Shetkari Instagram Bio Marathi

Shetkari Instagram Bio Marathi | शेतकरी इंस्टाग्राम बायो

Post By : Team Helo Marathi

Post Last Updated On :

Shetkari Instagram Bio Marathi | शेतकरी इंस्टाग्राम बायो | Shetkari Instagram Caption Marathi :- तुम्ही तुमचे इंस्टाग्राम शेतकरी प्रोफाइल बायो मराठीत मजेदार आणि आकर्षक बनवू इच्छित असाल, तर ही पोस्ट तुमच्यासाठीच आहे. या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी एकत्र केलेल्या संग्रहावर एक नजर टाका.

Shetkari Instagram Bio Marathi

🚜 शेतकरी 🚜
🌾 मातीत रुजलेला, मेहनतीत झिजलेला 🌾
🍅 आपल्या हातांनी स्वप्नांची शेती 🍅
💧 पावसात खेळणारा, सूर्याशी दोस्ती 💧
🌿 निसर्गाशी नाळ जुळलेला 🌿
👨‍🌾 अन्नदाते आम्ही, अभिमानाने 👨‍🌾
🌟 सृजनशीलता आमची शान 🌟

|🌾 शेतकरी 🌾 |
🌻🌻Brand 🌻🌻
😊स्वप्नं आणि पिकं दोन्ही जोपासतो😊
👉MH -१८👈

🚜 शेतकरी पुत्र 🌾
| निसर्गाच्या सानिध्यात |
आपल्या जमिनीवर प्रेम 💚

🌱मातीच्या संगतीनं जगतो, 🌱
🚜शेतात स्वप्नं उगवतो. 🚜
शेतकरी म्हणून अभिमान वाटतो.
🌉MH 11 सातारकर 🌉

मातीची सुगंध 🌾
| कष्टाचे फळ 🍏|
शेतकरी #FarmingLife

🌾सेंद्रिय शेती करून निसर्गाच्या सोबत🌾
🌱 Proud Farmer 🚜
🌉MH 11 सातारकर 🌉
👉MH -१८👈

Also Read : Shetkari Quotes In Marathi | शेतकरी कोटस

शेतीतून स्वाभिमान 👨‍🌾|
मातीतून सोनं 🌟|
निसर्गाचा सखा 🌳

शेतकरी हाच माझा अभिमान,
शेती माझी, माती माझी,
जय जवान, जय किसान!

शेतकरी
शेतकरी हृदयाने ❤️|
मातीचा मळा 🌾|
अन्नदाता 🙏

ऊस बागायतदार शेतकरी
Mh 09 Patil Farm
शेतकरी जीवन,
भूमीच्या स्नेहाने सुसज्जीत

माती माझी माता 🌍|
शेती माझा धर्म 🌿|
अन्नदाता शेतकरी 🚜

Shetkari Instagram Caption Marathi

🌸Shetkari मुलगी🌸
😎Single🌷
People will love you❣️
People will hate you💔
“👨‍🌾 शेतकरी 🌱 शेत प्रेमी 💯”
❤️mom+Dad❤
🧡जय शिवराय🧡

धरणीमातेचा पूत्र 🌏|
मेहनत अन् माती ❤️|
शेतकरी जगवू या!

माझं शेत, माझं जीवन.
मेहनतीनं फुलवतो,
निसर्गाच्या सानिध्यात जगतो.
शेतकरी पुत्र, मातीचा मित्र.

Also Read : Krushi Din Quotes In Marathi | महाराष्ट्र कृषी दिन शुभेच्या

निसर्गाच्या सानिध्यात 🌿|
शेतकरी जीवन 🚜|
मातीचा मळा 🌾

मातीतून सुवर्णाची फळं 🍏|
शेतकरी #FarmingIsLife 🚜

माझं शेती माझं अभिमान 👨‍🌾|
शेतकरी हृदयातून ❤️|
मातीचा मित्र 🌾

कृषी प्रेमी 🚜|
निसर्गाचा लाडका 🌿|
शेतकरी राजा 🌟

Leave a Comment