Shivaji Maharaj Caption In Marathi

Shivaji Maharaj Caption In Marathi

Post By : Team Helo Marathi

Post Last Updated On :

Shivaji Maharaj Caption In Marathi : शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि स्वराज्याचे महानायक होते. त्यांची शौर्यगाथा आणि नेतृत्वगुण आजही आपल्या हृदयात सजीव आहेत. शिवाजी महाराजांच्या कार्याची महत्ता अधोरेखित करणारे अनेक प्रेरणादायी कॅप्शन मराठीत उपलब्ध आहेत. “शिवरायांचा इतिहास म्हणजे शौर्याची गाथा” किंवा “शिवरायांचा धगधगता ज्वाळा अजूनही जिवंत आहे” असे कॅप्शन आपल्या मनातील अभिमान जागवतात.

“जिथे शिवराय, तिथे विजय” हे कॅप्शन त्यांच्या अद्वितीय नेतृत्वाची आठवण करून देते. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” हे कॅप्शन त्यांच्या दृढ निश्चय आणि स्वतंत्र्यप्रेम व्यक्त करतं. शिवाजी महाराजांच्या अद्वितीय नेतृत्वाने प्रेरित होऊन आजच्या पिढीला योग्य दिशा मिळते. त्यांच्या कार्याची महत्ता आणि त्यांचे विचार आपल्या मनात सजीव ठेवण्यासाठी, अशा प्रेरणादायी कॅप्शनचा (Caption For Shivaji Maharaj In Marathi) उपयोग करून आपण त्यांना सन्मान देऊ शकतो.

Shivaji Maharaj Caption In Marathi
Shivaji Maharaj Captions

Caption In Marathi

यशोवान् कीर्तिमान् सामर्थ्यवान् वरद:|
पुण्यवान् नीतिवान् जनताजानन् राजा ||

कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला माहीत नाही
पण शिवरायांचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला

इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि
विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती

राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कळश
आणि दारात तुळस राजे तुम्ही होता म्हणून भरुन राहिले
सुहासिनीचे कपाळ आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ

निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू
अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी

एक विचार समानतेचा एक विचार नीतीचा
ना धर्माचा ना जातीचा राजा माझा फक्त मातीचा

हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा!

शिवकाळात सुखात नांदत होती प्रजा..
म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा

झेंडा स्वराज्याचा..
झेंडा शिवराज्याचा…
गर्जा महाराष्ट्र माझा…
जय शिवराय

ही शान कोणाची फक्त आमच्या शिवबांची

Maharaj Caption In Marathi For Instagram

🚩👊#गर्व ते करतात🔥
🏌#ज्याचीं हवा आहे⛳
🌞#अन’ 🤗 हवा तेच करतात⛳
🚩#ज्यांचा काळजात ⛳
⛳#शिवराय आहेंत⛳
🚩#जय जिजाऊ⛳ जय शिवराय 🚩

एकच दैवत छ.शिवाजी महाराज🙏
🚩क्षञियकुलावतंस🚩
आईच प्रथमदर्शन🙏14ऑक्ट
सातारकर-कोल्हापूरकर
दुर्ग नाद⛺🎪
96 कुळी मराठा🚩
देशभक्त🇮🇳
इतिहासप्रेमी🙌
💓➡🚘🏍🎧📸🏊

🚩👑“प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः
शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।” 👑🚩
👑96 k मराठा⛳
👉गर्व आहे शिवभक्त आहे याचा 👈
👉पुणेकर👈

🍁VeD
🖤96kमराठा🤙
♀___♀
⚔️क्षत्रियकुलावंतस⚔️
#Pŕøűđ Țö Bĕ PATIL🗡️
♀___♀
|^| संभाजीनगर |^|🚩
°^ Dm me🙌
@your n@ame

🕉️मान मराठी अभिमान मराठी,🚩◆सिंहाचि चाल,गरूडा ची नजर,🚩◆स्त्रियांचा आदर,शत्रुचे मर्दन,🚩◆असेच असावे मावल्यांचे वर्तन,🚩◆ही शिवाजी महाराजांची शिकव

कुळ-हिंदुत्व👑
सण-शिवजयंती💥
रुबाब-मराठा💪
शान-भगवा झेंडा🚩
दैवत-छत्रपती शिवाजी महाराज🙏
शिव भूमित जन्म – 16/ 12/1999🎂
जन्मभूमी- आराई 😎

The cake’s murder in 9 July🎂🔪🔪
🚩गर्वच नाही तर माज आहे मराठा असल्याचा🚩
🚩आमचं दैवत राजे शिवछत्रपती🚩
♏◽🅰◽🇷◽🅰◽T◽⛎◽
🅰 मराठासाम्राज्य🚩

🚩मान मराठी अभिमान मराठी🚩
🚩आम्ही कट्टर शिवभक्त🚩
🚩 जय जिजाऊ जय शिवराय🚩
👆शिकवण👇
🚩स्त्री जातीचा आदर👏

⛳ maratha legend ⛳
👑 96k maratha 👑
🗽⛳ माझा देव ⛳🗽
⛳👑छत्रपती शिवाजी महाराज 👑⛳

⛳ नाव- शिवभक्त
⛳ काम- शिवभक्ती
⛳ जात- हिंदू मराठा 96 कुळी
⛳ आदर्श- छ.शिवाजी महाराज
⛳ प्रेम- आई वडील आणी राजे
⛳ फक्त #Patil
⛳ मराठा…हाच आमचा Biodata

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
Best 500+ Love Quotes In Marathi
New Best 50+ Love Birthday Wishes In Marathi

Shivaji Maharaj Jayanti Caption

जय जय जय जय भवानी
जय जय जय जय शिवाजी.
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🚩🚩🚩

अतुलनीय…
अलौकीक…
अद्वितीय राजा म्हणजे
आमचा राजा शिवछत्रपती
जय भवानी.. 🚩जय शिवाजी! 🚩

छत्रपती आमचा मान तोची आमुचा सन्मान.
🚩शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩

निश्चयाचा महामेरु…
बहुत जनांसी आधारु…
अखंड स्थिती निर्धारु 🚩 श्री छत्रपती.

शौर्यवान योद्धा…
शूरवीर…
असा एकच राजा जन्मला …
तो आमुचा शिवबा.
🚩शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

🚩वैकुंठ रायगड केला…
🚩लोक देवगण बनला…
🚩शिवराज विष्णू झाला..
🚩वंदन त्याला…

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा..
दरीदरीतून नाद गुंजला 🚩महाराष्ट्र माझा

ना शिवशंकर…
ना कैलासपती…
ना लंबोदर तो गणपती..
नतमस्तक तया चरणी ..
ज्याने केली स्वराज्य निर्मिती…
देव माझा तो 🚩राजा छत्रपती🚩

झाले बहू ..
होतील बहू…
पण 🚩शिवरायांसारखा🚩 कोणीच नाही

झेंडा स्वराज्याचा..
झेंडा शिवराज्याचा…
गर्जा महाराष्ट्र माझा…
🚩जय शिवराय🚩

Caption For Shivaji Maharaj

जगणारे ते मावळे होते..
जगवणारा तो महाराष्ट्र होता..
पण स्वतःच्या कुटुंबाला विसरुन
जनतेवर मायेने हात फिरवणारा
‘आपला शिवबा’ होता..

एक होतं गाव
महाराष्ट्र त्याचं नाव आणि
स्वराज्य ज्यांनी घडवलं
शिवराय त्यांचे नाव
राजांना त्रिवार मानाचा मुजरा…

श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यांत रोखली आग, देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ…!

इतिहासाच्या पानावर,रयतेच्या मनावर..
मातीच्या कणावर आणि
विश्वासाच्या प्रमाणावर,राज्य करणारा राजा म्हणजे
राजा शिवछत्रपती…

सह्याद्रीचा सिंह गर्जतो
शिवशंभू राजा….
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा….!!!
जय जिजाऊ, जय शिवराय..!

श्वासात रोखूनी वादळ,
डोळ्यांत रोखली आग,
देव आमचा छत्रपती,
एकटा मराठी वाघ…!
जय जिजाऊ, जय शिवराय…

1 thought on “Shivaji Maharaj Caption In Marathi”

Leave a Comment