजत नाही,
की लाख मित्र असले तरी,
त्या एकाची कमी पूर्ण होत नाही.

आई बाबांचा लाडका तु,
नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,
परत येरे माझ्या सोन्या,
तूच तर त्यांच्या जीवनाचा आसरा.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली! 💐

आपल्या वडिलांना देवाज्ञा
झाली ऐकून दुःख झाले,
तो एक देवमाणुस होता.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

कष्टाने संसार थाटला पण
राहिली नाही साथ आम्हाला,
आठवण येते प्रत्येक क्षणाला,
आजही तुमची वाट पाहतो,
यावे पुन्हा जन्माला.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली! 💐

Bhavpurna Shradhanjali Quotes In Marathi

तुमच्या आत्म्यास शांती लाभो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏🏻

मृत्यू टाळता आले असते तर
फार बरे झाले असते….
आज तुला श्रद्धांजली देण्याची
वेळ आली नसती.
🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻

आज रडू माझे आवरत नाही..
तुझ्याशिवाय जगायचे कसे कळत नाही..
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐

आयुष्यात इतक्या लवकर
आपली साथ सुटेल असे वाटले नव्हते.
नियतीने घात केला.
तुझ्या शरीरातील आत्मा निघून गेला.
शरीराने तू गेलास तरी मनाने
माझ्यासोबत राहशील ही अपेक्षा
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐

तुझे जाणे मला कायमचे दु:ख देऊन गेले…
आता तुझ्या आठवणींचाच मला आधार आहे…
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐

हे देवा तू मला इतकं का रडवलंस,
माझ्या आयुष्यातील महत्वाच्या
व्यक्तिला माझ्यापासून दूर का नेलंस
आई बाबांचा होता तू लाडका,
नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,
माघारी परतून येरे माझ्या पाखरा
एक तूच तर होता त्यांच्या जीवनाचा आसरा.
🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻

अश्रू लपवण्याच्या नादात मी
मलाच दोष देत राहिले
आणि या खोट्या प्रयत्नात
मी तुला आणखीच आठवत राहिले.
🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻

Bhavpurna Shradhanjali Status In Marathi

जन्म मृत्यूचा फैसला कोणीच करत नाही…
जन्माचा आनंद पण मृत्यूचे दु:ख काही केल्या पचत नाही
💐भावपूर्ण श्रद्धांजली💐

आज तुझ्या आठवणीने फार गहिवरुन येत आहे.
तुझी आठवण आल्याशिवाय एकही दिवस जात नाही..
💐भावपूर्ण श्रद्धांजली💐

जखमाही कालांतराने भरतात,
पण जीवनात हरवलेला प्रवास पुन्हा परतून येत नाही…
💐भावपूर्ण श्रद्धांजली💐

ज्यांच्यावर आपण अपार प्रेम करतो,
त्यांच्या ह्रदयात आपण कधीच मरत नाही..
💐भावपूर्ण श्रद्धांजली💐

तू गेल्याची बातमी ऐकून आजही हळहळते मन….
वाटे खोटे असावे हे सगळे तरी क्षणभर…
💐भावपूर्ण श्रद्धांजली💐

पुन्हा हातात हात घेऊन तुझ्यासोबत चालता येणार नाही…
पण मला माहीत आहे तू कायम माझ्या सोबत असणार आहेस…

आयुष्यातील सगळ्याच गोष्टी आपल्या हाती नसतात.
मृत्यूही नाही तू सोडून गेलास हे दु:ख सहन होत नाही…
💐भावपूर्ण श्रद्धांजली💐

Rest In Peace Messages In Marathi

अंगणी वसंत फुलला,
उरली नाही साथ आम्हाला
आठवण येते क्षणाक्षणाला,
तुम्ही फिरुनी यावे जन्माला.
💐Rest in peace💐

…….. गेल्याची बातमी समजली,
खुप आठवणी
डोळ्यासमोर आल्या
……. विषयी लिहीणार काय?
अचानक exit मनाला पटली नाही यार
💐Rest in peace.💐

सुखात दिली कायम दिली तुझी साथ…
तू नसतानाही राहील तशीच साथ…
देव तुझ्या आत्म्यास शांती देवो.
💐💐💐💐💐💐

झाले बहु होतील बहु परि तुझ्या समान तूच…
आठवण कायम येत राहील…
💐भावपूर्ण श्रद्धांजली💐

भारत मातेच्या वीर सुपुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली.
देव या परम आत्म्यास शांती देवो.
💐💐💐💐💐💐

जग सोडून जाणे आपल्या हातात नाही.
. पण त्याच्या मृत्यू पश्चात त्याच्या
आत्मशांतीसाठी मात्र आपण प्रार्थना करु शकतो.
💐💐💐💐💐💐

देव मृत आत्म्यास शांती देवो ही …
त्यांच्या कुटुंबास हा आघात सहन
करण्याची ताकद देवो
💐💐💐💐💐💐

अत्यंत दुर्देवी असा दिवस…
देव हे सहन करण्याची ताकद कुटुंबियांना देवो.
💐💐💐💐💐💐

Dukhad Nidhan Message In Marathi

जड अंतःकरणाने,
मी त्या पवित्र आत्म्यास
चिरंतन शांतता मिळवी
यासाठी प्रार्थना करतो.

सगळे म्हणतात कि,
एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही
आणि ती थांबतहि नाही,
पण हे कोणालाच कसे समजत नाही,
की लाख मित्र असले तरी,
त्या एकाची कमी पूर्ण होत नाही.

आई बाबांचा लाडका तु,
नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,
परत येरे माझ्या सोन्या,
तूच तर त्यांच्या जीवनाचा आसरा.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली! 💐

आपल्या वडिलांना देवाज्ञा
झाली ऐकून दुःख झाले,
तो एक देवमाणुस होता.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

ज्योत अनंतात विलीन झाली
स्मृती आठवणींना दाटून आली
भावी सुमनांची ओंजळ भरुनी वाहतो आम्ही
💐🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻

तुमचं असणं सर्वकाही होतं.
आयुष्यातील एक ते सुंदर पर्व होतं.
आज सर्वकाही असल्याची जाणीव आहे
पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे

काळाचा महिमा काळच जाणे,
कठीण तुझे अचानक जाणे,
आजही घुमतो स्वर तुझा कानी,
वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी…
भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻

जाणारे आपल्यानंतर एक
अशी पोकळी निर्माण करून जातात
ती भरून काढणे कधीही शक्य नसते.
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो

जे झाले ते खूप वाईट झाले.
यावर विश्वासच बसत नाही.
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो
आणि त्यांच्या परिवाराला
या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो

आता सहवास जरी नसला
तरी स्मृति सुगंध देत राहील,
जीवनाच्या प्रत्येक वळणावर
आठवण तुझी येत राहिल.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली! 💐

कष्टाने संसार थाटला पण
राहिली नाही साथ आम्हाला,
आठवण येते प्रत्येक क्षणाला,
आजही तुमची वाट पाहतो,
यावे पुन्हा जन्माला.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली! 💐

आयुष्यात इतक्या लवकर
आपली साथ सुटेल असे वाटले नव्हते.
नियतीने घात केला.
तुझ्या शरीरातील आत्मा निघून गेला.
शरीराने तू गेलास तरी मनाने
माझ्यासोबत राहशील ही अपेक्षा
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐

तुझे जाणे मला कायमचे दु:ख देऊन गेले…
आता तुझ्या आठवणींचाच मला आधार आहे…
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐

अश्रू लपवण्याच्या नादात मी
मलाच दोष देत राहिले
आणि या खोट्या प्रयत्नात
मी तुला आणखीच आठवत राहिले.
🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻

🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🏻
त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना !

तुमच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आहे
देवाकडे इतकीच प्रार्थना की देव तुम्हाला त्यातून शांतता देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली! 💐🙏🏻

दुःख निधन
माझे वडील ……यांचे दुःख निधन
झाले आहे.
अंत विधी …….. वाजता आहे.
💐|| भावपूर्ण श्रद्धांजली बाबा ||💐

कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की…
आमचे चुलते कै……… यांचे
दि. …….. रोजी अल्पशा आजाराने
निधन झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास
शांती देवो….
💐 भावपुर्ण श्रद्धांजली 💐

स्वर्गीय …………… यांचे वृद्धपकाळाने काल
वयाच्या ……. व्या वर्षी दुखद निधन झाले.
ते सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारे,
युवकांचे मार्गदर्शक,
आणि
थोर समाजसुधारक होते.
काल त्यांच्या निधनाची वार्ता समजताच
आम्हा सर्वांवर दुखाचा डोंगर कोसळला.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति प्रदान करो हीच अपेक्षा.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐

लक्ष द्या: मित्रांनो, आपल्यातील एखादी व्यक्ती निघून गेली की त्याचे दुःख किती मोठे असते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. “Dukhad nidhan messages Marathi, Shradhanjali Message In Marathi,Condolence Message In Marathi,Bhavpurna Shradhanjali In Marathi,Bhavpurna Shradhanjali Status In Marathi” मधील भावपूर्ण श्रद्धांजली संदेश पाठवून आपल्या मित्रांचे किंवा नातेवाईकांचे मन हलके करण्यास नक्कीच मदत होईल.

Leave a Comment