Shani Jayanti Wishes

Shani Jayanti Wishes | शनि जयंतीच्या शुभेच्या

Post By : Team Helo Marathi

Post Last Updated On :

Shani Jayanti Wishes | शनि जयंतीच्या शुभेच्या : शनि जयंती ही शनिदेवाच्या पूजनाचा विशेष दिवस आहे, ज्यामुळे आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात आणि सौख्य प्राप्त होते. शनि जयंतीच्या निमित्ताने, आपण आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देऊन त्यांच्या जीवनात सुख-शांती आणि समृद्धीची कामना करू शकतो. “शनि जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! शनिदेवाच्या कृपेने तुमचं जीवन आनंदाने भरून जावो.” अशा शुभेच्छा (Shani Jayanti Messages in Marathi) देऊन आपण आपल्या आप्तेष्टांना आनंदित करू शकतो.

Shani Jayanti Wishes

शनि जयंतीच्या दिवशी, शनिदेवाची पूजा, उपवास आणि दानधर्म केल्याने विशेष फलप्राप्ती होते, असे मानले जाते. 2025 मध्ये शनि जयंती 29 मार्च रोजी साजरी केली जाईल. या दिवशी शनिदेवाची उपासना करून आपल्या जीवनातील संकटांवर मात करण्याचा संकल्प करूया आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने उज्वल भविष्याची कामना करूया.

Shani Jayanti 2025 Date ?

2025 मध्ये शनि जयंती 29 मार्च रोजी साजरी केली जाईल.

शनि जयंतीच्या शुभेच्या In Marathi

विक्रमासारिखा हो | शककरता पुण्यराशी
गर्व धरिता शिक्षा केली | बहु छळीयेले त्यासी |
शंकराच्या वरदाने | गर्व रावणाने केला
साडेसाती येता त्यासी | समूळ नाशासी नेला ||
शनि जयंतीच्या शुभेच्छा!

ॐ नीलांजन समाभासं रवि पुत्रं यमाग्रजम ।
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम ।।
शनि जयंतीच्या शुभेच्छा…!

हे शनि तुम हो सबसे बेमिसाल,
तुमसे आंख मिलाए किसकी है मजाल,
सूर्य के हो पुत्र तुम और छाया के लाल,
मूरत तेरी देखकर भाग जाए काल.
शनैश्चर जयंतीच्या शुभेच्छा!

Also Read : G u r u Purnima Wishes In Marathi | गुरू पौर्णिमा शुभेच्छा

“ॐ शं शनैश्चराय नमः”
“ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः”
“ॐ शन्नो देविर्भिष्ठयः आपो भवन्तु पीतये। सय्योंरभीस्रवन्तुनः।।
शनि जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा….

शनि जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!
नवग्रहामाजीं श्रेष्ठ। पराक्रम थोर तूझा॥
ज्यावरी तूं कृपाकरिसी। होय रंकाचा राजा॥
शनि जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!

सुर्यपुत्रो दीर्घदेहो विशालाक्ष: शिवप्रिय: ।
दीर्घचार: प्रसन्नात्मा पीडां हरतु मे शनि: ।।
तन्नो मंद: प्रचोदयात ।।
शनि जयंतीच्या मनापासून शुभेच्छा…!

Shani Jayanti Wishes

नवग्रहामाजीं श्रेष्ठ। पराक्रम थोर तूझा॥
ज्यावरी तूं कृपाकरिसी। होय रंकाचा राजा॥
शनि जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!

शनिदेव तुम्हाला नेहमीच योग्य मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करो
आणि विवेकी निर्णय घेण्याची क्षमता देवो.
शनि जयंतीच्या मनापासून शुभेच्छा…!

ॐ नीलांजन समाभासं रवि पुत्रं यमाग्रजम |
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम ||
शनि जयंतीच्या शुभेच्छा!

Leave a Comment